ऑइल पेंटिंग कोन वर्क सोबत.

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 13 July, 2013 - 04:17

ऑइल पेंटिंग जेंव्हा जमायला लागले तेंव्हा त्या सोबत कोन वापरुन ही त्यात थोडे रंग भरले.
खुप मस्त वाटले..मेहंदी काढत असल्याने कोन धरायला त्रास होत नव्हता मात्र ऑलरेडी ऑइल पेंटींग केलेले असल्याने त्यावर कोन वापरताना जरा टेंशन आलेले.
मात्र प्रयोग सफल झाला. Happy

PQAAANCE7XrjV-sfZ66bCsETvVlfvgQq_dyWMxp7ikyx54lLNiJQyVbMIX-yXje1ZsApuBQ1bmP0zzG2K5nEp_rKByIAm1T1UEnbIFf-9gmtdRwGZfBV8p8N3glE.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

apratim ! Happy

भारी आहे हे.

ऑइल पेंटिंग जेंव्हा जमायला लागले तेंव्हा त्या सोबत कोन वापरुन ही त्यात थोडे रंग भरले.>>
कोन कसे केले त्याबद्दल सांग ना!

कोन हा प्लास्टिक म्हणजे बाजारात जो रोल मिळतो त्याचाच बनवायचा.मेहेंदी कोन जसा असतो तसाच. एक बाउल मध्ये सिरेमिक पाउडर घ्यावी.त्यात हवा तो फेविक्रिल रंगाचे १-२ थेंब टाकावे.चमच्याने चांगले हलवावे.मिश्रण एकत्रित झाल्यावर त्याला त्या कोनात भरावे.वरुन कोन पातळ धाग्याने बांधावा..आणि काम सुरु करावे.

सर्वांचे मनापासुन आभार !!