Submitted by वैवकु on 1 December, 2012 - 23:47
भेटुयात की बोलुयात की
अन् नवी गझल सांगुयात की
भेट जाहली प्रथम ज्या स्थळी
आज त्यातिथे जाउयात की
विसरुयात ना सख्य जाहले
कालसारखे भांडुयात की
वेगळे जरा वागुयात अन्
काय वाटते पाहुयात की
शोधले तुला रोज विठ्ठला
एकदा मला शोधुयात की
दु:ख वाटते वैभवा गझल
आपले तिला मागुयात की
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
वेगळे जरा वागुयात अन् काय
वेगळे जरा वागुयात अन्
काय वाटते पाहुयात की
शोधले तुला रोज विठ्ठला
एकदा मला शोधुयात की
दोन्ही शेर आवडले.
वैभव, बोलगाण्यासारखी गोड
वैभव, बोलगाण्यासारखी गोड वाटली ही गझल अन तो किंचित कर्नाटकी वळणाचा 'की' ऐकू सुद्धा आला. :))
वेगळे जरा वागुयात अन् काय
वेगळे जरा वागुयात अन्
काय वाटते पाहुयात की
>> वाह !!
शोधले तुला रोज विठ्ठला
एकदा मला शोधुयात की
>> व्वाह व्वाह !!
------------------
भारती ताई....
भेट जाहली प्रथम ज्या स्थळी आज
भेट जाहली प्रथम ज्या स्थळी
आज त्यातिथे जाउयात की
विसरुयात ना सख्य जाहले
कालसारखे भांडुयात की
वेगळे जरा वागुयात अन्
काय वाटते पाहुयात की
<<<
सुंदर शेर, चांगली गझल
गजल आवडली. चटकदार रचना.
गजल आवडली. चटकदार रचना.
जोशी साहेब ,भारतीताई ,जितू,
जोशी साहेब ,भारतीताई ,जितू, बेफीजी व मराठे साहेब खूप खूप धन्स
सुंदर रचना. मनातील भावना
सुंदर रचना. मनातील भावना व्यक्त करणारे काव्य.
आवडली!मस्त आहे
आवडली!मस्त आहे ......................
पाभे ,वेदनगंधा धन्यवाद
पाभे ,वेदनगंधा धन्यवाद
छान आहे की.
छान आहे की.
धन्स उमेशजी
धन्स उमेशजी
मस्त.........................
मस्त................................
धन्स अनिलजी
धन्स अनिलजी