Submitted by मउ on 20 April, 2013 - 10:25
भटकणे हा छंद ख-या अर्थाने पुर्ण होतो सोबत जेव्हा हातात कॅमेरा असतो.
मी काही उत्त्म फोटो काढते असं नाही पण काही वेगळ दिसलं की फोटो काढायचा मोह ही आवरत नाही
त्यापैकी काही फोटो आज तुमच्या सोबत शेअर करत आहे.
ह्या फुलाचा फोटो आमच्या गावच्या एका टेकडीवरचा आहे. (फुलाच नाव माहित नाही :()
हा कोणचा फोटो आहे हे तुम्हीच ओळखा बरं
म्हणजे पाखरु आहे की सुकलेल झाडाचं पान आहे
आमच्या बाजुच्या घरातील काजल
आमची म्हैस फोटो काढायला गेली तर अंगावरच आली
खेकडे राव फोटो काढायलाच आलेत
मस्तच ना
आमच्या गावचे खेळ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काजल आणि म्हैस मस्त
काजल आणि म्हैस मस्त हं.
शेवट्च्या फोटोत काय चाललंय? डोक्यावर नारळ फोडलाय?
मस्तच
मस्तच
बकरी काजल तर म्हैस विद्या
बकरी काजल तर म्हैस विद्या बालन का ?
मस्त फोटोज !
मस्तच श्री
मस्तच
श्री
काजल भारी आहे. पहिल्या
काजल भारी आहे.
पहिल्या चित्रातील फूल हे कारळा या तेल-बीचे आहे.
व्वा. मस्तच
व्वा. मस्तच
लै भारी !!!
लै भारी !!!
छान आलेत फोटो, मऊ -:)
छान आलेत फोटो, मऊ -:)
मस्तच बकरी शेवटच्या
मस्तच बकरी
शेवटच्या फोटोमध्ये कोणता खेळ चालु आहे?
मस्त फोटो...
मस्त फोटो...:)
मस्तच... शेवटच्या दोन फोटोत
मस्तच... शेवटच्या दोन फोटोत अचूक टायमिंग साधल आहे.
तीन नंबरचा नाकतोडा आहे ना?
छान आलेत फोटो. तीन नंबरचा
छान आलेत फोटो.
तीन नंबरचा नाकतोडा आहे ना?>>>>>>>>राम भक्त.
छान फोटु. तो पानासारखा
छान फोटु.
तो पानासारखा दिसणारा किडा तर मस्तच
शेवट्च्या फोटोत काय चाललंय?
शेवट्च्या फोटोत काय चाललंय? डोक्यावर नारळ फोडलाय?
>>>>>
होय डोक्यावर नारळ फोड्तायत, ती त्यांची कलाकारी
बकरी काजल तर म्हैस विद्या बालन का ?
>>>>>
नाही ती सरस्वती आमची
पहिल्या चित्रातील फूल हे कारळा या तेल-बीचे आहे.
>>>>
हो का धन्यवाद
शेवटच्या फोटोमध्ये कोणता खेळ चालु आहे?
>>>.
अगं ते डोक्यावर नारळ फोड्तायत,
तीन नंबरचा नाकतोडा आहे ना?
>>>>>
हो मला तरी तोच वाटला
सर्वांचे धन्यवाद
छानेत प्रचि
छानेत प्रचि
सर्वच प्रचि छान एकदम
सर्वच प्रचि छान
एकदम नैसर्गिक........
छान आहेत.
छान आहेत.
फुलांचे प्रची एकदम फ्रेश
फुलांचे प्रची एकदम फ्रेश फ्रेश आहेत
काजल मस्तच
फोटो विदाउट मेकअप काढला म्हणुन सरस्वती चिडली असेल
वाह वाह
वाह वाह
वॉव........... मस्त
वॉव........... मस्त मस्त...... सर्वच छान आलेत
छानच आहेत सर्व फोटो........
छानच आहेत सर्व फोटो........:)
छान आहेत प्रचि
छान आहेत प्रचि
छान आलेत फोटो !
छान आलेत फोटो !
मस्तच
मस्तच
फोटो मस्तच... पण एक शंका
फोटो मस्तच... पण एक शंका आहे...
तुझी म्हस सिगारेट ओढते ?
मस्त फोटो
मस्त फोटो
मउ, अगं खेळ एक्प्लेन कर ना ..
मउ, अगं खेळ एक्प्लेन कर ना .. काय खेळतायेत? कसं खेळतात.. काय नांव आहे वगैरे वगैरे.. तेव्हढंच माझ्या जीके मधे भर पडेल..
सर्व प्र चि मस्तच आहेत. प्र
सर्व प्र चि मस्तच आहेत.
प्र चि ३ व ४ - प्रार्थना किटक - प्रेईंग मँटिस आहे, नाकतोडा वेगळा असतो.
http://www.maayboli.com/node/24610 याचाच जातभाई आहे हा.
वा मउ छान आहेत फोटो!
वा मउ छान आहेत फोटो!
वा छानच आहेत फोटो
वा छानच आहेत फोटो
Pages