ओ पंछी प्यारे...

Submitted by जिप्सी on 16 March, 2013 - 10:43

ओ पंछी प्यारे सांझ सकारे
बोले तू कौन सी बोली बता रे

प्रचि ०१
Rosy Starling (पळस मैना)

प्रचि ०२

प्रचि ०३
Yellow Wagtail (पिवळा धोबी)

प्रचि ०४
Paddy field Pipit (धान तिरचिमणी)

प्रचि ०५
Black Drongo (कोतवाल)

प्रचि ०६
Purple-rumped Sunbird (शिंजीर)

प्रचि ०७
Red-vented Bulbul (बुलबुल)

प्रचि ०८

प्रचि ०९
Long-tailed Shrike (खाटिक)

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२
Red-wattled Lapwing (टिटवी)

प्रचि १३
Indian Roller (नीलपंख)

प्रचि १४
Coppersmith Barbet (तांबट)

प्रचि १५
Common Myna (साळुंकी)

प्रचि १६
White-throated Kingfisher (खंड्या)

प्रचि १७
Great Egret (बगळा)

प्रचि १८

प्रचि १९
Painted Stork (चित्रबलाक)

प्रचि २०

प्रचि २१
Lesser Flamingo (रोहित)

प्रचि २२
Greater Flamingo (अग्निपंख, रोहित)

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५
Great Cormorant (पाणकावळे)

प्रचि ३६

प्रचि ३७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याकडे फ्लेमिंगो घरटी करत नाहीत का ?>> दिनेशदा, आपल्याकडे फ्लेमिंगो हे मायग्रेटरी पक्षी आहेत. सर्वसाधारणपणे, पक्षी आपल्या 'घरी' ब्रिडींग करतात. किंबहुना, ते जिथे ब्रिडींग करतात, त्यावरुन ते कुठचे हे ठरवता येते. उदा. काही पक्षी ६ महिने भारतात आणी ६ महिने अफ्रिकेत रहातात, तर ते मुळचे कुठले आणि कुठे मायग्रेटरी आहेत, हे ठरवण्यासाठी ते कुठे ब्रिडींग करतात हे पाहिले जाते.

स्वाती काहीतरी चुकत तुझं.

The lesser flamingo is primarily an African species. Populations are found in eastern, southwestern, and western Africa. In addition, a sizable population nests in India. Stragglers can be found as far north as southern Spain.

गुगलुन पाहीलस तर Little Runn of Kutch मधले नेस्टीगचे डिटेल्स मिळतील.

Pages