Submitted by Vishal Kulkarni 005 on 4 February, 2013 - 11:08
मृगजळ.....
प्रेमाचे मृगजळ शोधतयं माझं जीवन
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण..
एक वेगळंच आयुष्य घडविणारी
तरीही जीवनात सुखाचा आसमंत फुलविणारी...
जीवनावर निर्व्याज प्रेम करणारी
अखंड तेवणारी ज्योत प्रेमाची...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान जमलाय मुक्तछंद !
छान जमलाय मुक्तछंद !
विशाल सेकंड?
विशाल सेकंड?
छान !
छान !
मृगजळाने तहान भागत नाही हे
मृगजळाने तहान भागत नाही हे माहित नाही का कुलकर्णी तुम्हाला?
@ Madhuraji and
@ Madhuraji and Rajeevji...thanks for the words of appreciation:)
@ Umeshji...Vishal 2nd>> didn't get u??
@Bajiraoji...thanks for the "INFORMATION"..