जिथे सागरा धरणी मिळते.....

Submitted by विशाल कुलकर्णी on 5 July, 2012 - 03:31

मागच्या महिन्यात एका विकांताला थेट लाडघर गाठले. आम्ही गुरुवारी संध्याकाळीच तिथे जावून धडकलेलो असल्याने वर्दळ अजिबातच नव्हती. कधी नव्हे तो समुद्रही अतिशय शांत सापडला होता.

दुसर्‍या दिवशी सकाळच्या वेळी टिपलेला समुद्र....

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

मावळतीच्या वेळीही अनपेक्षीतपणे शांत सापडलेला समुद्र...

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

लाटांनी रेखाटलेली अगदी प्रोफेशनल वाटावी अशी नक्षी...

प्रचि १०

पुढच्या दिवशी पहाटे उठून (म्हणजे सहा-साडे सहा वाजता Wink ) फिरायला गेलो. त्यावेळी टिपलेला समुद्र....

प्रचि ११

समुद्रकिनारी थोडेसे टेकाडावर असलेले सरकारी गेस्ट हाऊस एखाद्या चित्रासारखे दिसत होते..

प्रचि १२

प्रचि १३

आंजर्ल्याच्या श्री गणेशाच्या (कड्यावरचा गणपती) दर्शनाला जाताना टिपलेला हर्णेचा समुद्रकिनारा...

प्रचि १४

शेवटी जिथे उतरलो होतो ते, अगदी बीचवरच असलेले "पिअर्स : द बीच रिसोर्ट"

प्रचि १५

प्रचि १६

विशाल कुलकर्णी

गुलमोहर: 

विकु... कुठे कुठे पुटुककन भटकून येता रे तुम्ही.. लक्कीयेस!!!
.. भव्य दिव्य दृष्य दिसत असेल.काय सुरेख फोटो आहेत...
माझ्याकरता 'लाडघर' शाम ची आई या पुस्तकातच राहून गेलेय.. कधी मुहूर्त लागेल तेंव्हा लागेल..

मस्त आहेत रे फोटु. Happy

काहि काहि फोटोत डाव्या बाजुच्या कोपर्‍यात जास्त भगभगीत प्रकाश दिसतोय. तो खटकला.

रिफ्लेक्शन मस्त आलय..

छान

सर्वांचे मन:पूर्वक आभार Happy

अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारुन पाहा..

http://www.pearsbeach.in/

आळशी लोकांसाठी...

PEARS (The Beach Resort @ Ladghar)
Ladghar,
Dapoli-415712 (Ratnagiri District)
INDIA
Tel : +91-9923096423 / 9271156924
Mobile :+91-09821141579
E-mail : abhijit.pednekar@pearsbeach.in
pearsbeach@gmail.com

'लाडघर' माझ आवडतं डेस्टिनेशन.

प्रचि सुंदर आहेत...
पहिल्या तीन प्रचि मधिल वाळू काळपट कशाने झालियं?

मनःपूर्वक आभार मंडळी !

<<पहिल्या तीन प्रचि मधिल वाळू काळपट कशाने झालियं?>>

इंद्रा, कारण ती वाळू नाहीच्चे Wink ते लाल-काळ्या-चॉकलेटी रंगाचे लहान मोठे खडे आहेत.

अजुन थोड्या जवळून घेतलेले प्रचि

@ दक्स

नॉन एसी कॉटेज : १२०० रुपये प्रति रात्र
एसी कॉटेज : १५०० रुपये प्रति रात्र
आणि तिथे एक अपार्टमेंटवजा इमारतही आहे. त्यात रुम घेतल्यास ९५० रुपये नॉन एसी.

जेवण शाकाहारी १०० रुपये प्रतिथाळी / मासाहारी : काय घेता त्यावर अवलंबून आहे.
कोल्ड्रिंक्स, मिनरल वॉटर, सोलकढी वेगळे दर द्यावे लागतात. उकडीचे मोदक must try item हास्य

इतर सोयही होवू शकते. पण आधी कळवावे लागते. Proud

मनःपूर्वक धन्यवाद मंडळी !

सुंदर.

Pages