मी बाथरूम सिंगर आहे हे अभिमानाने सांगू शकतो. प्यार किया तो डरना क्या हे मुगल ए आझम मधलं गीत लतादीदींनी बाथरूममधेच गायलेलं आहे. बाथरूममधे सगळीकडून आपलं गाणं आपल्यालाच ऐकू येतं. गाणं गात असताना थंडी वाजत नाही. तसंच थंड पाणी असेल तेव्हां शास्त्रीय गाणी चांगली गाता येतात. मन प्रसन्न राहतं. असे बरेच फायदे आहेत.
Submitted by उद्दाम हसेन on 15 April, 2013 - 15:36
बाथरुम डांसर
उदयन सिनेमाचं टायटल वाटतंय रे. रजिस्टर करून टाक. पाच दहा लाख आरामात मिळतील पण आता मिठूनची गादी चालवेल असा नवा, तरणाबांड गडी आहे का कुणी नजरेत ?
उनसे मिली नजर, भाईबत्तूर भाईबत्तूर ( दोन्ही सायरा बानो ), कोई चुपकेसे आके ( तनुजा ) ओ घटा बावरी ( हेमामालिनी ) सजना है मुझे ( पद्मा खन्ना ) मेरे ख्वाबोंमे जो आये ( काजोल ) अशी बरीच गाणी आहेत बाथरुमातली.. सुहाग मधला अक्षय कुमारचा एंट्रीचा डान्स पण बाथरुमातच आहे.
पूर्वीच्या सिनेमात रमेश देव, सीमा देव, देव आनंद अशी देवमंडळी असत.
हा धागा गप्पांचं पान झाल्याने आता इथे ४० प्रतिसाद कधीच येणार नाहीत
अशी पोस्ट (बहुतेक) मीच लिहीली असावी कुठेतरी (दुसरं कोण?). इथे अदृश्य लोक असतात आणि ते विनोदाला सिरीयसली घेतात आणि सिरीयस पोस्टला विनोदाने घेतात.
आम्ही पण बाथरूममधे तेच सुख घेतो. अदृश्य राहून गाणं म्हणण्याचं
Submitted by उद्दाम हसेन on 16 April, 2013 - 10:13
मी बाथरूम सिंगर आहे हे
मी बाथरूम सिंगर आहे हे अभिमानाने सांगू शकतो. प्यार किया तो डरना क्या हे मुगल ए आझम मधलं गीत लतादीदींनी बाथरूममधेच गायलेलं आहे. बाथरूममधे सगळीकडून आपलं गाणं आपल्यालाच ऐकू येतं. गाणं गात असताना थंडी वाजत नाही. तसंच थंड पाणी असेल तेव्हां शास्त्रीय गाणी चांगली गाता येतात. मन प्रसन्न राहतं. असे बरेच फायदे आहेत.
लोल आपल्याला आपलाच आवाज सुरेल
लोल
आपल्याला आपलाच आवाज सुरेल वाटतो, आणि कधी कधी म्युझिक पण ऐकु येते
मी काय म्हणते, असे धागे
मी काय म्हणते, असे धागे काढण्याआधी थोडा विचार करायला हवा ना. अशा लोकांना राहू कसं दिलं जातं मायबोलीवर ?
चिखल्या, ते म्युझिक वाजण्याची
चिखल्या, ते म्युझिक वाजण्याची खोली वेगळी आहे. बाथरूम नाही.
आ.न.,
-गा.पै.
न्हाणी घराणं म्हणा...आम्ही
न्हाणी घराणं म्हणा...आम्ही त्या घराण्याचे मानांकित की नामांकित की असंच काहीसं म्हणतात..तसे गायक आहोत...बाथरूम सिंगर? ह्या!
आमचे अनुभव इथे वाचा.
प्रमोद देवांचा या बाबतीचा
प्रमोद देवांचा या बाबतीचा पुर्वानुभव जबरी आहे आम्ही बापुडे त्यापुढे काय बोलणार?
प्यार किया तो डरना क्या हे
प्यार किया तो डरना क्या हे मुगल ए आझम मधलं गीत लतादीदींनी बाथरूममधेच गायलेलं आहे. >>>>>>>> इस्कटून सांगणार का???
तु काढलास सुद्धा धागा
तु काढलास सुद्धा धागा ???????????????
.
.
आता बाथरुम डांसर नावाने सुध्दा काढ
बाथरुम डांसर नावाने सुध्दा
बाथरुम डांसर नावाने सुध्दा काढ >>> अस्वच्छ असेल तर डास असतीलच.. आपोआप होइल सिंगरचा डांसर
बाथरुम डांसर उदयन सिनेमाचं
बाथरुम डांसर
उदयन सिनेमाचं टायटल वाटतंय रे. रजिस्टर करून टाक. पाच दहा लाख आरामात मिळतील पण आता मिठूनची गादी चालवेल असा नवा, तरणाबांड गडी आहे का कुणी नजरेत ?
@ आबासाहेब, खाली लिंक दिलीये बघा. त्यावर इस्कटून सांगितल्यालं हाय.
http://www.maayboli.com/node/16746
मला एकच गाणं
मला एकच गाणं येतं.
मैत्रिणींनो थांबा थोडं
पुढचं आठवत नाही.
हेच गाणं म्हणते मी बाथरुमात
(No subject)
सिनेमाचं टायटल प्रेक्षक
सिनेमाचं टायटल
प्रेक्षक मिळतील का ?
उनसे मिली नजर, भाईबत्तूर भाईबत्तूर ( दोन्ही सायरा बानो ), कोई चुपकेसे आके ( तनुजा ) ओ घटा बावरी ( हेमामालिनी ) सजना है मुझे ( पद्मा खन्ना ) मेरे ख्वाबोंमे जो आये ( काजोल ) अशी बरीच गाणी आहेत बाथरुमातली.. सुहाग मधला अक्षय कुमारचा एंट्रीचा डान्स पण बाथरुमातच आहे.
बाथरूम सिंगिंगचे
बाथरूम सिंगिंगचे फायदे>>>>>>>>>> दाराच्या कडीचा खर्च वाचु शकतो
आमच्या न्हाणीगायनाचा हा एक
आमच्या न्हाणीगायनाचा हा एक प्रताप ऐका.
आयर्या
आयर्या
दाराच्या कडीचा खर्च वाचु शकतो
दाराच्या कडीचा खर्च वाचु शकतो >>>>>>>>>>> कंजुस.... उद्या दरवाजाचा सुध्दा खर्च वाचवशील
हेराफेरी मध्ये तेच तर बाबुराव
हेराफेरी मध्ये तेच तर बाबुराव विचारतो श्यामला. तुझे गाना आता है क्या रे?:फिदी:
(No subject)
मैत्रिणींनो मला ही गाणी
मैत्रिणींनो
मला ही गाणी आवडतात
रम्य ही स्वर्गाहुनी लंका
ऋणानुबंधाच्या, चुकून पडल्या गाठी
लागा चुनरी में दाग
स्वरगंगेच्या काठावरती
हिवाळ्यात ही गानी बेस्ट
हेराफेरी मधी अक्षय कुमारचं
हेराफेरी मधी अक्षय कुमारचं गाणं आठवलं "पिले गगन के तले.......
पिले मैत्रिणींनो थांबा
पिले
मैत्रिणींनो थांबा थोडं
खुशाल मागनं हसा
मला वाटलं की रामप्यारीला ते
मला वाटलं की रामप्यारीला ते जुने गाणे आवडते की काय. मैत्रिणींनो सांगु नका नाव घ्यायला.:फिदी:
वैभ्या
वैभ्या ...................घंतारडा ................
हे राम समुके
हे राम
समुके
पूर्वीच्या सिनेमात रमेश देव,