Submitted by कौतुक शिरोडकर on 28 January, 2013 - 01:30
तिच्या हाती 'बुरखा' दिला,
"घाल... झाकलसं तरच अब्रू वाचेल"
...
..
.
"यापेक्षा तुम्ही तुमचे बुरखे का फाडत नाहीत ?"
असलं काहीसं बडबडून ती माघारी फिरली.
...
..
.
"मुर्ख कुठची !
मलाच 'नागवा हो' म्हणतेय !"
पुन्हा खिडक्याचे काळे पडदे ओढून,
मनाचं दार घट्ट लावून घेतलं.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रभावी आहे. मधल्या टिंबांची
प्रभावी आहे.
मधल्या टिंबांची गरज नसावी. एक एक कडवे असल्यासारखे लिहील्यास पोहोचेलच!
क्या बात है! आवडलीच. अत्यंत
क्या बात है! आवडलीच. अत्यंत कमी शब्दांत परफेक्टली पॉईंट पोहोचलाय.
कशाला इतकं अवघड करून लिहायचं?
कशाला इतकं अवघड करून लिहायचं?
काही झेपलं नाही.
eka baaf chy 400 - 500 posts
eka baaf chy 400 - 500 posts madhala arka 4 - 5 lines madhe alay. apratim.
कौतुक, थोड्या शब्दात बरंच
कौतुक,
थोड्या शब्दात बरंच सांगून गेलास..... छान.
__/\__ छान
__/\__
छान
अगदी नेमकं लिहिलं आहेस..!!
अगदी नेमकं लिहिलं आहेस..!!
अगदी नेमकं लिहिलं आहेस..!!
अगदी नेमकं लिहिलं आहेस..!!
आवडली
आवडली
अगदी नेमके.
अगदी नेमके.
जमलीये
जमलीये
जमलीये पण त्रोटक वाटली जे
जमलीये पण त्रोटक वाटली जे सांगायचे ते उघड उघड नाही आले बराचसा भाग समजून घ्यावा लगतो
पण आवडली
वेगळ्या स्टाईलची कविता ...............
आवडली
आवडली.
आवडली.
वेगळ्या स्टाईलची कविता<<<
वेगळ्या स्टाईलची कविता<<< याबाबत वैवकु +१
ज्याला जसे जमेल त्याने तशी
ज्याला जसे जमेल त्याने तशी समजून घ्यावी अश्या स्टाईलची कविता, कौ! ओळींच्या पलीकडले खूप काही आहे.
खरंच गम्मत वाटते बर्याचदा
एक कोरा कागद असतो इथे माबोवर एक 'नवा लेखनाचा धागा' म्हण, तो कोरा करकरीत.... त्यावर काही शब्द उमटतात, काही विरामचिन्हे आणि धाग्याला एका विशिष्ठ आशयाची ताकद लाभते, त्याचा रंगच बदलतो... लेखकाची ही किमया...!!
तुझ्या ह्या धाग्यावरच्या रचनेत एका कोत्या वृत्तीचा धिक्कार थेटच पोहोचतोय.
अगदी वर्मावर घाव. आशयघन
अगदी वर्मावर घाव.
आशयघन कविता.
(No subject)
थेट...! रात्रीसोबत
थेट...!
रात्रीसोबत स्वप्नांचीही, चिमण्या; भेसूर पहाट व्हावी?
धरण्याआधी जीव, भावना; गर्भाची का फुटून जावी?
छिद्रच नसते मला तेथ ते, कशास उठत्या किंकाळ्या अन
छिन्नभिन्न ते करण्यासाठी, वखवखलेले सगळे जीवन
आवड्ली...
आवड्ली...
पोचली... थोडक्यात पण चपखल...
पोचली... थोडक्यात पण चपखल...
खास कविता ! व्यंगार्थरमणीय
खास कविता !
व्यंगार्थरमणीय काव्य !
आणि वास्तवाचा आरसाही . . . . . .
बागेश्री अन राजीव,
बागेश्री अन राजीव, सहमत.
आवडली..
सुंदर कविता .घुसली
सुंदर कविता .घुसली
विचार पटला...
विचार पटला... पण...
कविता
.....
....
म्हणून
...
...
...
....
नाही
..
..
पटली................................................!