पेन्सिल शेडींग

Submitted by विनार्च on 27 June, 2013 - 07:22

माझ्या लेकीने काढलेली दोन स्केच्स इथे देत आहे.

2013-06-011.jpg2013-06-028.jpg2013-06-029.jpg

माबोकरांच्या कौतुकाने अन वेळोवेळी मिळणार्‍या अचूक सुचनांमूळे तिची चित्रकलेत बरीच प्रगती झाली आहे.... तुमचे आशिर्वाद असेच माझ्या लेकीच्या पाठीशी कायम राहोत हिच विनंती __/\__ Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही चित्रे झकास , Happy
खुप सुंदर, भूभूच्या तोंडावरचे आणि डोळ्यातले भाव अप्रतिम. आता रंगांशी खेळायला द्या. >>+१

Pages