जुनी नाणी.

Submitted by शोभा१ on 17 December, 2012 - 03:32
juni nani

दिनांक ११.१२.१२ ते १३.१२.१२ , संतोष हॉल, कर्वे रोड, पुणे, येथ जुन्या नाण्यांच प्रदर्शन होत. अस्मादिकांनी त्याला भेट दिली.

कुणाला सर्व फ़ोटो पहायचे असतील तर ही लिंक पहा.

http://www.flickr.com/photos/57204115@N08/

त्यातील काही फ़ोटो तुमच्यासाठी. Happy
१.
DSCN4800

२.
DSCN4799

३.
DSCN4798

४.
DSCN4797

५.
DSCN4796

६.
DSCN4760

७.
DSCN4745

८.
DSCN4792

९.
DSCN4790

१०.
DSCN4763

११.
DSCN4744

१२.
DSCN4739

१३.
DSCN4735

१४.
DSCN4734

१५.
DSCN4729

१६.
DSCN4726

१७.
DSCN4725

१८.
DSCN4724

१९.
DSCN4723

२०.एकाच नंबराच्या नोटा.
DSCN4736

२१.
DSCN4773

२२.ही आपली नाणी.
DSCN4777

२३.एक पैश्याचे नाणे.
DSCN4780

२४.हत्यारे.
DSCN4807

२५.
DSCN4803

२६.जुनी घड्याळे.
DSCN4750

२७.
DSCN4753

२८.
DSCN4761

२९.
DSCN4769

३०.
DSCN4731

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा शोभे मी पण साठवायचो लहानपणी नाणी, घरीगेल्यावर जाऊन शोधतो कोणती सापडताय का ते आणि मग झब्बू देतो Happy

छान.................
.
.
.माझ्या कडे सुध्दा जुनी आणि काही जुनी विदेशी नाणी आहेत Wink

केदार, विजय, उदय, दिनेशदा, झकासराव, धन्यवाद! Happy
छान संग्रह आहे .>>>>>>कित्ती तरी अल्बम होते. सगळे बघायला वेळच नाही मिळाला. Uhoh

मस्त आहेत फोटो. माझ्याकडे यातली भोकाचापैसा, ढब्बूपैसा, आणा, अशी काही नाणी आहेत. माझ्या एका आतेचुलत भावाला असली नाणी जमवायचा प्रचंड छंद आहे.

नंदिनी, रोहन धन्यवाद! Happy
तिथे बड्डॅ नोट्स असा एक स्टॉल होता का? १० रुपयाची नोट १०० रुपयाला विकत असतात.>>>>>>>>>तिथे बरीच नाणी आणि नोटा विकत होते. लिलावही चालू होता. Happy

व्वा मस्त फोटो....:स्मित:

शोभे, तो दोन हातात अंगठ्या आहे तो हात तुझा का?..... असेल तर मी म्हणेल, चला हात तरी बघायला मिळाला शोभाचा Proud

शोभे, तो दोन हातात अंगठ्या आहे तो हात तुझा का?..... असेल तर मी म्हणेल, चला हात तरी बघायला मिळाला शोभाचा फिदीफिदी>>>>>>>>>>>>स्मितू, तुझा अपेक्षाभंग केल्याबद्दल क्षमस्व. Wink

अशी सुंदर प्रदर्शने आवर्जून मुलामुलींना दाखविली गेली पाहिजेत....[पोस्टाचीही]. एक समृद्ध अशी परंपरा असते नाण्याना आणि त्याच्या इतिहासालाही.

प्रचि क्रमांक २३ इथे शोभा यानी 'एक पैशाचे नाणे' दाखविले आहे. त्याच्याबाबतीत त्या दशकात बाजारात विनिमय दराच्या प्रश्नावरून बराच गोंधळ झाला होता. फोटोतील १ पैशाला त्या काळी '१ नया पैसा' असे नाव होते आणि १०० नये पैसे = १ रुपया हा दर निश्चित झाला होता. पण त्या वेळी जुन्या नाणेप्रणालीतील आणा, दोन आणे, पावली, अधेली ही नाणीही अधिकृत होती. जुना आण्याचा दर होता १ आणा = ६ नये पैसे....२ आणे = १२ नये पैसे....१ पावली = २४ पैसे.

गोंधळ होवू लागला तो अशाबाबतीत की ४ पावल्या = १ रुपया हा रीझर्व्ह बॅन्केने मान्य केलेला अधिकृत दर. पण वरील नया पैशाच्या हिशोबाने ४ पावल्या = ९६ नये पैसे असा दर पडू लागला....म्हणजेच एखादा दुकानदार १ रुपयाचे नाणे वा नोट याच्या बदल्यात १ शेर तांदूळ देत असे पण एखाद्या ग्राहकाने ४ पावल्या दिल्या तर आणखीन् ४ नये पैसे द्या असे ग्राहकाला म्हणू लागला. भांडणाचे प्रसंग घडलेही.

सामी धन्यवाद!
माझ्या संग्रहातील काही फोटो टाकले तर चालतील का?>>>>>>>>>>>जरूर. आनंदच होईल आम्हाला.(नेकी और पुछ पुछ? ) Happy

आह्हा.. माझ्याही संग्रही आहेत काही जुनी नाणी... वडिलांनी दिलेली.. Happy
खासकरून ते तीन पैशाचं , आम्हाला कित्ती अप्रूप वाटायचं त्याचं..

शोभा मस्तच आहेत फोटो.. काय काय पाहावं , किती किती पाहावं असं होत असेल नं???

खासकरून ते तीन पैशाचं , आम्हाला कित्ती अप्रूप वाटायचं त्याचं.. >>>>>>>>>>>अग, म्हणजे तुम्ही नाही वापरली ही नाणी. आम्ही वापर्लीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल जास्तच प्रेम. Happy
शोभा मस्तच आहेत फोटो.. काय काय पाहावं , किती किती पाहावं असं होत असेल नं???>>>>>>>>>>>>हो ना. मी थोडीच नाणी पाहिली. आणि सारखे नंबर असलेल्या नोटा. शेवटचे नंबर १ ते १०० असलेल्या नोटा वगैरे बरंच काही होत. पण वेळे अभावी जेवढ बघता आल, ते बघून फ़ोटो काढले. Happy

मी वापरलीत हि १/२/३ पैशाची नाणी. पण ती नंतर कायद्यानेच बंद झाली.
५ / १० पैसे मात्र भरपूर वापरलेत. मी ७ वी मधे असताना माझे बसचे तिकिट ५ पैसे होते, ते ९ वीत १० पैसे तर कॉलेजमधे ३५ पैसे होते.
माझा शाळेतला रोजचा पॉकेटमनी ३० पैसे होता तर कॉलेजमधे तो १ रुपया होता.

http://www.maayboli.com/node/39689
जुनी नाणी

ह्या दुव्यावर जुन्या नाण्यांचा विषय निघाल्यावर मला माझ्या संग्रहातील जुनी नाणी आठवली!
ही पाहा!! तुम्हालाही नक्कीच मनोरंजक वाटतील.


.

http://nvgole.blogspot.in/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे!

मी वापरलीत हि १/२/३ पैशाची नाणी. पण ती नंतर कायद्यानेच बंद झाली.
५ / १० पैसे मात्र भरपूर वापरलेत. >>>>>>>>>>हो. पुढच्या पिढीला आता चार आणे आठ आण्याची नाणी पण अशीच संग्रहालयात पहावी लागणार. आणि १/२/३ वगैरे तर ऐतिहासिकच वाटतील त्याना. Happy

अरेव्वा! जाउन आलीस होय गं प्रदर्शनाला. Happy

पहिल्या फोटोतलं एक नाणं होतं आमच्याकडे, तांब्याचं. शिवाजी महाराजांच्या काळातलं होतं.
नवव्या फोटोतलं मधे छिद्र असलेलं पण होतं.
यात ढब्बु पैसा तो कुठला???

शोभीचा हात...! Lol स्मिते, शोभीच्या हातात २ नै ४-४ अंगठ्या असतात. Wink

Pages