Submitted by टीशर्ट_समिती on 23 July, 2013 - 03:35
नमस्कार मायबोली परिवार,
"मायबोली टी शर्ट" या उपक्रमाचे काम पूर्ण झाले आहे. आपण सगळ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे रुपये ३३,०००/- ( रुपये तेहतीस हजार फक्त ) एव्हढी रक्कम देणगी म्हणून आपण सगळे मिळून देत आहोत.
आधीच ठरवल्याप्रमाणे "प्रगती प्रतिष्ठान" या संस्थेला ही देणगी देण्यात आली आहे.
तेथील मुलांना गणवेषाची आवश्यक्ता होती , आणि आपण दिलेल्या देणगीतुन ती पूर्ण होणार आहे. ते गणवेष त्यांना १५ ऑगस्ट च्या आधी मिळतील व त्यांच्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला त्यांना हे नवीन गणवेष घालता येतील.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टी शर्ट समितीचे अभिनंदन
टी शर्ट समितीचे अभिनंदन
इतक्या चांगल्या कामासाठी
इतक्या चांगल्या कामासाठी हातभार लावण्याची संधी दिल्याबद्दल टीशर्ट समितीचे आभार...
व्वा! अभिनंदन संयोजक्स.
व्वा!
अभिनंदन संयोजक्स.
अरे!! क्या बात है....
अरे!! क्या बात है.... मस्तच.
सर्व संयोजकांचे मनःपूर्वक कौतुक आहे.
ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला त्यांना हे नवीन गणवेष घालता येतील>> ही फार भारी गोष्ट आहे.
भारी! अभिनंदन.
भारी! अभिनंदन.
संयोजक टिमचे मनःपूर्वक कौतुक
संयोजक टिमचे मनःपूर्वक कौतुक
अरे वा! संयोजकांचे आभार
अरे वा! संयोजकांचे आभार
ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला त्यांना हे नवीन गणवेष घालता येतील>> ही फार भारी गोष्ट आहे.>>> +१
तेहेत्तीस हजार .... क्या बात
तेहेत्तीस हजार .... क्या बात है |
खरच, एव्हढी छान रक्कम जमा करता आली ह्याच खूप बरं वाटलं.
ह्या ऊपक्रमात सहभागी होणार्या प्रत्येकाचे आणि खास करुन मायबोलीचे शतशः आभार
खुप भारी वाटतंय! मायबोली
खुप भारी वाटतंय!
मायबोली परिवाराचा घटक असल्याचे अपार समाधान झाले.
टी- शर्ट, बॅग खरेदी करुन देणगीला हातभार लावणार्या सर्व मायबोली करांचे, आणि देणगी नियोजन उत्तम रितीने पार पाडणार्या संयोजकांचे मनापासुन कौतुक, आणि हार्दिक अभिनंदन.
रच्याकने, आपण आपण आपल्या वविचा आनंद मनापासुन घेण्याच्या आधीच, मुलांपर्यंत गणवेषासाठी देणगी पोहोचल्याने, त्यांच्या डोळ्यातील आनंद, आणि ओठावरील हसु, माझ्याच नाही तर आपल्या सर्वांच्याच वविचा आनंद द्विगुणित करणार हे नक्की!!!
आता चलो ववि! चलो मुरबाड!
आपण प्रगती
आपण प्रगती प्रतिष्ठानवाल्यांना त्यांच्या गरजेची रक्कम विचारली तेव्हा गणवेषासाठी त्यांनी २५००० रु. लागतील असे आपल्याला सांगितले होते. ही रक्कम तशी मोठी होती त्यामुळे आपण जास्तीत जास्त रक्कम जमा करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन त्यांना दिले होते.
पण अनपेक्षितपणे मायबोलीकरांनी इतका भरघोस प्रतिसाद दिला टी-शर्टस आणि बॅग्जना की आपण ३३,०००/- चा आकडा गाठू शकलो. ही खरोखर सर्व मायबोलीकरांच्या आणि आम्हा संयोजकांच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि यासाठी सर्व संयोजकांतर्फे मायबोलीकरांचे हार्दीक आभार....
इतक्या चांगल्या कामासाठी
इतक्या चांगल्या कामासाठी हातभार लावण्याची संधी दिल्याबद्दल टीशर्ट समितीचे आभार... >>> +१०
निव्वळ आभारच नव्हे तर कौतुक आणि अभिनंदन देखील.
मायबोली असे समाजोपयोगी उपक्रम राबवते त्यामुळे मायबोलीकर असल्याचा अभिमान वाटतो.
रच्याकने, आपण आपण आपल्या
रच्याकने, आपण आपण आपल्या वविचा आनंद मनापासुन घेण्याच्या आधीच, मुलांपर्यंत गणवेषासाठी देणगी पोहोचल्याने, त्यांच्या डोळ्यातील आनंद, आणि ओठावरील हसु, माझ्याच नाही तर आपल्या सर्वांच्याच वविचा आनंद द्विगुणित करणार हे नक्की!!!
>> +१.
उत्तम कामासाठी देणगी तीदेखील वेळेवर दिल्यामुळे टीशर्ट समितीचं प्रचंड कौतुक....
संयोजकांचे आणि सहभागी
संयोजकांचे आणि सहभागी होणार्या सर्वांचेच मनापासून कौतुक!!
मुग्धा, सुंदर पोस्ट!!
पण अनपेक्षितपणे मायबोलीकरांनी
पण अनपेक्षितपणे मायबोलीकरांनी इतका भरघोस प्रतिसाद दिला टी-शर्टस आणि बॅग्जना की आपण ३३,०००/- चा आकडा गाठू शकलो.>>> जबरदस्त!!!
सर्वांचंच मनापासून अभिनंदन!!
मायबोलीसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.
क्या बात है!!!!!!!!!!
क्या बात है!!!!!!!!!!
मस्तच.
मस्तच.
क्या बात है!!! सह्हीच!!!!
क्या बात है!!! सह्हीच!!!!
टी- शर्ट, बॅग खरेदी करुन देणगीला हातभार लावणार्या सर्व मायबोली करांचे, आणि देणगी नियोजन उत्तम रितीने पार पाडणार्या संयोजकांचे मनापासुन कौतुक, आणि हार्दिक अभिनंदन.>>>>+१
टीशर्ट समितीचे आभार !!!
टीशर्ट समितीचे आभार !!!
टी -शर्ट संयोजकांना आणि
टी -शर्ट संयोजकांना आणि मायबोलीला शतशः धन्यवाद
उत्तम काम! टी शर्ट समिती आणि
उत्तम काम! टी शर्ट समिती आणि मायबोलीचे आभार!
एवढ्या चांगल्या कामात आम्हाला
एवढ्या चांगल्या कामात आम्हाला सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद मायबोली.
वा वा! देणगीचं काम झालं
वा वा! देणगीचं काम झालं देखील!! ग्रेट. टीशर्ट समितीचं कौतुक करावं तितकं कमी आहे यंदा. पर्फेक्ट टीशर्ट्स, वेळेत भरघोस देणगी. मस्त मस्त, ठेवा ते वर.
अरे!! क्या बात है....
अरे!! क्या बात है.... मस्तच.
सर्व संयोजकांचे मनःपूर्वक कौतुक आहे
अरे व्वा..... अभिनंदन!!! या
अरे व्वा..... अभिनंदन!!!
या सत्कार्यात खारीचा वाटा उचलायची संधि मिळाल्याचा आनंद आहेच.
टीशर्ट समितीचे आणि मायबोलीचे
टीशर्ट समितीचे आणि मायबोलीचे अभिनंदन!
अर्रे वा! टीशर्ट समितीचं
अर्रे वा! टीशर्ट समितीचं कौतुक आहे.
टी शर्ट समितीचे अभिनंदन
टी शर्ट समितीचे अभिनंदन
छानच. टीशर्ट समितीचं कौतुक!
छानच. टीशर्ट समितीचं कौतुक!
हे शाब्बास टीशर्ट समिती!
हे शाब्बास टीशर्ट समिती!
अभिनंदन अभिनंदन!!!!! खुप
अभिनंदन अभिनंदन!!!!! खुप कौतुक....
Pages