Submitted by बागेश्री on 23 June, 2013 - 01:16
ही झाली संध्याकाळ
दिवसाचे कलणे झाले,
अंबरी चांदणे येता
श्वासांना गहिवर आले..
गलबलून येते काही,
ना गाव न नाव तयाला
रुजलेली, मनि जपलेली
अव्यक्त भावनामाला..
ना डोळा रुचते काही
जरि पाते हिरवे हिरवे
पाऊस दाटलेला अन
ऋतु मुग्ध गुलाबी बरवे
टपटपले थेंब सभोती
ही धरती ओली ओली
गलबलुन भावडोहाने
गाठली आणखी खोली...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अस्सल जातिवंत कविता
अस्सल जातिवंत कविता शब्दाशब्दात त्यांचं स्वतःच आणि अर्थांचं सौंदर्य ठासून भरलेलं (आणि कवयित्रीचंही ;)..हलके घेणे :))
वाह बागेश्री वाह !!
ग्रेस्फुल्ल!!
पण बरका ग्रेस्फुल्ल असली तरी अनाकलनीय नाहीये कै ही कविता !!! लग्गेच कळेल अशीये
फारच सुंदर कविता!!!
फारच सुंदर कविता!!!
शेवटचे कडवे कातिल... आवडली
शेवटचे कडवे कातिल... आवडली
ऋतु मुग्ध गुलाबी बरवे...हे
ऋतु मुग्ध गुलाबी बरवे...हे फारच्च आवडले
सुंदर कविता!!!
सुंदर कविता!!!
मस्तच! मधेच थांबल्यासारखी
मस्तच!
मधेच थांबल्यासारखी वाटली कविता....पार्ट टू आहे का ह्या कवितेला? नसेल तर विचार करावात.
गलबलुन भावडोहाने गाठली आणखी
गलबलुन भावडोहाने
गाठली आणखी खोली.......
कस्लं सुंदर, बागेश्री...
सूंदर
सूंदर
बागुडे... ___/\___
बागुडे... ___/\___
बागेश्री देशमुख यांचा विजय
बागेश्री देशमुख यांचा विजय असो.
गलबलून येते काही,
ना गाव न नाव तयाला
रुजलेली, मनि जपलेली
अव्यक्त भावनामाला..
या अशा कडव्यातून भावभावनांचा कोलाज चित्ररूपात उमटलाय. बघणा-याने हवा तसा पहावा, हवा तसा घ्यावा.
अवांतर : मुक्तछंदाची फ्लाइंग क्वीन आता पॅलेस ऑन व्हील किंवा डेक्कन ओडीसी सारख्या ग्रेसने धावू लागलीय. तीच ग्रेस, तसंच प्रतिमांतून कवितेने झरणं , पण त्यात कवयित्रीची ओळख हरवून न जाता एक वेगळं, दमदार आणि आश्वासक पाउल पडलंय असं वाटलं.
मस्तच !!
मस्तच !!
फार सुंदर कविता!!!
फार सुंदर कविता!!!
संपूर्ण कविता सुंदरच,
संपूर्ण कविता सुंदरच, पण...
टपटपले थेंब सभोती
ही धरती ओली ओली
गलबलुन भावडोहाने
गाठली आणखी खोली... >>>> ही जी उंची गाठलीये या कवितेने ती केवळ, केवळ..
ही कविता एक फार मस्त अनुभव
ही कविता एक फार मस्त अनुभव होता.... सर्व रसिक मित्रांची आभारी आहे
फार सुंदर कविता.
फार सुंदर कविता.
कवितेची लय व शब्दनिवड आवडली.
कवितेची लय व शब्दनिवड आवडली.
कविता आवडली !
कविता आवडली !
सुंदर आहे कविता
सुंदर आहे कविता
बागेश्री.. मस्त झालीय
बागेश्री.. मस्त झालीय कविता..सुंदरच..!
व्वा बागेश्री, वृत्तबद्ध !
व्वा बागेश्री,
वृत्तबद्ध ! ..... हा फॉर्म देखील छान हाताळलास.
कवितेत विमनस्क अवस्था छान व्यक्त झालेय.
छानच ! भावली कविता !
छानच ! भावली कविता !
धन्यवाद.. येस उकाका, वृत्तात
धन्यवाद..
येस उकाका, वृत्तात लिहायला खरंच मजा आली
व्वा.. आपल्याला तर खुप आवडली
व्वा.. आपल्याला तर खुप आवडली
छान कविता! शलाकाशी सहमत..
छान कविता!
शलाकाशी सहमत.. मलाही त्या दोन - शेवटची विशेष - आवडल्या.
सुंदर, अप्रतिम
सुंदर, अप्रतिम कविता....
कणखरजींशी सहमत.
अप्रतिम हाताळणी
अप्रतिम हाताळणी बागेश्री,ले.शु.
अप्रतिम कविता....
अप्रतिम कविता....
वर्षे, पुलस्तीजी, रणजीत,
वर्षे, पुलस्तीजी, रणजीत, भारती तै, उमेशजी
धन्यवाद आपले!
व्वा,किती सुंदर कविता !!!
व्वा,किती सुंदर कविता !!!
बागेश्री: वृत्तात लिहिताना
बागेश्री:
वृत्तात लिहिताना बोलीचालीची भाषा जपता आली तर उत्तम, असे वाटते.
शुभेच्छा.
Pages