प्रश्नोत्तरे

Submitted by मी मधुरा on 5 April, 2013 - 04:48

आपण अनेक सिनेमे आत्ता पर्यंत पहिलेले आहेत. काहींना आवडले; तर काहींना नाही...! पण मला सांगा कुठल्याप्रकाराचे सिनेमे तुम्हाला आवडतात? चला, पडताळून पाहण्या करता प्रश्नांची उत्तरे द्या.....

१. सिनेमात काय महत्वाच वाटत?

अ. कथानक
ब. कलाकार
क. दिग्दर्शन

२. कथानकात काय असायलाच हव?

अ. प्रेम कथा
ब. खलनायक आणि नायक यांतील वैर
क. एखाद्या विषयाची मांडणी

३. जास्त कशाचा प्रभाव पडतो?

अ. प्रकाश रचना
ब. कॅमेराचा प्रभाव
क. पार्श्व संगीताचा परिणाम

४. कोणता सिनेमा आधी पाहाल?

अ. मराठी
ब. हिंदी
क. इंग्रजी

५. कधी आवडती किव्हा आवडता कलाकार सिनेमात आहे, म्हणून सिनेमा पहिला आहे का?

अ. हो
ब. नाही
क. सांगता येत नाही

६. नुसतं लोकं म्हणतात, म्हणून नावडत्या दिग्दर्शकाचा सिनेमा पहिला आहे का?

अ. हो
ब. नाही
क. सांगता येत नाही

७. सिरियल्सच्या नायक, नायिकांना सिनेमात पाहायला आवडेल का?

अ. हो
ब. नाही
क. सांगता येत नाही

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधुरा, मायबोलीवर मध्यंतरी गाथाचित्रशती म्हणून एक स्पर्धा झाली होती. त्यामधले लेख एकवार वाचून घ्या. शिवाय इथे चित्रपट म्हणून एक विभाग आहे तिथले बीबीदेखील वाचून घ्या.

मला जाणून घ्यायचंय कि लोकांना कसे सिनेमे जास्त आवडतात.....
<<त्यासाठीच वरचे सर्व बीबी वाचा. मायबोलीवर चित्रपटांविषयी लिखाणाची अत्यंत समृद्ध परंपरा आहे. इथे एक अचाट आणि अतर्क्य चित्र्पट असा विभाग आहे तो वाचलात तर मायबोलीकरांच्या उच्च अभिरूचीची कल्पना येईल. Happy

pp.jpg