Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 13 July, 2013 - 04:17
ऑइल पेंटिंग जेंव्हा जमायला लागले तेंव्हा त्या सोबत कोन वापरुन ही त्यात थोडे रंग भरले.
खुप मस्त वाटले..मेहंदी काढत असल्याने कोन धरायला त्रास होत नव्हता मात्र ऑलरेडी ऑइल पेंटींग केलेले असल्याने त्यावर कोन वापरताना जरा टेंशन आलेले.
मात्र प्रयोग सफल झाला.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्स्स्स्त!!!!
मस्स्स्स्त!!!!
जबरी
जबरी
सही
सही
धन्यवाद
धन्यवाद
सुंदर!
सुंदर!
मस्तच दिसतंय..
मस्तच दिसतंय..
सही
सही
मस्त हा कोन कसा असतो?
मस्त
हा कोन कसा असतो?
सुंदर
सुंदर
छानच
छानच
अतिशय छान !
अतिशय छान !
मस्तच!
मस्तच!
मस्तच
मस्तच
मस्त. काय एकेक भारी कलाकार
मस्त. काय एकेक भारी कलाकार आहेत मायबोलीवर.
क्या बात है... मस्तच!@
क्या बात है... मस्तच!@
apratim !
apratim !
भारी आहे हे. ऑइल पेंटिंग
भारी आहे हे.
ऑइल पेंटिंग जेंव्हा जमायला लागले तेंव्हा त्या सोबत कोन वापरुन ही त्यात थोडे रंग भरले.>>
कोन कसे केले त्याबद्दल सांग ना!
सुरेख ....
सुरेख ....
सुपर्ब..
सुपर्ब..
अतिशय सुरेख ....
अतिशय सुरेख ....
कोन हा प्लास्टिक म्हणजे
कोन हा प्लास्टिक म्हणजे बाजारात जो रोल मिळतो त्याचाच बनवायचा.मेहेंदी कोन जसा असतो तसाच. एक बाउल मध्ये सिरेमिक पाउडर घ्यावी.त्यात हवा तो फेविक्रिल रंगाचे १-२ थेंब टाकावे.चमच्याने चांगले हलवावे.मिश्रण एकत्रित झाल्यावर त्याला त्या कोनात भरावे.वरुन कोन पातळ धाग्याने बांधावा..आणि काम सुरु करावे.
सर्वांचे मनापासुन आभार !!
सुंदर !
सुंदर !
सुंदर !
सुंदर !