रानवाटा प्रस्तुत "आरंभ" - नवीन कलाकारांना रंगमंच देणारे छायाचित्र प्रदर्शन.
"रानवाटा" छायाचित्र कार्यशाळेचे आयोजन करून नवीन कलाकार घडवत असते. या सर्व हौशी आणि नवकलाकारांना त्यांची कला दाखवण्याची संधी मिळावी म्हणून रानवाटातर्फे त्यांनी काढलेल्या छायाचित्राचे प्रदर्शन "ठाणे कलाभवन" येथे भरवले आहे. या प्रदर्शना मध्ये जवळपास ४०० छायाचित्रे वेगवेगळे विषय, छायाचित्रकारांच्या कल्पनेतून मांडण्यात आले आहेत.
मायबोलीकर जिवेश (जिवेश), Sano (संदेश करळकर), राहूल०७ (राहूल क्षीरसागर), जिप्सी (योगेश जगताप) यांचीही काही छायाचित्रे प्रदर्शनात आहेत.
हौशी कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी या प्रदर्शनाला नक्की भेट दया. 
रानवाटा प्रस्तुत "आरंभ"-छायाचित्र प्रदर्शन
ठाणे कलाभवन,
कापूरबावडी, बीगबजार जवळ,
ठाणे (पश्चिम).
दिनांकः शनिवार २ फेब्रुवारी आणि रविवार ३ फेब्रुवारी
वेळः सकाळी १० ते रात्रौ ८ पर्यंत.
यंदाच्या प्रदर्शनातील छायाचित्रांची एक झलकः







nakkee yenaar jipsy.....
nakkee yenaar jipsy.....
मस्तच
मस्तच
अप्रतिम......................
अप्रतिम........................
मस्त.
मस्त.
अभिनंदन देवानु ! पुण्यात कधी
अभिनंदन देवानु !
पुण्यात कधी भरवताय प्रदर्शन ?
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
लूक्स ब्यूटीफूल... शनिवारी
लूक्स ब्यूटीफूल...
शनिवारी ट्राय करेन! नाहीतर रविवार आहेच, फोन करेन तुला
अभिनंदन आणि शुभेच्छा, योगेश!
मस्त!! 'आम्ही' बहुतेक रविवारी
मस्त!!
'आम्ही' बहुतेक रविवारी चक्कर मारू.
अभिनंदन!! झलक ही
अभिनंदन!! झलक ही मस्त..
पुण्यात कधी भरवताय प्रदर्शन ? >>+१
अरे वा! अभिनंदन..!
अरे वा! अभिनंदन..!
झक्कास... अभिनंदन....
झक्कास... अभिनंदन....
मस्त ! अभिनंदन
मस्त ! अभिनंदन
मनःपूर्वक अभिनंदन नक्कीच
मनःपूर्वक अभिनंदन
नक्कीच येणार. बहुतेक शनिवारी येईल. तु असशील ना?
तुझा नंबर संपर्कातुन देऊन ठेव प्लिज.
अभिनंदन, आणि मी आहेच तिथे,
अभिनंदन, आणि मी आहेच तिथे, असे समजायचे.
पुण्यात कधी भरवताय प्रदर्शन ?
पुण्यात कधी भरवताय प्रदर्शन ? >>+११११
अपुन शनिवारको शायद !
अपुन शनिवारको शायद !
अभिनंदन आणि शुभेच्छा, योगेश व
अभिनंदन आणि शुभेच्छा, योगेश व जीवा!
अरे गेल्यावेळेसारखं टायमिंग
अरे गेल्यावेळेसारखं टायमिंग ठरवून जाऊया ना रविवारी सगळेच
भुंगा +१
भुंगा +१
जिप्स्या, अभिनंदन !
जिप्स्या, अभिनंदन !
सगळ्याच फोटोग्राफरच अभिनंदन.
सगळ्याच फोटोग्राफरच अभिनंदन. झलक सूपर्ब आहे.
सगळ्याच फोटोग्राफरच अभिनंदन.
सगळ्याच फोटोग्राफरच अभिनंदन. झलक सूपर्ब आहे.
अरे व्वा, मनःपूर्वक अभिनंदन !
अरे व्वा, मनःपूर्वक अभिनंदन !
अभिनंदन .. माबोकर्स कधी
अभिनंदन ..

माबोकर्स कधी भेटायच शनिवारी की रविवारी ...
वावा.. छान. शुभेच्छा!!
वावा.. छान. शुभेच्छा!!
अभिनंदन ! आणि खूप खूप
अभिनंदन ! आणि खूप खूप शुभेच्छा
झलक एक्दम भारी आहे...
अभिनंदन आणि शुभेच्छा योगेश.
अभिनंदन आणि शुभेच्छा योगेश.
मस्त रे ,अभिनंदन सगळ्यांचं .
मस्त रे ,अभिनंदन सगळ्यांचं .
भारी. अभिनंदन
भारी. अभिनंदन
वॉव.. व्हॉट अ
वॉव.. व्हॉट अ ट्रीट...
अभिनंदन आणी खूऊप सार्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना !!!
वी आर सो प्राऊड ऑफ यू
Pages