Food Processing Unit At Pune

Submitted by चंपक on 15 January, 2013 - 09:26

सदर फुड प्रोसेसिंग युनिट हे श्री विशाल विट्ठल कामत ह्यांनी केलेल्या फसवणुकी मुळे बंद करण्यात आले आहे. त्याची पोलिस केस कुदळवाडी, पुणे येथे नोंदवली आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान! तुम्हाला शुभेच्छा आणि अभिनंदन सुद्धा!स्टोअर मधे कुठे मिळतिल का? कि फोन वरुनच ऑर्डर करावे लागतिल?.

अभिनंदन चंपक आणी शुभेच्छा!!!
पुढच्या वेळी भारतात आल्यावर नक्कीच ट्राय करीन. रेंज चांगलीच मोठी आहे..
यात थालीपीठ आणी चकली च्या भाजणीही उपलब्ध आहेत का??

चंपक... हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा...

पुण्यात युनिट नक्की कुठे आहे? एखादी चक्कर मारायला नक्कीच आवडेल...

आणि प्रॉडक्ट्स कुठे उपलब्ध होतील??

अभिन.न्दन

आमची क.न्पनी ह्या उद्योगासाठि लागणार्‍या मशिनरीज विकते, काहि मदत हवी असल्यास सा.न्गणे.

अभिनंदन!! Happy

5. A few Side Effects>>> याबद्दल सविस्तर लिहिणार का?

मंजू डी, मला वाटत तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुम्ही पाचव्या points मधले a, b, c points वाचले का? gas saving, low electric consumption हे चांगल्या अर्थानी side effects आहेत असं मला वाटत
चंपक यांना लिहायचं.
मी पण हीच शंका विचारणार होते पण परत वाचल तेव्हा लक्षात आलं.

चैत्राली Happy
मला पाचव्या क्रमांकावर जो मुद्दा लिहिला आहे तो व्यवस्थितरीत्या समजून घ्यायचा आहे.

मंजुडी आपला मांईड सेट फिक्स झालेला असतो . साईड ईफेक्ट्स म्हण्जे बॅड ईफेक्ट्स. पण चंपकला ईथे साईड ईफेक्ट चांगल्यासाठी म्हणायचय.

चंपक.. 'अमिगो' नावच का ठरवले सांगू शकशील? या नावानं गूगल केलं तर 'अमिगो' नावाच्याच २-३ फूड कंपन्या आहेत असं दिसतंय (त्यातली १ भारतातलीच आहे). ट्रेडमार्क साठी प्रॉब्लेम नाही येणार?

चंपक शुभेच्छा, तुमचा टार्गेट कस्टमर restaurant owner / caterer दिसतोय, यात कॉम्पीटिशन किती आहे आणि मार्केट शेअर कॅप्चर कसा करणार याची काय योजना केलिय हे शक्य असेल (म्हणजे सध्या सिक्रेट नसेल) तर लिही.

Mui Bien Amigo. !!!
Felicidades !!!!

चंपक, अभिनंदन.
खूप सार्‍या शुभेच्छा.

एक शंका: एका किलोचा पॅक ओपन केल्यावर आतली ग्रेव्ही किती दिवस चांगली राहू शकते?

Pages