Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53
या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अर्रे व्वा.. थांकु थांकु
अर्रे व्वा.. थांकु थांकु अनिश्का.. दे बरं लिंक..
(No subject)
म्रुणाल पुण्यात पण मिळतील
म्रुणाल पुण्यात पण मिळतील नं....पण मला पुण्याचं काहिच माहित नाहिये....पण दुकानं असतीलच त्याची....
बघतेच आता कुठे मिळतात ते
बघतेच आता कुठे मिळतात ते
नक्की आणि बनव पण मी माझ्या
नक्की आणि बनव पण मी माझ्या नेकलेस चे पिक्स टाकेन लवकरच.....:)
अनिश्का.. ___/\___ अबतक कहाँ
अनिश्का.. ___/\___
अबतक कहाँ थी...
अनिश्का थेट ईटीएस वाय गाठा.
अनिश्का थेट ईटीएस वाय गाठा. मस्त झालेत सर्व. लहान्या मुलींसाठी हेअर बँड व पिन्स ची पण अशी रेंज बनविता येइल.
अनिश्का..सहीच केलं आहेस
अनिश्का..सहीच केलं आहेस
ऑर्डर घे माझी
मी अनिष्का, प्रश्न सिली आहे
मी अनिष्का, प्रश्न सिली आहे पण विचारतेच-- त्या काळ्या रिंगच्या नेकलेस मधे मोती/बीडस कसे बसवलेस?
तसंच त्या निळ्या बीडसच्या बाजुनी रिबन वळवली आहे ती फिक्स ग्लु लावून केलीय का कशी?
अनिश्का, कीती मस्त आहे आता मी
अनिश्का, कीती मस्त आहे आता मी पण करून बघते.
अनिश्का, मस्त केले आहेस. त्या
अनिश्का, मस्त केले आहेस. त्या टेप ला काय म्हणतात? ...मोती लावण्याच्या पुढच्या पण स्टेप्स टाक ना प्लीज..
अनिश्का, मस्त केले आहेस. त्या
अनिश्का, मस्त केले आहेस. त्या टेप ला काय म्हणतात? ...मोती लावण्याच्या पुढच्या पण स्टेप्स टाक ना प्लीज..
अनिश्का _/\_ मस्तच. हॅट्स
अनिश्का _/\_ मस्तच. हॅट्स ऑफ्फ!
मला वाटत अनिश्काने टाकलेले
मला वाटत अनिश्काने टाकलेले फोटोज आंतरजालावरचे आहेत.
मला वाटत अनिश्काने टाकलेले
मला वाटत अनिश्काने टाकलेले फोटोज आंतरजालावरचे आहेत.
>> +१. वॉटरमार्क दिसतोय त्या फोटोजमधे.
अग अनिश्का ते ब्रेसलेट किती
अग अनिश्का ते ब्रेसलेट किती किती क्युट आहे .. कसे बनवलेस ?? ह्या दिलेल्या सगळ्या इमजेस चे डिझाइन तु केले आहेस ????? असेल तर माझ्याकडुन लगेच तुला ORDER .. मला बनवुन दे ...
अनिश्का, मस्त झाले आहे.
अनिश्का, मस्त झाले आहे.
मला वाटत अनिश्काने टाकलेले
मला वाटत अनिश्काने टाकलेले फोटोज आंतरजालावरचे आहेत.>>>>>>>>>.. मी आधिच त्यात लिहिले आहेत की हे पिक्स नेट वरुन घेतलेत......मी त्याची कॉपी करुन घरी बनवलेत..........त्याचे पिक्स लवकरच अपलोड करेन....
चनस....?>>>> नक्किच......
चनस....?>>>> नक्किच......:)
त्या काळ्या रिंगच्या नेकलेस
त्या काळ्या रिंगच्या नेकलेस मधे मोती/बीडस कसे बसवलेस?
तसंच त्या निळ्या बीडसच्या बाजुनी रिबन वळवली आहे ती फिक्स ग्लु लावून केलीय का कशी?>>>>>>>>>>>>> काळ्या रिंग्ज वाला नेकलेस ना???? त्यात मोती नाहिच आहेत......फक्त रिबिन आणि रिंग्स आहेत..... त्याची क्रुति क्रमवार त्या इमेज मधेच आहेत....
सुमेधाव्ही>>>> कुठल्याही
सुमेधाव्ही>>>> कुठल्याही दुकानात म्हणजे जिथे लेडीज च्या ड्रेस वर्क च साहित्य मिळतं म्हणजे बीड्स, आपण ब्लाउज ला लावतो ते लटकन वगैरे ......त्या दुकानात सॅटीन रिबिन किंवा क्रेप रिबिन्स मिळतात....या साठी वापरायच्या सुया वगैरे पण मिळतात.....
लहान्या मुलींसाठी हेअर बँड व
लहान्या मुलींसाठी हेअर बँड व पिन्स ची पण अशी रेंज बनविता येइल.>>> नक्किच शिवाय ते मुलांना टोचेल, रुपेल वगैरे भिती नाही...... आणि हा सोपा प्रकार आहे......मोती,रिंग्ज, रिबिनी, सुइ, फॅब्रिक ग्लु इतक्या सामानात हे बनु शकतं.......पटकन होते बनवुन.......शिवाय स्टयलिश .......इंटर्नेट वर सर्च केल्यास खुप डिझाइन्स मिळतात....
अनिश्का सही. मस्तच नेकलेस
अनिश्का सही. मस्तच नेकलेस बनवला आहेस. hats off to your creativity. मला पण हुरुप आलाय आता.
guidance देशील का?
सामी>>>>>>>> मी आधिच त्यात
सामी>>>>>>>> मी आधिच त्यात लिहिले आहेत की हे पिक्स नेट वरुन घेतलेत......मी त्याची कॉपी करुन घरी बनवलेत. पण थँक्यु....
अग नेट वर खूप काही मिळते . पण
अग नेट वर खूप काही मिळते . पण ते स्वतः करणे पण ग्रेट्च . माझ्याकडे काही सवरोस्की चे पेन्डन्ट आणि मोती आहेत . उद्या फोटो टाकते. त्याच्यासाठी काही आयडीया आणि रेफरेन्स मिळाले तर देशिल का? तुझे हे नेकलेस बघुन मला आठवले .
नक्किच...देइन......ते पण
नक्किच...देइन......ते पण नेट्वरुनच हं...
गुड मॉर्निंग माय फॅशन
गुड मॉर्निंग माय फॅशन दिवा'ज.....
सुप्रभात बल्ब एकदमच शांत
सुप्रभात बल्ब
एकदमच शांत झालाय हा बीबी..
सुप्रभात बल्ब
सुप्रभात बल्ब
या लिंकवर ज्वेलरी मेकिंगची
या लिंकवर ज्वेलरी मेकिंगची चित्रं आहेत. इच्छुकांनी थोडी खणणी करा आणि आपले अनुभव्/सल्ले मांडा...
Pages