रक्तगट सूची

Submitted by शोभा१ on 5 March, 2012 - 10:50

रक्तगट सूची :
मी जेव्हा हा धागा लिहिला तेव्हा, हे माझ्या लक्षात होतं पण लिहायच विसरले. आता लिहिते. एक 'रक्ताचे नाते' नावाची संस्था आहे. त्याचे मुख्य श्री.बांगर हे आहेत. यात बरेच रक्त दाते आहेत. कोणाला रक्ताची आवश्यता असल्यास याना फोन करू शकता. त्यांच्याकडचा रक्तदाता, त्वरीत येऊन रक्तदान करतो. तसेच त्यानी आता नेत्रदानाची पण सुरुवात केली आहे. तुमच्यापैकी कोणाला त्या संस्थेचे सदस्य व्हायचे असेल तर त्याना फोन करून भेटू शकता. त्यांचा मोबाईल नंबर : ९४२२०८५९२४ हा आहे.

दिनांक ३१.१०.११ ला माझ्या एका नातेवाईकाला अपघात झाला. त्याला 'बी + ' रक्तगटाची आवश्यकता होती. तेव्हा रक्त मिळवण्यासाठी जी धावपळ झाली, ती जवळून पाहिली. तसेच ऑपरेशनच्या दिवशी जास्त रक्ताची आवश्यकता लागेल, हे लक्षात आले, आणि प्रथम आठवली ती आपली ’मायबोली. प्रज्ञाने, ’गजाली' वर पोस्ट टाकली आणि मी आशुचँप याला फोन लावला. गजालीवरून महत्त्वाची माहिती मिळाली तसेच आशुचँप याने त्वरीत फेसबुकवर, ’मायबोली गप्पागोष्टी' वर पोस्ट टाकली. आणि किश्या, दक्षिणा आणि मंदारने मला त्वरीत रक्तगट तोच आहे, व रक्तदान करायला तयार असल्याचे सांगितले. तसेच माझ्या ’गगो' मित्रमैत्रिणींनी फोन करून रक्तदान करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्या सर्वांचे मनापासून आभार. सुदैवाने रक्ताची आवश्यकता लागली नाही. पण अशा वेळी रक्तगटाची सूची, एकत्रीत असणे , किती आवश्यक आहे ते जाणवले आणि ठरवले, आपल मायबोली कुटुंब बरच मोठं आहे. तर इथेच एक धागा काढून इच्छूक रक्तदात्यांची सूची करायची.
तर लोकहो, ज्याना रक्ताची आवश्यकता असेल त्याना रक्तदात्यांची माहिती व्हावी यासाठी आपण एक सूची तयार करूया. ज्याना रक्तदानाची इच्छा असेल, त्या निरोगी रक्तदात्यानी,स्वतःचा मा.बो. आयडी, (इच्छा असल्यास फ़ोन नंबर) सध्याचे मुक्कामाचे ठिकाण, रक्त गट याची माहिती इथे, किंवा माझ्या विपूत द्यावी. (सक्ती नाही.)
धन्यवाद!
अनु.क्र..........मा.बो.आयडी............सध्या मुक्काम.......... रक्त गट.............फोन नं.
............................................................बी + ...........................................................................................................................
१. ................. दिनेशदा.......................................................बी + .............
२...................ss_sandip..................................................बी +..............९८७०५८१६७२
३..................टोकुरिका................... .....मुंबई.......................बी +..................
४..................अंकुडी.............................पुणे............... ........बी +..................
५...................दक्षिणा.............................पुणे...... ................बी +..................
६..................विजय दिनकर पाटील..........नाशिक............. .....बी +..............
७...................सारीका...........................यवतमाळ.................बी +...............
८..................राज जैन ................. ......पुणे.........................बी +.................९७३००२७७०१
९.................विनय भिडे.......................बोरिवली ,मुंबई...........बी +...............
१०.................वैचारिक..........................पुणे ....................... बी + ................ ९९२३६९२७९४
११.................सुरश..............................ठाणे ........................बी +.................. ९८२०५६९८८१
१२................ kanak27 ...................निगडी, पुणे ..................बी +...................
१३.................स्मितू ...........................नागपुर.......................बी + ..................
१४.................अश्विनि.........................लंडन...........................बी +..................
१५................श्री व सौ. dreamgirl........मुंबई............................बी +.....................
१६................हरेश.............................मुंबई............................बी +....................९८२०२२००७२
१७................गिरिश सावंत. ...............सिंधुदूर्ग.........................बी +.................... ९४२२४३४५६१
१८................सहेली .(रश्मी साठे).........पुणे...............................बी +......................९८२३५४५४५२
१९..............पिंगू ...........................पुणे .(नवी मुंबई )..............बी+........................९३२०७९३६२४

...............................................................बी -.....................................................................

१..............राहुल-रे.............................पुणे..........................बी -..................९५५२५५४९७४

२.............vaibhavayare12345.........मुंबई..................... बी -

.............................................................ओ +.......................................................................

१....................विशाल विजय कुलकर्णी........पुणे...................ओ +.............०९९६७६६४९१९
२...................विवेक देसाई.......................पुणे...................ओ +.................९८५०५१३९१५
३...................स्वाती आंजर्लेकर................ठाणे............... ..ओ +..............
४...................आशुचँप............................पुणे............. .... ओ +........ .......९८८१५०९१०८
५...................ईनमीन तीन......................मुंबई.................ओ .+............. ०९८६७६४६३९५.
६.................. स_सा...............................पुणे.............. ....ओ +... ..............९८९०८२०७००
७..................परदेसाई............................अमेरिका........... ओ +...................
८............... ..झकासराव....................निगडी, पिं- चिंचवड...ओ +......
९..................अनुप कापर्ती.....................यवतमाळ........... ओ +................ ९८८१७२८६९५
१०.................दिवाना.............................ठाणे..................ओ +.................९०११०७९८८५
११.................रिमझिम......................... अमेरिका............ ओ +.................
१२.................नलिनी............................स्विडन............... ओ +..................
१३.. .............योगुली... .................... पिंपरी चिंचवड,पुणे-...ओ +....
१४................केदार२० .......................पेण- रायगड.......... ओ +....................
१५...............अश्विनी डोंगरे..................पुणे.......................ओ +.....................
१६...............जागू...............................उरण....................ओ +....................
१७..............दादाश्री.......................................................ओ +..................... ९८५००५३७४२
१८..............रुणुझुणू .........................मालदीव.................ओ +.......................

१९..............मुग्धा केदार....................पनवेल...................ओ +.........................८७९६९५५३६७
२०..............Harshalc .....................पुणे.......................ओ +.........................९९७५५२१२६५
२१..............अनिल७६.......................पुणे........................ओ +...............................
२२............. madhurasathe............ठाणे.......................ओ +.........................९९८७५६१९१५
२३..............हर्षद पेंडसे.....................पुणे........................ओ +..........................
२४.............. तृष्णा..........................मुंबई......................ओ +..........................
२५.............शोनु-कुकु (शीतल भोसले)..यु.के.......................ओ +..........................
२६.............प्राची टिपरे ................... पुणे ........................ओ +............................ ९६२३४४७८१४
२७.............किश्या ........................पुणे ..................... .ओ +........................... ९९२३९७११६८

..............................................................ओ ........................................................

१.................मेघा२५................... ...................................ओ -......................
२................योगेश देसाई ..................रत्नागिरी. ................ओ -................

..............................................................ए +................................................................

१................... नन्ना......................................................ए +.......
२...................chetanahirao.........................................ए + ........
३................ .vinayakparanjpe........... .मुबई....... ........ए +...................९८२०४७८५४५
४..................आशुतोष०७११............. ठाणे/अबुधाबी............ए +...................९८२०३०९३२५
५..................Yo.Rocks...................बोरिवली, मुंबई,.... ...ए + ................ ९८३३२१२५३०
६...................भ्रमर..........................गोंरेंगांव , मुंबई ........ए +...................९८२११३९१०९
७................. मोग्यांबो......................ठाणे.......................ए +. .................९९३००५६९६३
८............... सखी-माउली ............... पुणे.........................ए +....................९४२१०७८७७४
९..................बागुलबुवा (अमित देसाई).ठाणे.......................ए +...................०९८६७१३६९२०


............................................................ए -..................................................................

१............................ शुभांगी कुलकर्णी........पुणे. ...........ए -.................................
२.................सुन्या आंबोलकर...........चिंचवड पुणे............ए -.....................९७६४००६२

...................................................... एबी +......

१.................. इन्ना ............................................... एबी +................
२..................मुक्तेश्वर कुळकर्णी...............अकोला............एबी +..................
३..................निवांत पाटील....................कोल्हापुर.........एबी +.................
४..................Deepali Kate.................गोरेगाव ,मुम्बै...एबी +.............
..

.

गुलमोहर: 

शोभा, उपक्रम चांगला आहे. माझ्या शुभेच्छा तुझ्या उपक्रमाला.
मला कोणी दोन बाटल्या रक्त दिले की मी एक बाटलीचे नक्की रक्तदान करीन Proud (माझा फोन, पत्ता तुला मेलमधून कळवते :))

शोभा असाच एक धागा शैलजा ने सुरू केला होता. तु एकदा तिच्याशी बोल किंवा तिच्या पाऊलखुणांमध्ये जाऊन चेक कर, म्हणजे तुला आयडीया येईल.

शोभा चांगला धागा आहे.. सगळ्यांना अतिशय उपयोगी असा ... मी नक्कीच माझी माहिती तुला मेल करीन..:)

शोभा,
बी + तसा कॉमन ग्रुप आहे. सहज मिळतो. काहि काही रक्तगट मात्र तसे
दुर्मिळ असतात. तसेच रक्त घेताना, तपासणी होतेच, तरीही रक्तदाता ओळखीतला
असेल तर चांगले.
माझा बी + आहे, पण मी सध्या भारतात नाही Sad

उदय, नक्की काय ते कळव. धन्यवाद.
प्रज्ञा, तुला किती बाटल्या रक्त हवय, मी येते द्यायला. Happy

शोभा, रक्तगट सुची बनविण्याची कल्पना चांगली आहे पण तुमच्याकडे संकलित झालेली माहीती वापरणार कशी? तुम्हाला काही लोकांनी ईमेल्/विपुमधुन माहिती कळवली तर ती तुम्ही ईथे टाकणार आहात का? रक्तदान करण्याची ईच्छा असणार्‍या व्यक्तिने फोन नंबर दिला तरच त्याला संपर्क साधता येइल.

शोभातै तूझे अन प्रज्ञातैचे दोघींचे मिळून एक बाटली रक्त भरले तरी पूरे Proud तेव्हा तुम्ही उगाच एकमेकींना रक्तबिक्त देण्याच्या भानगडीत पडू नका. हवं तर मी तुम्हा दोघींना एक-एक बाटली रक्त देइन. प्रोव्हायडेड ब्लड ग्रूप मॅचेस Proud

रच्याकने माझा बी ग्रूप बी+.....फोन नंबर आहेच तुझ्याकडे! Happy आता अजून एक घेतला आहे. त्यावरून समस करते.

मी स्वतः O+ve... रक्तदान करायला कायम तत्पर... कधीही बोलवा... फक्त रक्तदानाचे बेसिक नियम मात्र विसरू नका ही नम्र विनंती...
मुक्काम - कोथरूड, पुणे
संपर्क - ९८५०५१३९१५

तुम्हाला काही लोकांनी ईमेल्/विपुमधुन माहिती कळवली तर ती तुम्ही ईथे टाकणार आहात का?>>>>>वत्सला, मी वर माहिती भरायला सुरूवात केली आहे. काही लोकानी फोन नं. दिले आहेत. ज्यांचे फोन नं नाहीत, त्याना वि.पू., किंवा मेल करून संपर्क करता येईल.
फक्त ज्याना, इथे माहिती प्रकाशित केलेली चालणार नसेल, त्याने संपर्कातून मला पाठवून, माबोवर प्रकाशीत करू नये असे स्पस्ष्ट लिहावे. म्हणजे त्यांची माहिती फक्त माझ्याकडेच राहिल, व ज्याला गरज असेल त्यालाच फक्त , इच्छूक रक्तदात्याला विचारून कळवता येईल.
सर्वाना धन्यवाद! कृपया आपले, सद्ध्याच्या मुक्कामाचे ठिकाण कळवावे.

टोके, एवढं काही आम्हाला हिणवू नको हो. >> टोके इतकं नको अगदी थोडंच हिणव हं Proud

असो,

शोभा माझा रक्तगट B+ फोन नंबर तुझ्याकडे आहेच. इथे प्रकाशित करू नकोस.

बाकी तुला माझा रक्तगट, फोन नंबर, आणि कुठे राहतो ते माहित आहेच. >>>>>मंदार, इथे सूचीमध्ये सर्व लिहू का? Happy

Pages