ओट्सचा नारळी"भात"

Submitted by दिनेश. on 23 January, 2013 - 07:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
१ माणसाचे पोटभर जेवण
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ वर्षूजी शुगर फ्री ची गोळी अजुन एखादी घ्घ्य्याकी ओ... पण इतकी मस्तडिश मिस्स करू नका गडे !

दिनेशदा.... स्वत:ची बनवलेली डिश अशी एकट्यानेच गट्टम् करू नये लोकाना दाखवायला निदान तिचा फोटो तरी काढून ठेवावा ही उपाशीपोटी विनंती Wink

ho varshu, ekadaa try karach. naaraLeebhaat goDach asato naa !

Vaibhav, aataa yeteel haLu haLu photo, toparyant bolaachee kaDhee aaNi bolaachaa bhaat !

दिनेशदा
"श्रीजल" चे पाकिट कुठे मिळाले तुम्हाला सांगाल का? म्हणजे ते पाण्यात टाकले की नारळाच्या पाण्यासारखी त्याची चव लागते, तेच ना?

मलाही तसे गोड नाही आवडत. पण नारळीभात आमच्याकडे वर्षातून एकदाच होतो ( नारळीपोर्णिमेलाच) म्हणून अप्रूपाचा. शिवाय यात साखर नाहीच. ( आरोग्यकारक तर आहेच. )

मस्त रेसिपी.

वर्षू ताई तू त्यात थोडे मासे घातलेस तरी चालेल शुगरफ्रीच्या गोळी ऐवजी.:हाहा: