दुर्गविरांची यशस्वी कार्ये : किल्ले सुरगड

Submitted by मी दुर्गवीर on 31 May, 2013 - 10:55

किल्ले सुरगड वरील दिनांक ५ फेब्रुवारी २०१२ रोजी स्वच्छ करण्यात आलेले पाण्याचे टाके .

उन्हाळ्यात थकलेल्या दुर्गप्रेमींना थंड जल प्राशन करण्यास मिळो यासाठी हे प्रयन्त .

ddd_0.jpg

या मोहिमेत पायवाटेत अडथला आनणारे जमिनीत खोलवर रुतलेले अगणित दगड काढण्यात आले तसेच शिवप्रेमींना गडावर जाण्यास सोप्पी करण्यात आली आणि गावातील घेर्यात दिशादर्शक फलक लावण्यत आले

dddddd_0.jpg

दगडांचा बांध घालून तयार करण्यात आलेले सुरगडावरील पायवाट .........

ww.jpg

रात्री किवा दिवसा गड चढताना शिवप्रेमींना दिशाभूल होऊ नये यासाठी जमिनीत रुतलेल्या व योग्य त्या दगडावर(शिळा) "दिशादर्शक" चिन्ह काढण्यात आले ..

आत्ता अनेक वर्ष तरी हि शिळा आपल्याला मार्ग दाखवण्यास सदा तत्पर आहे.

GGGGGGGGGGGGGGGGG.jpg

__/\__
धन्यवाद दुर्गवीर नितीन पाटोळे (08655823748)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनापासुन अभिनंदन. या कार्यात तुम्हाला पुढेही असेच यश मिळो या शुभेच्छा. जिथे जाल तिथल्या गावकर्‍यांना पण विश्वासात घेऊन त्यांची मदत घ्या, ते जास्त परीणामकारक ठरेल्.:स्मित:

खुप मोलाचे कार्य केले आहे. अनेकदा गडावर पाण्यासाठी वणवण करावी लागते.
पाणी उपलब्ध आहे का आणि ते कुठे मिळेल, याचे पण फलक असू द्यात.