Submitted by sulu on 3 April, 2012 - 15:39
अमेरिकेत भारतामधून विश्वासार्ह आंबे कोण पाठवते का? कृपया माहिती असल्यास कळवा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमेरिकेत भारतामधून विश्वासार्ह आंबे कोण पाठवते का? कृपया माहिती असल्यास कळवा.
कळीचा प्रश्न आहे....
कळीचा प्रश्न आहे....
यंदा आंब्याच पीक खराब आलय...
यंदा आंब्याच पीक खराब आलय... विचार हि करु नका. असे मला एका विक्रेत्याने सांगितलेय.
डझनाला १५०० असे मिळतायत...
पुण्यातले देसाई बंधू आंबेवाले
पुण्यातले देसाई बंधू आंबेवाले पार्सलने अमेरीकेत आंबे पाठवतात (मागच्या वर्षी तरी पाठवायचे). तिथे चौकशी करा.
रुनी, चालतं का पण ? ते
रुनी, चालतं का पण ?
ते पाठवू शकत्तात, तर आपले आप ण मागवू शकतो का?
mangopeti.com
mangopeti.com
मागच्या वर्षी देसाई बंधुंचे
मागच्या वर्षी देसाई बंधुंचे आंबे बाजारात होते. ह्या वर्षी तरी आत्तापर्यंत दिसले नाहीत.
mangopeti साईट वरुन फक्त भारतात आंबे पाठवता येतात (म्हणजे अमेरीकन चलन वापरुन भारतातील नातेवाईकांसाठी आंबे पाठवता येतील).
mangozz.com वरुन अमेरिकेत आंबे मागवता येतात. कसे आहेत ते माहिती नाही. त्यांची पहिली शिपमेंट अजुन आली नाही त्यामुळे कुणाला ऑर्डर करायची असेल तर त्यांना फोन करुन विचारा.
मागवणे इतके सोपे नाही. USFDA च्या नियमानुसार ठराविक नियमांची पुर्तता केलेले पदार्थांचीच आयात करता येते. देसाईबंधुंनी ह्या सगळ्या नियमांची पुर्तता केलेली असणार.
मला पन uk मधे आंबे मागवता
मला पन uk मधे आंबे मागवता येतिल का?
आत्ताच देसाई बंधूंचे फेसबुक
आत्ताच देसाई बंधूंचे फेसबुक पेज पाहिले. तिथे लिहिले आहे कि ते अमेरिकेत पाठवतात.
http://gomangoholic.com/
http://gomangoholic.com/
देसाइ बन्धु ची सुविधा वापरून
देसाइ बन्धु ची सुविधा वापरून गेल्या वर्शि सासर आणि माहेर च्या लोकांनी अमेरिकेत आम्बे पाठवले होते. सागळे च्या सगळे आम्बे आतुन खराब झालेले. टोट्ल ४ पेट्या आम्बे टाकले . फुकट नासाडी होते.
एकदा देसाइना मेल पाठ्वली फोटो काढुन तर त्यांनी आजून एक पेटी पाठ्वली. ती पण खराब निघल्यावर परत मेल पठवायची हिंम्मत केली नाही.
फार पाप लागल मला आम्बे टाकण्याचे.
Dont waste money and mangos. It doesnt work.
-Shireen
त्यापेक्षा थोडे जास्त पैसे
त्यापेक्षा थोडे जास्त पैसे पडले तरी अमेरिकेत अल्फान्सो म्हणजे हापूस अंबा मिळत असेल तर घ्यावा. माझाही अनुभव फार काही चांगला नाहीये. इकडे युके मध्येच मला अल्फान्सो बरे मिळाले. निदान जे काही होते त्यातले बरेच खाता आले नाहीतर भारतातून येणारे नक्की कसे असतील ह्याची खात्री देता येणार नाही. निघाले चांगले तर उत्तमच.
mangozz.com वरुन मागवलेले
mangozz.com वरुन मागवलेले आंबे खुपच चांगले होते. मध्यम आकाराचे आंबे होते.
पिकण्यासाठी आणि कस्टम मधे लागणारा वेळ गृहीत धरुन त्यांनी भारतातुन पाठवले होते. शिपमेंट मिळाल्यावर लगेच १-२ दिवसात खाण्यायोग्य होते.
किंमत मात्र खुप वाटली कदाचित दुष्काळ आणि अमेरीकेसाठी वेगळी प्रक्रिया इ. गृहीत धरल्यास कदाचित किंमत योग्य असेल.
आत्ता भारतातुन येताना काहि
आत्ता भारतातुन येताना काहि लोकांना आंबाच्या पेट्या लगेज बरोबर नेताना पाहीले. असे सामानाबरोब प्रवासात आणता येते का?
महागुरु कितीला होते?
महागुरु कितीला होते?
mangozz.com वरुन मी पण मागवले
mangozz.com वरुन मी पण मागवले होते, पहिल्यांदाच मागवायचे म्हणुन ६च मागवले त्यातले २ खराब (थोडेसे) व्हायला लागले होते. पण बाकीचे ४ उत्तम आहेत.
मी पण १ तारखेला ऑर्डर केले
मी पण १ तारखेला ऑर्डर केले मँगोझ्झ वरून.. अजून आले नाहियेत..
आले की सांगेनच इथे
नानबा, अजून आले नाहीत? मी
नानबा, अजून आले नाहीत?
मी कालच रात्री ऑर्डर केले. आजची शिपमेंट डेट दाखवतायत. कधी येतील म्हणायचे?
महागुरु, खरंच काहीच्याकाही महाग आहेत आंबे
आताच ऑर्डर केलेत. आल्यावर
आताच ऑर्डर केलेत. आल्यावर सांगेनच.
काहीच्याकाही महाग आहेत आणि वर २५$ शिपिंग अॅंड हँडलिंग???
भाई, आम्ही $१०० देतोय
भाई, आम्ही $१०० देतोय शिपिंगला. पण एकदा ट्राय करुन बघू. पुढच्या वर्षी पासून आंब्याकरता सेव्हिंग करावं लागेल
वॉव. किती पेट्या मागवल्यात.
वॉव. किती पेट्या मागवल्यात. मी मानकुराद मागवलाय. गोव्याला तो एकदम फेमस आहे.
मी एक महिना अगोदर ऑर्डर केले
मी एक महिना अगोदर ऑर्डर केले होते. त्यावेळी मला फ्री शिपिंग दिले.
First Dilevery on 22nd April असे सांगितले. नंतर कळाले की २२ एप्रिलला भारतातुन शिप झाले. वाहतुकीला लागणारा वेळ आणि कस्टम मधे गेलेला वेळ ह्या मुळे आम्हाला १० दिवस अधिक वाट बघावी लागली.
मी अल्फान्सोचा सीझन पास
मी अल्फान्सोचा सीझन पास घेतलाय.
काल अजुन एक मिळालेली
काल अजुन एक मिळालेली माहिती:
एल.ए. जवळ कुठलेतरी इंडीयन ग्रोसरी स्टोअर आहे म्हणे. ते रत्नागिरी हापुस अमेरीकेत सगळी ऑर्डरप्रमाणे शिप करतात. मला ज्याने ही माहिती कळवली त्याला मागच्या वर्षी चांगला अनुभव आला होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे आंब्याचा आणि शिपिंगचा दर रास्त होता.
त्या दुकानाचे नाव माहिती नाही पण त्यांचा फोन नं. ५६२-८०९-९४३३ असा आहे.
पायोनिअर कॅश अँड कॅरी..आमचा
पायोनिअर कॅश अँड कॅरी..आमचा अनुभव ठिकठाक आहे. गेले ३-४ वर्षे घेतोय आम्ही कधीतरी चांगले निघतात नाहीतर पैसे वाया.
सोनपरी, महागुरू ने उल्लेख
सोनपरी, महागुरू ने उल्लेख केलाय तेच दुकान 'पायोनिअर कॅश अँड कॅरी' का ?
पेरू, सामनाबरोबर 'फळे' चालत नाहीत आणलेली. माझ्याकडे अगदी चुकून एक ऑरेंज राहिले होते बॅगेत. तर अमेरिकेत एअरपोर्ट वर बॅग चेक करताना बरोबर त्या बाईला दिसले. तिने बॅग उघडून सगळे सामान उलटे पालटे करून ते काढलेच बाहेर.
हो डेलिया, वरचा फोन नंबर
हो डेलिया, वरचा फोन नंबर त्याच दुकानाचा आहे.
कुणाला अल्फान्सो हवे असतिल तर
कुणाला अल्फान्सो हवे असतिल तर सांगा! सध्या इथे टोरोंटो मधे ईंडियन स्टोअर मधे दिसत आहेत हापुस आणि केशरच्या पेट्या. $२५-२६ अशी काहि तरि प्राईस पाहिलि.आंबे बघुन घेता येतात. फक्त मला त्यातले फारसे काहि कळत नाहि. न्युयॉर्क, फिलि वाल्यांसाठि आणु शकेन , सध्या कामाच्या निमित्ताने त्या भागात २-३ महिन्यातुन एकदा तरि ट्रॅव्हल होते, आणि बॉर्डरवर चेक नाहि होत जास्त काहि.
आम्हाला पण मागच्या वर्षी
आम्हाला पण मागच्या वर्षी कॅनडा मध्ये खाता आले होते हापूस आंबे. अमेरिकेत जरा जास्तच रुल लावतात आंब्यांना
डबल पोस्ट
डबल पोस्ट
कॅनडातून कस्टम्समुळे आणता येत
कॅनडातून कस्टम्समुळे आणता येत नाहीत. नणंदेला दरवर्षी खाता येतात तिथे.
Pages