क्लिक ....क्लिक

Submitted by मउ on 20 April, 2013 - 10:25

भटकणे हा छंद ख-या अर्थाने पुर्ण होतो सोबत जेव्हा हातात कॅमेरा असतो.
मी काही उत्त्म फोटो काढते असं नाही पण काही वेगळ दिसलं की फोटो काढायचा मोह ही आवरत नाही Happy
त्यापैकी काही फोटो आज तुमच्या सोबत शेअर करत आहे.

ह्या फुलाचा फोटो आमच्या गावच्या एका टेकडीवरचा आहे. (फुलाच नाव माहित नाही :()
241298_10150195421759573_1998530_o.jpg242335_10150195421739573_1837565_o.jpg

हा कोणचा फोटो आहे हे तुम्हीच ओळखा बरं
म्हणजे पाखरु आहे की सुकलेल झाडाचं पान आहे

240122_10150195420409573_2049307_o.jpg241468_10150195420764573_5031822_o.jpg

आमच्या बाजुच्या घरातील काजल Proud

240342_10150195420494573_1271574_o.jpg

आमची म्हैस फोटो काढायला गेली तर अंगावरच आली
240726_10150195420749573_6547400_o.jpg

खेकडे राव फोटो काढायलाच आलेत
242508_10150195421089573_6596929_o.jpg

मस्तच ना
242901_10150195420454573_7268846_o.jpg

आमच्या गावचे खेळ

250526_10150198843234573_2053367_n.jpg254479_10150198843984573_6010855_n.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! छान फोटो! काजल इज व्हेरी ब्यूटिफुल हं!
आणि ३ नं. चा नाकतोडा नाही बहुतेक. त्याला काडीकिडा म्हणतात.

मउ, अगं खेळ एक्प्लेन कर ना .. काय खेळतायेत? कसं खेळतात.. काय नांव आहे वगैरे वगैरे.. तेव्हढंच माझ्या जीके मधे भर पडेल
>>>>>>>
अगं त्याला बनाट्या बोलतात.
गावात कोणाच लग्न असेल तर वरातीला हा खेळ चालतो.
बाकी मला जस्त काही माहीत नाही Sad आता गावाला जाईन तेव्हा सर्व माहिती काढेन

प्रार्थना किटक - प्रेईंग मँटिस आहे, नाकतोडा वेगळा असतो
<>>>>>>>> हे मला माहितच नव्हत ध्न्यवाद Happy

सर्वांचे आभार Happy

Pages