Submitted by संयोजक on 23 February, 2013 - 10:03
मायबोली आयडी - संपदा
पाल्याचे नाव - मैत्रेयी
वय - ८ वर्षे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी - संपदा
पाल्याचे नाव - मैत्रेयी
वय - ८ वर्षे
*
*
थोडक्यात आणि छान पत्र.
थोडक्यात आणि छान पत्र.
छानच लिहिलय! अक्षर सुंदर आहे
छानच लिहिलय!
अक्षर सुंदर आहे गं तुझं!
शाब्बास मैत्रेयी. छान लिहिलं
शाब्बास मैत्रेयी. छान लिहिलं आहेस
(No subject)
एकदम नीट नेटके पत्र आणि
एकदम नीट नेटके पत्र आणि अक्षर.
छानच.
छानच.
थोडक्यात पण महत्वाची सुचना
थोडक्यात पण महत्वाची सुचना देणार, तुझ पत्र छान आहे, मैत्रेयी
मस्त आहे पत्र. अक्षरही नीट
मस्त आहे पत्र.
अक्षरही नीट एकसारखे आहे.
शाब्बास.
मस्त आहे तुझं पत्र. किती छान
मस्त आहे तुझं पत्र. किती छान अक्षरात लिहिलयस
(No subject)
सुंदर अक्षर, येखाद्या
सुंदर अक्षर, येखाद्या कॅलीग्राफी फाँट्सारखे.
मस्त आहे पत्रं. अक्षरही एकदम
मस्त आहे पत्रं. अक्षरही एकदम सुरेख आहे. शाब्बास, मैत्रेयी.
अरे व्वा, पत्र अपलोड झाले तर.
अरे व्वा, पत्र अपलोड झाले तर. सर्वांचे आभार . मराठी बोलणे मैत्रेयीसाठी अजिबात नवीन नाही, पण लिहिणे नक्कीच कठीण जात होते. एव्हढे मराठी लिहिण्याची मैत्रेयीची पहिलीच वेळ पण मराठी भाषा दिवसाची आता सवय लागून गेल्याने तिला हे पत्र लिहिताना फार मजा आली. प्रत्येक शब्द लिहून झाला की ती मला विचारत होती. आजी आजोबांशी नेहमीच फोनवरून बोलणं होत असल्याने पत्रात आणखी वेगळं काय लिहू असा प्रश्न पडला होता. म्हणून मोजक्याच ओळी लिहिल्या आहेत
@ पाटील - तुमचं निरीक्षण छान आहे :). मैत्रेयीचे जर्मन आणि ईंग्रजी कर्सिव्ह लिखाण फारच छान आहे. ( माझी मुलगी म्हणून कौतुक करत नाही ) पण तिच्या वर्गासाठी काहीही लिहायचे असेल किंवा कोणाला वही द्यायची असेल तर तिला विचारले जाते. हस्ताक्षर उत्तम असल्याने तिला मागच्याच महिन्यात कॅलिग्राफीचा कोर्स रेकमेंड केला गेलाय. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये त्या दृष्टीने काहीतरी करायचा विचार आहे. तिची चित्रकला, व्यवस्थितपणा आणि एस्थेटिक सेन्स वयाच्या मानाने खरंच खूप छान आहे. ( बास, आता कौतुक थांबवते )
मस्त पत्र! आणि अतिशय सुरेख
मस्त पत्र! आणि अतिशय सुरेख अक्षर!
हस्ताक्षर उत्तम असल्याने तिला मागच्याच महिन्यात कॅलिग्राफीचा कोर्स रेकमेंड केला गेलाय. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये त्या दृष्टीने काहीतरी करायचा विचार आहे. तिची चित्रकला, व्यवस्थितपणा आणि एस्थेटिक सेन्स वयाच्या मानाने खरंच खूप छान आहे.>>>संपदा, लेकीला खास शाब्बासकी गं
छान अक्षर आहे मैत्रेयीचं!
छान अक्षर आहे मैत्रेयीचं! शाब्बास मैत्रेयी!
सुंदर अक्षरात मुद्देसुद लिहील
सुंदर अक्षरात मुद्देसुद लिहील आहे. छान
संपदा, मैत्रेयीने सराव
संपदा, मैत्रेयीने सराव नसतानाही मराठीमधून पत्र लिहिले म्हणून तिचे विशेष कौतुक! आणि तिला प्रोत्साहन दिल्याबद्दल तुमचे आभार.
खूपच सुन्दर पत्र लिहिलयस
खूपच सुन्दर पत्र लिहिलयस .....आम्ही उद्या येत आहोत.. आल्यावर तुझे कौतुक करुच...
पौर्णिमा+१. शाब्बास मैत्रेयी.
पौर्णिमा+१.
शाब्बास मैत्रेयी.
शाब्बास मैत्रेयी! छान पत्र.
शाब्बास मैत्रेयी! छान पत्र.
खुपच सुंदर अक्षर , शाब्बास
खुपच सुंदर अक्षर , शाब्बास मैत्रेयी !
मस्त.
मस्त.
शाब्बास मैत्रैयी... संपदा
शाब्बास मैत्रैयी...
संपदा तुझे ही कौतुक!!
काय सुंदर, सुबक हस्ताक्षर
काय सुंदर, सुबक हस्ताक्षर आहे!! शाब्बास मैत्रेयी!
विषेशतः 'ह' हे लिहायला कठीण अक्षर किती वळणदार काढलंय!
शाब्बास मैत्रेयी!
शाब्बास मैत्रेयी!
मैत्रेयी, किती छान लिहितेस.
मैत्रेयी, किती छान लिहितेस. सुंदर, आर्टिस्टिक अक्षर आहे तुझे. पत्राच्या सुरुवातीला लक्षात ठेवून 'श्री' काढल्याबद्दल मायलेकी दोघींचे कौतुक
मैत्रेयीला शाबासकी. सुंदर,
मैत्रेयीला शाबासकी. सुंदर, सुबक लिहिल्याबद्दल.
छान
छान
मस्त!
मस्त!
Pages