ओ पंछी प्यारे...

Submitted by जिप्सी on 16 March, 2013 - 10:43

ओ पंछी प्यारे सांझ सकारे
बोले तू कौन सी बोली बता रे

प्रचि ०१
Rosy Starling (पळस मैना)

प्रचि ०२

प्रचि ०३
Yellow Wagtail (पिवळा धोबी)

प्रचि ०४
Paddy field Pipit (धान तिरचिमणी)

प्रचि ०५
Black Drongo (कोतवाल)

प्रचि ०६
Purple-rumped Sunbird (शिंजीर)

प्रचि ०७
Red-vented Bulbul (बुलबुल)

प्रचि ०८

प्रचि ०९
Long-tailed Shrike (खाटिक)

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२
Red-wattled Lapwing (टिटवी)

प्रचि १३
Indian Roller (नीलपंख)

प्रचि १४
Coppersmith Barbet (तांबट)

प्रचि १५
Common Myna (साळुंकी)

प्रचि १६
White-throated Kingfisher (खंड्या)

प्रचि १७
Great Egret (बगळा)

प्रचि १८

प्रचि १९
Painted Stork (चित्रबलाक)

प्रचि २०

प्रचि २१
Lesser Flamingo (रोहित)

प्रचि २२
Greater Flamingo (अग्निपंख, रोहित)

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५
Great Cormorant (पाणकावळे)

प्रचि ३६

प्रचि ३७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sundar !

Superb!

वा! भारी!!

(शेवटच्या प्रचित्रातले शुभ्र पिस उचलून ते त्यावरच्या प्रचित्रातल्या नील अंबरातल्या पाखरांनी गुंफलेल्या काळ्या माळेतल्या शाईत बुडवून हा प्रतिसाद लिहिलाय असं समज. :फिदी:)

मस्त Happy

सुंदर! एकसे बढकर एक फोटो आलेत. सर्व पक्षांच्या फोटोनंतर शेवट एका पिसाच्या फोटोने वा! काय मस्त कल्पना आहे. छानच!

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!! Happy

गजानन, प्रतिसाद आवडला, मस्तच Happy Happy

धाग्याचं शिर्षक आणि त्यापुढे तुझं नाव पाहुन मी जरा गडबडलोच>>>>अरे हो रे. माझ्याही आता लक्षात आले. Happy जाऊ दे ते अफ्रिकेचे आणि हे भारतातले. Wink Happy

जिस्पी... बारसं कर सगळ्यांच Happy

प्रचि ०१: Rosy Starling (पळस मैना)
प्रचि ०३: Yellow Wagtail (पिवळा धोबी)
प्रचि ०४: Paddy field Pipit (धान तिरचिमणी)
प्रचि ०५: Black Drongo (कोतवाल)
प्रचि ०६: Purple-rumped Sunbird (शिंजीर)
प्रचि ०७: Red-vented Bulbul (बुलबुल)
प्रचि ०९: Long-tailed Shrike (खाटिक)
प्रचि १२: Red-wattled Lapwing (टिटवी)
प्रचि १३: Indian Roller (नीलपंख)
प्रचि १४: Coppersmith Barbet (तांबट)
प्रचि १५: Common Myna (साळुंकी)
प्रचि १६: White-throated Kingfisher (खंड्या)
प्रचि १७: Great Egret (बगळा)
प्रचि १९: Painted Stork (चित्रबलाक)
प्रचि २१: Lesser Flamingo (रोहित)
प्रचि २२: Greater Flamingo (अग्निपंख, रोहित)
प्रचि ३५: Great Cormorant (पाणकावळे)

खुपच छान..... ३५-३६ नंबरचे फोटो पाहुन ते गाणं आठवलं.... बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात... Happy
स्थलांतरीत पक्षी आहेत का? त्यांच्या पायांनी बनलेली गाळावरची नक्षी छान वाटतेय.... नावं काय आहेत..
कळवावे... Happy

आपल्याकडे फ्लेमिंगो घरटी करत नाहीत का ? मातीचेच उंचवटे करुन त्यात खोलगट भाग करुन त्यात ते अंडी घालतात. केनयात बघितली होती. ( तिथल्या लेक मधे क्षाराचे प्रमाण जास्त असल्याने असे करत असावेत का ? त्या पाण्यात लांब पायाचे मोठे पक्षी सहज वावरु शकतात. पिल्ले मात्र तग धरु शकत नाहीत. घरट्यातून खाली पडली तर वर ठेवणे पालकांनाही शक्य नसते. तिथेच काठावर काही जातीची माकडे, फ्लेमिंगोची शिकार करतात. )

Pages