पेन्सिल शेडींग

Submitted by विनार्च on 27 June, 2013 - 07:22

माझ्या लेकीने काढलेली दोन स्केच्स इथे देत आहे.

2013-06-011.jpg2013-06-028.jpg2013-06-029.jpg

माबोकरांच्या कौतुकाने अन वेळोवेळी मिळणार्‍या अचूक सुचनांमूळे तिची चित्रकलेत बरीच प्रगती झाली आहे.... तुमचे आशिर्वाद असेच माझ्या लेकीच्या पाठीशी कायम राहोत हिच विनंती __/\__ Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

दिनेशदा ,मामी ,के अंजली,इंद्रधनुष्य,विजय आंग्रे ,यशस्विनी,मयी,किरण कुमार ,Chaitrali ....
खूप खूप धन्यवाद Happy

दिनेशदा, रंगांशी खेळ चालू झाले आहेत पण जन्मजात धडपड्या स्वभावामूळे चित्र पूर्णच होत नाही आहे, त्या आधीच त्यावर रंग नाही तर पाणी आपोआप सांडतय Wink

लेकीचा हात छान आहे विनार्च!
भूभू गोड आहे आणि त्याचबरोबर लॅन्डस्केप टाइप चित्रही मस्तच!

जयु,Mrumil ,लाजो,हिम्सकूल,प्रीति,डॅफोडिल्स,कंसराज,मानुषी ...खूप खूप आभार Happy

हात सफाईदार आहे...!! खुप छान ...!
अजुन छान छान चित्रं काढावीत आणी येथे डकवावीत.
पुचिशु.. (पुढ्च्या चित्रासाठी शुभेच्छा).

Pages