पाईनअ‍ॅपल टेबल रनर

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 14 May, 2013 - 02:30

हे माझं आवडतं डिझाईन पाईनॅपल चं Happy
नेटवर दिसल्याबरोबर हे तर करायचं असं ठरवलं. हातात घेतल्यावर होईस्तोवर खाली ठेववलंच नाही Happy

DSC02619-001.JPGDSC02621-001.JPGDSC02632.JPG

हे नेटवरचं मिळालेलं डिझाईन

Beauti Doilly.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आकांक्षा ....... बघ वर नेटवर मिळालेलं डिझाईन दिलंय. आता तुला नक्की करता येईल Happy

अतिशय सुरेख आहे. दुसरा फोटो पाहिल्यावर प्रेमातच पडले Happy

माहिती दिल्याबद्दल आभार. हात चालवुन पाहता येईल.

खुप सुंदर !

या सर्व कलाकृतींचे एक प्रदर्शन भरावावे लागेल आता. सगळ्या एकत्र पहायला खुप आवडेल सगळ्यांना.

नेटवर पोर्तुगीज भाषेत आहे का ?

तहे दिल से शुक्रिया यारो Happy

दिनेश....... भाषा कुठली आहे माहित नाही. क्रोशे चित्र बघून करता येतं. त्यामुळे भाषेचा प्रश्न आलाच नाही Happy

पोर्तूगीजच आहे. या भाषेत टेबलाला मेज म्हणतात आणि कामाला त्रबल म्हणतात.
आणि ते प्रदर्शनाचे मनावर घ्यायचं बरं का !

सही दिसतय एकदम... मस्तच !
>>>हातात घेतल्यावर होईस्तोवर खाली ठेववलंच नाही >>> किती वेळ लागला पूर्ण करायला ? कलर कॉम्बो आवडले. Happy

Pages