Submitted by पुरंदरे शशांक on 17 February, 2013 - 23:19
अजून एक चिऊतै...
चिऊतै चिऊतै
....नाचतात थुई थुई
चिव चिव किती बाई
....अंगणभर बाग्डत जाई
दाणा खाई पाणी पिई
....गोड गोड गाणे गाई
घरटे छान छोटे सही
....पिल्लू इव्लू ओरडत राही
अंधार जरा होताच
.....पंखाखाली गाईगाई ....
.....(आई-कुशीत गाईगाई)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गोड !
गोड !
छानच...!
छानच...!
अंधार जरा होताच पंखाखाली
अंधार जरा होताच
पंखाखाली गाईगाई .... >> पंखाखाली खुप आवडले
छानच
सर्वांचे मनापासून आभार.......
सर्वांचे मनापासून आभार.......