फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी".. निकाल

Submitted by उदयन.. on 13 January, 2013 - 08:54

http://www.maayboli.com/node/40148
इथे झालेल्या चर्चे नुसार हा धागा काढण्यात आलेला आहे.
.
माझी वैयक्तिक विनंती आहे जिप्सी आणि शापित गंधर्व यांनी ज्युरी (जज) बनावे....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित करावे...;)

प्रत्येक महिन्यात निवडण्यात आलेले फोटो वर हेडिंग मधे महिन्यानुसार टाकले जातील

१) जानेवारी महिन्याची थीम आहे............. "थंडी"..!!!!

निकाल जाहीर करण्यात येत आहे

१) प्रथम क्रमांकः- अमित मोरे

>1) अमित मोरे - नुसताच बर्फाचा आणि धुक्याचा फोटो न काढता त्याला एका लहान गरिब मुलाचि थीम. कॉम्पोझिशन आवडले.

२) द्वितीय क्रमांकः- तन्मय शेंडे
2.jpgSnow_1.jpg2) तन्मय शेंडे – जोरदार बर्फवृष्टी नंतरेची रम्य सकाळ, सुंदर घर आणि गोठवणारी थंडी कारण : टेकनिकली करेक्ट फोटो. रंगसम्गती आणि व्हाईट बॅलन्स

३) तृतिय क्रमांक: विभागुन देण्यात आलेला आहे .... गिरीश सावंत (भालचंद्र महाराज मठ) आणि दिपा_एस (झेंडा वंदन)

दिपा
3 deepa.jpg3) deepa_s - : थीम ला साजेसा फोटो. कॅप्चर केलेला मोमेंट. फडकलेल्या झेंड्यातुन पडनारी फुले पण दिसत आहेत.

गिरिश सावंत

4) गिरीश सावंत - सकाळचं प्रसन्न वातावरण मस्त टिपलंय. लाईट्स छान कॅप्चर केल्यात. कॉम्पोझिशन आवडले.
नियमः-

१) एकच प्रतिसादात एकच फोटो टाकावे
२) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
३) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
४) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना) Wink
५) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विजेत्यांचे अभिनंदन Happy
बक्षीस जज्ज लोकांकडे मागायच काय? Proud Light 1

बा द वे, जर वेळ असेल तर क्रमांक देताना काय थॉट प्रोसेस होती हे थोडक्यात जजेस नी लिहावे ही विनंती.
त्यांच्या नजरेतुन फोटो बघताना फ्रेमिन्ग, कॉम्पोजिशन, विषय, फोटोतील नाट्य, तांत्रिक बाजु ह्याविषयी जाणकार / अधिकारी माहिती येइल. त्याचा उपयोग बर्‍याच नवख्याना होइल. Happy

बक्षीस जज्ज लोकांकडे मागायच काय? >>>>>>> मायबोली अ‍ॅडमिन जिंदाबाद Wink
.
..

.
.क्रमांक देताना काय थॉट प्रोसेस होती हे थोडक्यात जजेस नी लिहावे ही विनंती.
त्यांच्या नजरेतुन फोटो बघताना फ्रेमिन्ग, कॉम्पोजिशन, विषय, फोटोतील नाट्य, तांत्रिक बाजु ह्याविषयी जाणकार / अधिकारी माहिती येइल. त्याचा उपयोग बर्‍याच नवख्याना होइल>>>>>>> जजेस ना विनंती केली आहे..:)

.क्रमांक देताना काय थॉट प्रोसेस होती >>>>>> जजेस ना काय वाटते ते त्या त्या फोटो खाली लिहिलेले आहे कृपया नोंद घ्यावी

धन्यवाद मंडळी !!

परीक्षकांचे मनःपूर्वक आभार

आमित, गिरीश आणि दिपा अभिनंदन .... आणि पूढील प्रकाश चित्रणासाठी शुभेछा Happy

जजेस ना काय वाटते ते त्या त्या फोटो खाली लिहिलेले आहे कृपया नोंद घ्यावी>> धन्यवाद जजेस आणि उदयन. Happy

Pages