Submitted by संयोजक on 21 February, 2013 - 01:09
मायबोली आयडी: जयंती
पाल्याचे नावः सानिका
वय: पावणे तीन वर्षे
सानिका अजुन बोबडकांदा असल्यामुळे बडबडगीताचे शब्दही इथे देत आहोत:
चिव चिव चिमणी, गाते गाणी
बांधले घरटे, झाले उलटे
पिल्लू लागले रडायला
आई समजूत घालायला
लाडू दिला खायला
पिल्लू लागले नाचायला.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शाब्बास सानिका! हे खास
शाब्बास सानिका!
हे खास तुझ्यासाठी
गोडच आहे सानिका आणि नाचतेही
गोडच आहे सानिका आणि नाचतेही छानच!
गोड!!
गोड!!
जयंती, तुमचा बोबडकांदा
जयंती, तुमचा बोबडकांदा आवडला.
शाब्बास सानिका.
सनिका अगदी '' बोबडे बोल ''
सनिका अगदी '' बोबडे बोल '' आहेत तुझे पण किती गोड गायच ग बाळाने!!!!!!!!!
कशं गोडुलं गं ते! शेवटचा नाच
कशं गोडुलं गं ते! शेवटचा नाच एकदम भारी!
अग्गबाई! कित्ती गोड बाहुली
अग्गबाई! कित्ती गोड बाहुली आहे, आणि छान छान तयार होऊन दिलाय परफॉर्मन्स! जयंती, सारेगम लिटल चॅम्प्स् मध्ये लेकीची एन्ट्री पक्की.
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. "मराठी भाषा दिवस" या निमित्ताने राबवलेले सगळेच उपक्रम फार छान आहेत. "बोल बच्चन बोल" उपक्रमात या लहानग्यांना बडबडगीतं सादर करायची संधी
दिल्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार!
प्रशस्तिपत्रक मस्तच आहे. सानिकाचं हे पहिलंवहिलं प्रशस्तिपत्रक बरं का!
<<जयंती, सारेगम लिटल चॅम्प्स् मध्ये लेकीची एन्ट्री पक्की>> बाई गं, असं बोबडया बोलात सानिका गाणं म्हणायला लागली की सारेगम लिट्ल चॅम्प्सचं सारेगम लाफ्टर चॅम्प्स होईल
अरे वा! मस्त आहे हा
अरे वा! मस्त आहे हा बोबडकांदा. अगदी हातवारे करत वगैरे म्हणतेय एकदम गोडू!!
धन्सं गं नंदिनी. तुझ्या
धन्सं गं नंदिनी. तुझ्या लेकीचीही प्रवेशिका पाठवलीयस का?
जयंती, हो. तिचंपण बोबडगीत आहे
जयंती, हो. तिचंपण बोबडगीत आहे बघ.
बाय द वे, गाण्याला सुरवात
बाय द वे, गाण्याला सुरवात करण्यापूर्वी कपाळाला आठ्या घालून, डावा हात नाचवत काय विचारून झालंय? ते पण फार गोड आहे!
मलाही तेच विचारायचं होतं की
मलाही तेच विचारायचं होतं की गाणं सुरु होण्यापूर्वी ती काय बोलतेय. तसंच लेक मातृमुखी आहे
ते बहुतेक 'चिव चिव चिमणी ?' (
ते बहुतेक 'चिव चिव चिमणी ?' ( म्हणजे आता चिव चिव चिमणी म्हणायचं ! ) असं असावं.
सायो, फीचर्स बाबासारखे आहेत खरं तर ( ती कपाळाला आठ्या घालण्याची स्टाईल पण ) पण पहिल्यांदा पटकन मातृमुखीच वाटते
Pages