रंगीत पेन्सिल्स - "Bathing bull"

Submitted by वर्षा on 19 April, 2013 - 07:46


"Bathing bull"

Prismacolor Premier आणि Prismacolor Premier Verythin Colored pencils.
फॅब्रिआनो अ‍ॅसिड फ्री पेपर 200g/m2

याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - स्वीचबोर्ड!: http://www.maayboli.com/node/40436
रंगीत पेन्सिल्स - पुन्हा एकदा व्हर्मिलियन फ्लायकॅचर आणि काही उडणारे Northern Gannets: http://www.maayboli.com/node/40245
रंगीत पेन्सिल्स - डोंगरी चिमणी (माऊंटन स्पॅरो): http://www.maayboli.com/node/39974
रंगीत पेन्सिल्स - The Emperor Penguin and its chicks: http://www.maayboli.com/node/39250
रंगीत पेन्सिल्स - चिमणी: http://www.maayboli.com/node/37589
रंगीत पेन्सिल्स - केळफुलावरील सूर्यपक्षी(सनबर्ड ओव्हर बनाना ब्लॉसम): http://www.maayboli.com/node/37011
रंगीत पेन्सिल्स - कॉमन किंगफिशर अर्थात खंड्या: http://www.maayboli.com/node/35872
रंगीत पेन्सिल्स - The Great Gray Owl: http://www.maayboli.com/user/340/created
रंगीत पेन्सिल्स - जॅपनीज क्रेन्स: http://www.maayboli.com/node/34195
रंगीत पेन्सिल्स - व्हर्मिलियन फ्लायकॅचरः http://www.maayboli.com/node/31502
रंगीत पेन्सिल्स - रॉबिनः http://www.maayboli.com/node/30934
रंगीत पेन्सिल्स - घोडा: http://www.maayboli.com/node/28145
सफरचंदः ग्रॅफाईट व रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/26557
पक्षी व डिझाईन - रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/25491

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हं ! काय प्रतीक्रिया द्यावी.:अओ::स्मित:

पाण्याची लहर, नितळपणा, सावली आणी म्हशीच्या अंगावरची लकाकी. भले शाब्बास !

अतिशय सुरेख..
डिटेलिंग खूपच आवडलं. अतिशय बारकाईने काढलंय चित्र. एकही पॉईंट मिस झालेला नाही असं एक प्रेक्षक म्हणून वाटतंय. एव्हरिथिंग इज जस्ट पर्फेक्ट Happy

मेरे निवडक दस में Happy

व्वाह

खूपच सही झालंय हे चित्र. आवडलं.. कीप इट अप, वर्षा.

ज्यांना कुणाला म्हैस गाय बैल मधे कन्फूजन असेल त्यांनी एकदा सगुणा बागेला भेट द्यावी. सब कन्फूजन दूर हो जायंगा. Wink

Lol तो बैल आहे. त्यामुळे नाव बदलंलय.
खरं तर संपूर्ण काळ्या रंगामुळे माझ्या मनात ती म्हैसच आहे हे फिक्स झालं होतं. Happy
म्हशीची शिंगं खाली वळलेली असतात ना. Happy

सर्वांना धन्यवाद.
मल्लिनाथ, मी फिक्सेटीव्ह वापरलेलं नाही. म्हणजे घरी आणून ठेवलं आहे पण वापरत नाही. त्यामुळे रंग, शेडींगचा पूर्णपणे बट्ट्याबोळ होतो. बहुतेक चारकोल चित्रांसाठी ते योग्य असेल.
त्यामुळे लॅमिनेट करणे हा एकच मार्ग वापरतेय सध्या चित्रं जतन करण्यासाठी.

Pages