भरतकामाची सुरवात भाग-- २

Submitted by सन्जना on 11 March, 2013 - 13:06

१. हा शॉर्टटॉप जीन्स वर घालण्या साठी भरला आहे. कच्छी टाका पूर्ण भरण्या आधी जी फ्रेम तयार होते ती वापरली आहे.
pink kurti.jpg

हे गळ्याचे डिज़ाइन.
pink kurti neck.jpg

२. या कुर्ती साठी कोणत्या प्रकारची सलवार, ओढणी { प्रिंटेड का प्लेन, तसेच कोणते रंग }चांगली दिसेल? या साठी सूचना कराव्यात.
kurti.jpg

हे बाही वरचे डिज़ाइन.
detailed kurti.jpg

हे गळ्याचे डिज़ाइन
blue kurti neck.jpg

हे फोटो टाकायला माझ्या लेकाने खूप मदत केली आहे. Happy Wink

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संजना, मस्त डिझाईन्स आहेत! एकदम नाजूक दिसतायत! ब्लु कलरवरचे जास्त आवडले. मस्त कॉम्बीनेशन!

संजना छान आहे भरत काम...
ब्लू ड्रेस जास्त छान वाटत आहे. कॉन्ट्रॅस्ट कलर्समुळे उठून दिसत आहे. ओढणी पायजमा पिंक्-ग्रीन डबल शेडेड / फक्त ग्रीन प्लेन / हळदी कलर प्लेन छान वाटेल. वाटल्यास ओढणीला कॉन्ट्रॅस्ट काठ लावून घ्यावेत हल्ली एम्ब्रॉयडर्ड मिळतात तसे....

संजना.खूप छान काम झाले आहे.प्रिंटेड सलवार/पटियाला व तशीच ओढणीज्यात फिरोजी-गुलाबी+ वापरलेल्या दोर्‍याचे रंग असतील किंवा काळी सलवार /चुडीदार ,ब्ल्यु जीन्स चालेल.

प्रज्ञा१२३,dreamgirl, सुलेखा , प्रतिसादा बद्दल धन्यवाद. तुम्ही सुचवलेली रंगसंगती जरुर ट्राइ करेन.