Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता:
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात
तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.
मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे
९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि
माहितीचा स्रोत:
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बुवा मे मधे फक्त ५ तारीख
बुवा मे मधे फक्त ५ तारीख उरलीय! १२,१९,२६ बाद झाल्या ना आधीच?
मे ५ मला चालेल
मे ५ मला चालेल
५ मी बाद करेन. ६ ला म्याराथॉन
५ मी बाद करेन. ६ ला म्याराथॉन आहे ना!
बरं. बदलतो.
एप्रिलमधे काय प्रॉब्लेम
एप्रिलमधे काय प्रॉब्लेम आहे?
(मला ७ नाही चालणार. :P)
ओके मग २-३ तारखा घेऊन बोल्या
ओके मग २-३ तारखा घेऊन बोल्या लावू त्यात काय;:)
अरे जून खुप लांब होतोय. जर
अरे जून खुप लांब होतोय. जर लवकरची सांगा तारिख. एप्रिल एंडला काय प्राबलेम आहे?
एप्रिल २८ चालेल.
एप्रिल २८ चालेल.
एप्रिल २८ नको, आमच्या
एप्रिल २८ नको, आमच्या राजेसाहेबांचा बड्डे आहे. पट्टराणी मी एकटीच असल्याने माझ्यावरच भिस्त आहे. एकुलतं एक असल्याचे तोटे, दुसरं काय!!
एप्रिल १४?
एप्रिल १४?
मग राहीला एप्रिल १४.
मग राहीला एप्रिल १४.
आज मै माबो वर कशी? वफ्रॉहो
आज मै माबो वर कशी? वफ्रॉहो का?
जमल्यास रविवार ठेवा मंडळीनो!
जमल्यास रविवार ठेवा मंडळीनो! १५ एप्रिल?
क्रेडिट गट्ग बाफ ला.।हपिसात
शनिवारी बर असत रे. रविवारी
शनिवारी बर असत रे. रविवारी आराम करता येतो. लोक लांबुन येतात ना.
ओ रविवार नको ना प्लीज.
ओ रविवार नको ना प्लीज. आम्हाला ६ तासाचा परतीचा प्रवास असतो
मला एप्रिल लास्ट वीकेंड नको.
April 14 15 will work for me
April 14 15 will work for me too mostly . I can't make it on the 28th nor on the 5th of may.
मला जमेल शनिवार सुद्धा पण
मला जमेल शनिवार सुद्धा पण म्हंटल विचारुन बघू.
लावा बोली लावा, १४ एप्रिल ला!
लावा बोली लावा, १४ एप्रिल ला!
१४ मला चालेल.
१४ मला चालेल.
बुवा, वरची तारीख बदला.
बुवा,
वरची तारीख बदला.
१४ मलाही चालेल.
१४ मलाही चालेल.
बुवा, रविवारी एवे एठि झालं की
बुवा, रविवारी एवे एठि झालं की सोमवारी लगेच वृत्तांत येतील म्हणून का?
१४ एप्रिल चालेल. २ जून
१४ एप्रिल चालेल.
२ जून अजिबात नको. फ्रेंच ओपन असेल तेव्हा.
ह्यावेळेस मी वृ बद्दल चकार
ह्यावेळेस मी वृ बद्दल चकार शब्दही काढणार नाही बरं का
बाई, वाचताय ना?
वृत्तांतांवर आता (बिल्लूने)
वृत्तांतांवर आता (बिल्लूने) बंदीच घातली आहे ना?
(No subject)
बाई
बाई
१४ एप्रिल.. 'वाह गुरू'
१४ एप्रिल.. 'वाह गुरू' न्यू-जर्सीमधे..
अरे हो.. विसरलोच
अरे हो.. विसरलोच होतो.
आता???
एप्रिल २१??
२१ एप्रिल???? बोली लावा रे
२१ एप्रिल???? बोली लावा रे लोखो!
Pages