सा.न.वि.वि: संपदा

Submitted by संयोजक on 23 February, 2013 - 10:03

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी - संपदा
पाल्याचे नाव - मैत्रेयी
वय - ८ वर्षे

Maitreyi.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच छोटस, गोडुल पत्र गं मैत्रेयी Happy
हस्ताक्षर खुप सुंदर आहे तुझं.
कॅलिग्राफी नक्की शिक... मला पण खुप आवडतं... Happy

छानच. महत्त्वाचा निरोप तेवढा दिलाय आजी-आजोबांना... कारण, ते आल्यावर बाकी सगळं बोलणं प्रत्यक्षात होणारच्चे. Happy

वाह! सुंदर अक्षर आहे..

>>हस्ताक्षर उत्तम असल्याने तिला मागच्याच महिन्यात कॅलिग्राफीचा कोर्स रेकमेंड केला गेलाय.
makes sense!

Pages