Submitted by समीर चव्हाण on 23 February, 2013 - 02:02
संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जसे साधले चालणे, चाललो मी कधी
जसे साधले चालणे, चाललो मी
कधी ताणले मी, कधी वेदनांनी
कधी वाटते वेड लागेल आता
धरू पाहतो अर्थ मी अक्षरांनी
>>>>>>>>>>>>>हे दोन सर्वाधिक आवडले मतलाही आवडला
संपूर्ण गजल सुरेखच... कधी
संपूर्ण गजल सुरेखच...
कधी वाटते वेड लागेल आता
धरू पाहतो अर्थ मी अक्षरांनी >>> हे विशेष आवडले...
कितीदा पुढे मार्ग दिसलाच
कितीदा पुढे मार्ग दिसलाच नाही
कितीदा सहल छान घडली चुकांनी
कुठे चाललो शुध्द होती कुणाला
सफर आमची आखली अडथळ्यांनी
जसे साधले चालणे, चाललो मी
कधी ताणले मी, कधी वेदनांनी
<<<
व्वा
छान. "कुठे चाललो शुध्द होती
छान.
"कुठे चाललो शुध्द होती कुणाला
सफर आमची आखली अडथळ्यांनी" >>>> हा सर्वात आवडला.
आवडली गझल .
आवडली गझल .
<<<कितीदा पुढे मार्ग दिसलाच
<<<कितीदा पुढे मार्ग दिसलाच नाही
कितीदा सहल छान घडली चुकांनी
जसे साधले चालणे, चाललो मी
कधी ताणले मी, कधी वेदनांनी>>>
हे फार आवडलं.
Sundar gazal... Javal javal
Sundar gazal... Javal javal sagalech sher avadale..
सुंदर गझल... आपल्याच
सुंदर गझल... आपल्याच थाटातली.!
सगळ्यांचे धन्यवाद.
सगळ्यांचे धन्यवाद.
जसे साधले चालणे, चाललो मी कधी
जसे साधले चालणे, चाललो मी
कधी ताणले मी, कधी वेदनांनी>>> छानच लिहीतोस...खूप सहज आणि तितकाच सुंदर शेर..
खूपच सखोल परिणाम करणारी रचना.
खूपच सखोल परिणाम करणारी रचना. आवडलीच.