राजा शिवछत्रपती!

Submitted by अमेलिया on 19 February, 2013 - 09:32

मी प्रयत्न केला होता शिवाजीमहाराजांची छबी रांगोळीत उतरवायचा. Happy

ShivajiMaharaj.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद दिनेशदा आणि पुलस्ति! खरंय तुमचे. अजून स्पष्ट हवा होता हा फोटो. पण ज्या मूळ फोटोवरून हा फोटो मी कॉपी केलाय तोच मुळी असा होता. Sad

अगं प्रि, मी रांगोळी काढल्यावर जो फोटो काढला ना, तोच नीट नव्हता काढला गेला. संध्याकाळी काढला आणि फ्लॅशही नव्हता वापरला. खूप दिवसांनी अचानक मला त्याची हार्ड कॉपी मिळाली आणि मी तिची मोबाईलमध्ये कॉपी करून घेतली. तोच हा फोटो.. अस्पष्ट आलेला! रांगोळी मी मनानेच काढली होती. तुला आवडल्याचे सांगितलेस हे खूप छान वाटले गं! Happy

जमलय की छानपैकी! Happy आता पुन्हा काढा, संदर्भाला एखादे चित्र घ्या.
(कोणत्याही माध्यमातील व्यक्तिचित्रण अवघडच अस्ते मग रान्गोळी असो, पेन्सिल असो, जलरंग असोत वा प्रत्यक्ष मूर्ति, अन म्हणुन तर ज्यान्ना हे जमतच नाही, ते "मॉडर्न आर्टच्या" नावाखाली"काहीही वेडेवाकडे आकार काढून त्याच्यात अर्थ शोधत बस्तात, जसे की लहानपणी आम्ही आकाशातल्या ढगात रुपे शोधायचो Wink )

अरे वा, मस्त सरप्राइज अमेलिया, अजूनही येऊ देत ना चित्रं.जाणवतच होती तुझ्या कवितांमध्येही चित्रकलेची उपस्थिती.

लिंबू, खरेय तुमचे. आता परत एकदा अजून चांगले काढायचा प्रयत्न करेन. धन्यवाद! Happy
ईनमीन तीन, आबासाहेब मनापासून आभार!
यशस्विनी, खरेच की गं! बॅकग्राउंडमध्येही रंग भरला असता तर आणखी चांगले दिसले असते. आता असे करून बघेन.
भारतीताई, मनापासून धन्यवाद... for everything!! Happy
शशांक, तुमचा प्रतिसाद ही नेहमीच उत्साह वाढवणारा असतो! Happy