रक्तगट सूची :
मी जेव्हा हा धागा लिहिला तेव्हा, हे माझ्या लक्षात होतं पण लिहायच विसरले. आता लिहिते. एक 'रक्ताचे नाते' नावाची संस्था आहे. त्याचे मुख्य श्री.बांगर हे आहेत. यात बरेच रक्त दाते आहेत. कोणाला रक्ताची आवश्यता असल्यास याना फोन करू शकता. त्यांच्याकडचा रक्तदाता, त्वरीत येऊन रक्तदान करतो. तसेच त्यानी आता नेत्रदानाची पण सुरुवात केली आहे. तुमच्यापैकी कोणाला त्या संस्थेचे सदस्य व्हायचे असेल तर त्याना फोन करून भेटू शकता. त्यांचा मोबाईल नंबर : ९४२२०८५९२४ हा आहे.
दिनांक ३१.१०.११ ला माझ्या एका नातेवाईकाला अपघात झाला. त्याला 'बी + ' रक्तगटाची आवश्यकता होती. तेव्हा रक्त मिळवण्यासाठी जी धावपळ झाली, ती जवळून पाहिली. तसेच ऑपरेशनच्या दिवशी जास्त रक्ताची आवश्यकता लागेल, हे लक्षात आले, आणि प्रथम आठवली ती आपली ’मायबोली. प्रज्ञाने, ’गजाली' वर पोस्ट टाकली आणि मी आशुचँप याला फोन लावला. गजालीवरून महत्त्वाची माहिती मिळाली तसेच आशुचँप याने त्वरीत फेसबुकवर, ’मायबोली गप्पागोष्टी' वर पोस्ट टाकली. आणि किश्या, दक्षिणा आणि मंदारने मला त्वरीत रक्तगट तोच आहे, व रक्तदान करायला तयार असल्याचे सांगितले. तसेच माझ्या ’गगो' मित्रमैत्रिणींनी फोन करून रक्तदान करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्या सर्वांचे मनापासून आभार. सुदैवाने रक्ताची आवश्यकता लागली नाही. पण अशा वेळी रक्तगटाची सूची, एकत्रीत असणे , किती आवश्यक आहे ते जाणवले आणि ठरवले, आपल मायबोली कुटुंब बरच मोठं आहे. तर इथेच एक धागा काढून इच्छूक रक्तदात्यांची सूची करायची.
तर लोकहो, ज्याना रक्ताची आवश्यकता असेल त्याना रक्तदात्यांची माहिती व्हावी यासाठी आपण एक सूची तयार करूया. ज्याना रक्तदानाची इच्छा असेल, त्या निरोगी रक्तदात्यानी,स्वतःचा मा.बो. आयडी, (इच्छा असल्यास फ़ोन नंबर) सध्याचे मुक्कामाचे ठिकाण, रक्त गट याची माहिती इथे, किंवा माझ्या विपूत द्यावी. (सक्ती नाही.)
धन्यवाद!
अनु.क्र..........मा.बो.आयडी............सध्या मुक्काम.......... रक्त गट.............फोन नं.
............................................................बी + ...........................................................................................................................
१. ................. दिनेशदा.......................................................बी + .............
२...................ss_sandip..................................................बी +..............९८७०५८१६७२
३..................टोकुरिका................... .....मुंबई.......................बी +..................
४..................अंकुडी.............................पुणे............... ........बी +..................
५...................दक्षिणा.............................पुणे...... ................बी +..................
६..................विजय दिनकर पाटील..........नाशिक............. .....बी +..............
७...................सारीका...........................यवतमाळ.................बी +...............
८..................राज जैन ................. ......पुणे.........................बी +.................९७३००२७७०१
९.................विनय भिडे.......................बोरिवली ,मुंबई...........बी +...............
१०.................वैचारिक..........................पुणे ....................... बी + ................ ९९२३६९२७९४
११.................सुरश..............................ठाणे ........................बी +.................. ९८२०५६९८८१
१२................ kanak27 ...................निगडी, पुणे ..................बी +...................
१३.................स्मितू ...........................नागपुर.......................बी + ..................
१४.................अश्विनि.........................लंडन...........................बी +..................
१५................श्री व सौ. dreamgirl........मुंबई............................बी +.....................
१६................हरेश.............................मुंबई............................बी +....................९८२०२२००७२
१७................गिरिश सावंत. ...............सिंधुदूर्ग.........................बी +.................... ९४२२४३४५६१
१८................सहेली .(रश्मी साठे).........पुणे...............................बी +......................९८२३५४५४५२
१९..............पिंगू ...........................पुणे .(नवी मुंबई )..............बी+........................९३२०७९३६२४
...............................................................बी -.....................................................................
१..............राहुल-रे.............................पुणे..........................बी -..................९५५२५५४९७४
२.............vaibhavayare12345.........मुंबई..................... बी -
.............................................................ओ +.......................................................................
१....................विशाल विजय कुलकर्णी........पुणे...................ओ +.............०९९६७६६४९१९
२...................विवेक देसाई.......................पुणे...................ओ +.................९८५०५१३९१५
३...................स्वाती आंजर्लेकर................ठाणे............... ..ओ +..............
४...................आशुचँप............................पुणे............. .... ओ +........ .......९८८१५०९१०८
५...................ईनमीन तीन......................मुंबई.................ओ .+............. ०९८६७६४६३९५.
६.................. स_सा...............................पुणे.............. ....ओ +... ..............९८९०८२०७००
७..................परदेसाई............................अमेरिका........... ओ +...................
८............... ..झकासराव....................निगडी, पिं- चिंचवड...ओ +......
९..................अनुप कापर्ती.....................यवतमाळ........... ओ +................ ९८८१७२८६९५
१०.................दिवाना.............................ठाणे..................ओ +.................९०११०७९८८५
११.................रिमझिम......................... अमेरिका............ ओ +.................
१२.................नलिनी............................स्विडन............... ओ +..................
१३.. .............योगुली... .................... पिंपरी चिंचवड,पुणे-...ओ +....
१४................केदार२० .......................पेण- रायगड.......... ओ +....................
१५...............अश्विनी डोंगरे..................पुणे.......................ओ +.....................
१६...............जागू...............................उरण....................ओ +....................
१७..............दादाश्री.......................................................ओ +..................... ९८५००५३७४२
१८..............रुणुझुणू .........................मालदीव.................ओ +.......................
१९..............मुग्धा केदार....................पनवेल...................ओ +.........................८७९६९५५३६७
२०..............Harshalc .....................पुणे.......................ओ +.........................९९७५५२१२६५
२१..............अनिल७६.......................पुणे........................ओ +...............................
२२............. madhurasathe............ठाणे.......................ओ +.........................९९८७५६१९१५
२३..............हर्षद पेंडसे.....................पुणे........................ओ +..........................
२४.............. तृष्णा..........................मुंबई......................ओ +..........................
२५.............शोनु-कुकु (शीतल भोसले)..यु.के.......................ओ +..........................
२६.............प्राची टिपरे ................... पुणे ........................ओ +............................ ९६२३४४७८१४
२७.............किश्या ........................पुणे ..................... .ओ +........................... ९९२३९७११६८
..............................................................ओ ........................................................
१.................मेघा२५................... ...................................ओ -......................
२................योगेश देसाई ..................रत्नागिरी. ................ओ -................
..............................................................ए +................................................................
१................... नन्ना......................................................ए +.......
२...................chetanahirao.........................................ए + ........
३................ .vinayakparanjpe........... .मुबई....... ........ए +...................९८२०४७८५४५
४..................आशुतोष०७११............. ठाणे/अबुधाबी............ए +...................९८२०३०९३२५
५..................Yo.Rocks...................बोरिवली, मुंबई,.... ...ए + ................ ९८३३२१२५३०
६...................भ्रमर..........................गोंरेंगांव , मुंबई ........ए +...................९८२११३९१०९
७................. मोग्यांबो......................ठाणे.......................ए +. .................९९३००५६९६३
८............... सखी-माउली ............... पुणे.........................ए +....................९४२१०७८७७४
९..................बागुलबुवा (अमित देसाई).ठाणे.......................ए +...................०९८६७१३६९२०
............................................................ए -..................................................................
१............................ शुभांगी कुलकर्णी........पुणे. ...........ए -.................................
२.................सुन्या आंबोलकर...........चिंचवड पुणे............ए -.....................९७६४००६२
...................................................... एबी +......
१.................. इन्ना ............................................... एबी +................
२..................मुक्तेश्वर कुळकर्णी...............अकोला............एबी +..................
३..................निवांत पाटील....................कोल्हापुर.........एबी +.................
४..................Deepali Kate.................गोरेगाव ,मुम्बै...एबी +...............
५
.
वैभव धन्यवाद! रक्ताचा रंग
वैभव धन्यवाद!
रक्ताचा रंग सांगितल्याबद्दल विषेश धन्यवाद!
मी - A+ve - पुणे - ९४२१०७८७७४
मी - A+ve - पुणे - ९४२१०७८७७४
ओ+, पुणे
ओ+, पुणे
शोभा, मी B +ve, सध्या लंडन
शोभा,
मी B +ve, सध्या लंडन ला, पण लवकरच पुण्यात येईल. सध्या मला माझ्या email वर संपर्क करता येईल... पण contact details कुठे पाठवु सांग...:)
सखी-माउली, अश्विनी डोंगरे,
सखी-माउली, अश्विनी डोंगरे, अश्विनी , धन्यवाद.
शोभा, खूप उपयुक्त उपक्रम आहे.
शोभा, खूप उपयुक्त उपक्रम आहे. अपघाताच्या वेळी रूग्णाचे नातेवाईक आधीच चिंताग्रस्त असतात त्यात रक्तपेढीतून हव्या त्या रक्तगटाची पूर्तता तातडीने होऊ शकली नाही तर अशा धावपळीच्या वेळी त्यांच्या मनस्थितीचा विचार करता हा पर्याय सर्वांसाठीच इतका उपयोगी आहे त्यासाठी सर्वप्रथम तुझे आभार.
बी + हा तसा सहज उपलब्ध व जास्त आढळून येणारा रक्तगट आहे पण जरूरीच्या वेळी नेमकी काही अडचण येऊ शकते.
माझा व माझ्या नवर्याचा दोघांचाही रक्तगट बी + आहे. सध्याचे ठिकाण मुंबई.
फोन नंबर संपर्कातून पाठवत आहे. (येथे प्रकाशित करू नये कृपया... पण गरज असेल तर जरूर जरूर वापरावा) मिळाल्यानंतर प्लीज रिप्लाय कर.
शोभा माझा O+ आहे.
शोभा माझा O+ आहे.
शोभा माझा O+ आहे.>>>> म्या बी
शोभा माझा O+ आहे.>>>> म्या बी ९८५००५३७४२
शोभा, चांगला उपक्रम. माझा ओ
शोभा, चांगला उपक्रम.
माझा ओ +.
मी सध्या मालदीवमध्ये आहे. त्यामुळे फारसा उपयोग होईल असे वाटत नाही.
पण तरी वरच्या यादीत घालून ठेवलात तर चालेल. भारतात आल्यावर उपयोग होऊ शकेल.
जागू, दादाश्री, रुणुझुणू,
जागू, दादाश्री, रुणुझुणू, धन्यवाद!.
हल्लीच एक ईमेल आले ते इथे
हल्लीच एक ईमेल आले ते इथे कॉपी करत आहे. खरे असेल अशी आशा. नसेल तर सांगा, काढुन टाकीन. अगदी छोटे ईमेल आहे म्हणुन मराठीकरण केले नाही.
How to Get Matching Blood in Emergency!!
Now it has become easier to get the blood we need.
All you have to do is just type "BLOOD (Group)" and send SMS to "9600097000" (in India )
e.g.: "BLOOD B+"
A BLOOD DONOR WILL CALL YOU!!
मी O+ve... पनवेल ८७९६९५५३६७
मी O+ve...
पनवेल
८७९६९५५३६७
Harshalc (हर्षल
Harshalc (हर्षल चव्हाण)
पुणे
O+ve
९९७५५२१२६५
सुनिधी, माहिती बद्दल धन्यवाद!
सुनिधी, माहिती बद्दल धन्यवाद!
मुग्धा, हर्षल, धन्यवाद!
शोभा१२३, खुप महत्वाची माहिती
शोभा१२३,
खुप महत्वाची माहिती !
धन्यवाद !
गेल्याच महिन्यात मला याच महत्व कळालं,ज्यावेळी मला याची गरज पडली,२ बॉटल रक्त चढवाव लागलं
मी O+ve...
<<<<गेल्याच महिन्यात मला याच
<<<<गेल्याच महिन्यात मला याच महत्व कळालं,ज्यावेळी मला याची गरज पडली,२ बॉटल रक्त चढवाव ला>>>> अनिल, काय झालं?
मी A+ हिमोग्लोबीन - १७ ते
मी A+ हिमोग्लोबीन - १७ ते १९.५ च्या मधे असतं नेहेमीच... कृपया माझा नंबर पण अॅडा वरच्या लिस्टीत...
आयडी - मोग्यांबो
नाव - योगेश कुळकर्णी
फोन - +९१ ९९३००५६९६३
अनिल, मोग्यांबो, धन्यवाद!
अनिल, मोग्यांबो, धन्यवाद!
अनिल, काय झाल? आता तब्बेत कशी आहे?
Madhura
Madhura Sathe
O+
9987561915
Thane
हरेश
हरेश सावंत
B+
9820220072
मुम्बई.
मधुरा, हरेश धन्यवाद!
मधुरा, हरेश धन्यवाद!
कृपया दुरुस्ती करा -
कृपया दुरुस्ती करा -
७.................. मोग्यांबो......................पुणेx.......................ए +. .................९९३००५६९६३ >>> ठाणे!!!
७..................
७.................. मोग्यांबो......................पुणेx.......................ए +. .................९९३००५६९६३ >>> ठाणे!!!>>>>>>>>>>>>>>केली. धन्यवाद!
हर्षद पेंडसे ओ + पुणे.
हर्षद पेंडसे
ओ +
पुणे.
मी ओ + आहे.
मी ओ + आहे.
हर्षद, तृष्णा, धन्यवाद!
हर्षद, तृष्णा, धन्यवाद!
मी O + , शीतल भोसले but now
मी O + ,
शीतल भोसले
but now in UK...i have donated it 3 times in last two years...so i have no problems...
मागच्या आठवड्यात मी abp माझा
मागच्या आठवड्यात मी abp माझा ला बॉम्बे ब्लड ग्रुप ची माहीती एकली...हा खुप दुर्मिळ रक्तगट आहे.. माबोकरांपैकी कोणाचा असल्यास... प्लीज वरच्या सुची मधे टाका
बी + सिन्धुदुर्ग प्रतिनीधी
बी + सिन्धुदुर्ग प्रतिनीधी 9422434561
24 तास 365 दिवस मदत तयार आहे....
..
(त्या निमित्तांने एकाच पोस्ट मधे फोन नँबर मिळाले !)
प्राची टिपरे ... O+ ... पुणे
प्राची टिपरे ... O+ ... पुणे ... ९६२३४४७८१४
Pages