वेगळीच फुललेली फुलं

Submitted by अवल on 23 May, 2013 - 13:57

हा पहिलाच प्रयत्न ...

IMG-20130523-WA0001.jpgIMG-20130523-WA0002.jpgIMG-20130523-WA0003.jpgIMG-20130523-WA0004.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर आहेत ही फुले. त्यांची संकल्पना, रंगसंगती, विणकाम सारेच सुरेख आहे.
मात्र, त्यांची प्रकाशचित्रे सुधारण्यास बराच वाव आहे!

रिकाम्या टेबलावर पांढरी शुभ्र किंवा फिकट उमद्या रंगाची चादर पसरवून त्यावर पुष्परचना सुरेख मांडावी.
कॅमेरा आणि प्रकाशस्त्रोत एकाच दिशेने रोखून, व्यवस्थित केंद्रित होत असल्याची खात्री करून फोटो काढावा.
खरेतर प्रकाश अपुरा वाटत आहे. सकाळी ६-७ च्या कोवळ्या उन्हात घराबाहेर हा प्रयोग नक्की यशस्वी ठरेल.
म्हणजे मुळातील सुंदर फुले आणखीनच खुलून दिसतील.

आमच्यासाठी, हा प्रयोग अवश्य करून पाहा, ही विनंती.

धन्यवाद !
गोळे काका, अगदी खरं, मी जरा घाईच केली फोटो काढायला. आता त्याचा सुंदर बुके बनवते अन पुन्हा चांगला फोटो काढते अन टाकते इथे, धन्यवाद काका इतक्या मनापासून सुचना केलीत Happy

अफलातून!! सह्ही!!................फारच क्यूटी क्यूटी दिसताहेत! खूप आवडली.

सुरेख !!

आवडली !