मिनेसोटा

Submitted by admin on 8 September, 2008 - 23:18

मिनेसोटा मधल्या मायबोलीकरांचं हितगुज

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मित्रहो, नमस्कार! मी १ मे रोजी मिनियापोलिस्ला येतोय २ महिन्याकरीता. कोणी माबोकर आहेत का येथे?

मिसोकर्स.. हा विक शेवटचा मी माजी मिसोकर्स होतेय.. दीपा तुला शुभेच्छा ..विंटर साठी Happy मंगेश माबोकर माहिती नाही पण इथे खूप मराठी लोक आहेत..

Mothers day resized.jpg

संयुक्ता मातृदिन २०१२ उपक्रम!

दरवर्षी जगाच्या कानाकोपर्‍यांत मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहात साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!

मायबोलीकरांनो, या निमित्ताने संयुक्तातर्फे सुरु केलेल्या खालील धाग्यांवर आपले प्रतिसाद स्वागतार्ह आहेत. हे धागे सर्वांसाठी खुले आहेत. तरी तुम्ही तिथे आपले अनुभव अवश्य मांडावेत यासाठी हे आवाहन!


decorative.gif

आई शाळेत जाते (संयुक्ता मातृदिन २०१२)

आई बिझी आहे (संयुक्ता मातृदिन २०१२)

आईची भूमिका जगतांना (संयुक्ता मातृदिन २०१२)

नमस्कार,
माझी मैत्रिणी दोन महिन्यांपूर्वी इडन प्रेअरी नावाच्या गावात रहायला आली आहे. आजूबाजूच्या काही गोष्टी वगळता तिला फारशी माहिती नाही. कोणी ओळखीचे असल्यास तिच्याशी फोनवर बोलूनही मदत होऊ शकेल. आपल्यापैकी कोणी त्या भागात किंवा जवळपास रहात असल्यास कृपया कळवाल का?

mahiladin.jpg