Submitted by विशाल कुलकर्णी on 5 July, 2012 - 03:31
मागच्या महिन्यात एका विकांताला थेट लाडघर गाठले. आम्ही गुरुवारी संध्याकाळीच तिथे जावून धडकलेलो असल्याने वर्दळ अजिबातच नव्हती. कधी नव्हे तो समुद्रही अतिशय शांत सापडला होता.
दुसर्या दिवशी सकाळच्या वेळी टिपलेला समुद्र....
मावळतीच्या वेळीही अनपेक्षीतपणे शांत सापडलेला समुद्र...
लाटांनी रेखाटलेली अगदी प्रोफेशनल वाटावी अशी नक्षी...
पुढच्या दिवशी पहाटे उठून (म्हणजे सहा-साडे सहा वाजता ) फिरायला गेलो. त्यावेळी टिपलेला समुद्र....
समुद्रकिनारी थोडेसे टेकाडावर असलेले सरकारी गेस्ट हाऊस एखाद्या चित्रासारखे दिसत होते..
आंजर्ल्याच्या श्री गणेशाच्या (कड्यावरचा गणपती) दर्शनाला जाताना टिपलेला हर्णेचा समुद्रकिनारा...
शेवटी जिथे उतरलो होतो ते, अगदी बीचवरच असलेले "पिअर्स : द बीच रिसोर्ट"
विशाल कुलकर्णी
गुलमोहर:
शेअर करा
सर्वच फोटो अप्रतिम...!
सर्वच फोटो अप्रतिम...!
छान प्रचि आहेत. १० वे विशेष
छान प्रचि आहेत. १० वे विशेष वाटले.
हे लाडघर कुठे आहे ?
मस्तच, सुंदर माझं आजोळच आहे
मस्तच, सुंदर
माझं आजोळच आहे हे
मज्जा आहे ना... माझी
संध्याकाळी ४ ते ७:३० आम्ही सर्व बीच वरच असतो
परत जेउन झाल्यावर रात्री १० नंतर बीच वर परत
हे लाडघर कुठे आहे ?
>>>>>>
काका, हे बघा
http://www.maayboli.com/node/42167
.
.
Pages