Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43
मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.
1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप
मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?
नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?
यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.
तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अम्या , कमी बजेट मधे सॅगॅनो
अम्या , कमी बजेट मधे सॅगॅनो बसवून देणार असशील तर मला पण एक हवाय.
त्यापेक्षा लॅपटॉप घेतलेला बरा.
३७९००..
दक्षिणा.....आजकाल विजय
दक्षिणा.....आजकाल विजय सेल्स.. रिलायन्स वगैरे दुकानात ० % इन्ट्रेस्ट मधे लोन मिळते.......लगेच घे
उदया तरी सुद्धा ५-६ हजार बसतो
उदया तरी सुद्धा ५-६ हजार बसतो ईएमआय.
तूला कितीपर्यंत घ्यायचाय ते
तूला कितीपर्यंत घ्यायचाय ते सांग की गधडे.
अरे ........थोडे तरी पैसे आधी
अरे ........थोडे तरी पैसे आधी भरशील कि नाही ? १०००० भरलेस तर कमी लागेल इएम आय
मूळात इत्के महाग फोन काढतात
मूळात इत्के महाग फोन काढतात का लोक?
एक तरी माणूस असेल का जो त्यातलं इच अॅन्ड एव्हरी अॅप्लिकेशन यूज करत असेल?
एक तरी माणूस असेल का जो
एक तरी माणूस असेल का जो त्यातलं इच अॅन्ड एव्हरी अॅप्लिकेशन यूज करत असेल? >>>>>>> मी आहे सगळे युज करणारा
दक्षिणा, तु आयफोन का घेत
दक्षिणा, तु आयफोन का घेत नाहीस?
दक्षे मी एचटिसी एक्स्प्लोरर
दक्षे मी एचटिसी एक्स्प्लोरर घेतलेला.
त्यावेळी साडे आठ हजार किमंत होती. स्मार्ट फोन आहे. फक्त फ्लॅश नाही आणि ३जी व्हिडिओ कॉलिन्ग करता येत नाही. बजेटमधील चांगला स्मार्ट फोन आहे.
सुरवातीला फार हौसेने नेट सुरु ठेवुन बरेच अॅप्लिकेशन्स डाउनलोड केले.
पण हल्ली त्याचे अॅप्स वापरायला वेळच मिळत नाही. फक्त फोन येणे आणि करणे.
स म स देखील फार कमी.
तु जर असाच वापरणार असशील तर सॅमसन्गचा साधा २००० चा फोन घे.
अन्यथा ८००० च्या बजेट मध्ये चांगले स्मार्ट फोन आहेतच.
स्वाती आयफोन? माझी तेव्हढी
स्वाती आयफोन?
माझी तेव्हढी 'आयपत' नाही गं.
आता शेवटचं विचारतोय. तूझं
आता शेवटचं विचारतोय. तूझं बजेट कितीसं आहे ? खूपच लाजिरवाण्म वगैरे असेल तर नकोच सांगूस
बाबुच्या संतापाचा स्फोट
बाबुच्या संतापाचा स्फोट व्हायच्या आधी दक्षे सांग लवकर
अगं वर ३७,०००/- चे फोन वाचले.
अगं वर ३७,०००/- चे फोन वाचले. त्यामानाने आयफोन बराच स्वस्त आहे, म्ह्णून लिहीले.
नवीन मोबाईल घेणार्यांनो,
नवीन मोबाईल घेणार्यांनो, नवीन आलेला Sony Xperia Tipo हा शक्यतो घेऊ नका.. माझ्या वहिनीने दिवाळीत घेतला तर त्यातून ऐकण्याचा आवाज कमी येत होता. पहिल्यांदा वाटलं की सेंटिंग्जचा प्रॉब्लेम असेल. पहिले ३-४ दिवस ते बघण्यातच गेले. नंतर दुकानदाराला नेऊन दाखवला त्यालाही जमलं नाही तेव्हा शेवटी सर्विस सेंटर मध्ये नेला तर माईक मध्ये प्रॉब्लेम आहे असं सांगितले. ज्यावेळी सर्विस सेंटर मध्ये गेलो तेव्हा ह्याच मॉडेलची तक्रार घेऊन बरेच जणं आलेले होते. आज सात दिवसानंतर पुन्हा मोबाईल आणायला गेलो तर पूर्ण मदरबोर्ड बदलायला लागेल जो सध्या उपलब्ध नाहीय त्यासाठी अजून तीन चार दिवसांनी यायला सांगितलय. सर्विस सेंटर मध्ये सांगितले की सात दिवसाच्या आत आणला असता तर रिप्लेसमेंट मिळाली असती. तेव्हा शक्यतो ह्या मॉडेलच्या वाटेला जाऊ नका.
आज सात दिवसानंतर पुन्हा
आज सात दिवसानंतर पुन्हा मोबाईल आणायला गेलो तर पूर्ण मदरबोर्ड बदलायला लागेल जो सध्या उपलब्ध नाहीय त्यासाठी अजून तीन चार दिवसांनी यायला सांगितलय. >>>>>>>>>>>>अरेरे! माझ्या एका फ्रेंडने आयफोन ३जी २२k ला घेतला होता, आठ महिन्यानंतर त्याच्या बॅटरी बॅक-अप च्या प्रॉब्लेममुळे त्याने तो सर्वीस सेंटरला नेला. सर्वीस सेंटरने त्याला ते मॉडेल उपलब्ध नव्हते म्हणुन ३जी ऐवजी रिप्लेसमेंट म्हणुन ४जी दिला :).............. सर्वीस असावी तर अशी
.
.
.BTW मॅक्रोमॅक्स स्मार्टी फक्त ३००० ला मिळतोय. ड्युअल सीम, अॅन्ड्रॉईड २.३, १GHz प्रोसेसर, WiFi etc
You know! That's Apple!
You know! That's Apple!
आहना
आहना खरंच!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! अरे मग ह्या सोनीवाल्यांना महिन्याभरात फॉल्टी मॉडेल असेल तर रिप्लेसमेंट द्यायला काय ?
सर्विससेंटर शिवाय अजून काही पध्दतीने तक्रार करता येते का? किंवा रिप्लेसमेंट मिळवता येते का?
(No subject)
सोनीच्या कस्टमर केअर मध्ये
सोनीच्या कस्टमर केअर मध्ये फोन करुन तक्रार नोंदवली. तिथेही त्यांनी प्रथम सात दिवस- रिप्लेसमेंटची टेप वाजवली. मग ग्राहक पंचायत मध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही असे सांगितल्यावर दुसर्या दिवशी सोनी मधून फोन आला २ ते ३ दिवसात रिप्लेसमेंट मिळेल सांगितले. काल ती मिळाली.
छान... ही ग्राहक पंचायत वाली
छान... ही ग्राहक पंचायत वाली धमकी काम करते म्हणायची...!
शाब्बास नीलूताई
शाब्बास नीलूताई
बाबु ... तर काय योगेश.. जय
बाबु :P...
तर काय योगेश.. जय ग्राहक पंचायत !!!
जय ग्राहक पंचायत !!! >>>
जय ग्राहक पंचायत !!! >>>
नविन फोन तरी निट आहे ना? अॅक्च्युअली Sony Xperia Tipo Dual माझ्या टॉप ५ लिस्ट मधे होता, पण तुमचा अनुभव ऐकून सध्यातरी on wait n watch mode
आहना..हो बघून घेतलाय..आता तरी
आहना..हो बघून घेतलाय..आता तरी ठीक आहे..
मला एक चांगला टॅब घ्यायचा
मला एक चांगला टॅब घ्यायचा आहे, त्यामधे वायफाय कनेक्टीविटी तसेच डेटा कार्ड टाकून पण नेट चालले पाहिजे. अॅपल चा लेटेस्ट आयपॅड कोणता आहे आणि किती किंमत आहे, तसेच अॅन्ड्रॉईड मधे कोणता चांगला आहे ?
महेशजी, मी गॅलॅक्सी ७ इन्ची
महेशजी,
मी गॅलॅक्सी ७ इन्ची वापरत आहे. माझ्या माहितीनुसार आयपॅडला सिमकार्ड चालत नाही. वरून बोंडूक(डाँगल) लावावे लागते.
अँड्रॉईड ४.०.४ ऑपरेटिंग सिस्टीम आहे. सुमारे १८.५-१९००० ला असावा आता.
ब्लूटूथ हेडसेट असल्यास फोनसारखा वापरायलाही छान आहे.
१० इन्च स्क्रीनवाला तर भयंकरच सुंदर आहे, त्यातही सिमकार्डची सोय आहे. पण घेउन फिरायला फारच मोठा पडतो. सुमारे ३३ चा आहे, पण मग तितक्यात १६" स्क्रीनचा लॅपटॉप येतो छानसा.
लोकहो.. माझ्याकडे सध्या
लोकहो.. माझ्याकडे सध्या सॅमसंग स्टार आहे.. पण आता तो बदलण्याचा विचार आहे.. साधारण १०००० पर्यंत कुठला फोन येऊ शकेल.. घरात मायक्रोमॅक्स आधीच आहे... नोकिया ल्युमियाचा कोणाला काही अनुभव आहे का?
ल्युमिया घेउ
ल्युमिया घेउ नका.................. घ्यायचाच असल्यास.....श्री रतन जाधव .....यांना भेटा त्यांचा अनुभव ऐका आधी
उदयन +१ आताशातच नोकिया लुमिया
उदयन +१ आताशातच नोकिया लुमिया ने त्रास दिल्याचा धागा पाहिला. कंझुमरकोर्टगिरि की काय करावं लागलं म्हणे.
इब्लिस, धन्यवाद ! अॅपलचा
इब्लिस, धन्यवाद !
अॅपलचा आयपॅड आणि अॅन्ड्रॉईड टॅब या तुलनेत काय चांगले असेल ? फिचर्स आणि किंमत पहाता.
माझ्या माहितीनुसार आयपॅडला
माझ्या माहितीनुसार आयपॅडला सिमकार्ड चालत नाही>>> असं नाहीये.
सध्या खालील आयपॅड्स उपलब्ध आहेत -
आयपॅड २ - वायफाय ओन्ली - १६, ३२, ६४ जीबी - रू. २५के पास्नं सुरूवात
आयपॅड २ - वायफाय + ३जी (मायक्रो सिम) - १६, ३२, ६४ जीबी - ३३के पास्नं सुरूवात
=====================================================
आयपॅड ३ - वायफाय ओन्ली - १६, ३२, ६४ जीबी - रू. २८के पास्नं सुरूवात
आयपॅड ३ - वायफाय + ३जी (मायक्रो सिम) - १६, ३२, ६४ जीबी - ३९के पास्नं सुरूवात
=====================================================
आयपॅड मिनी - वायफाय ओन्ली - १६, ३२, ६४ जीबी - रू. २१के पास्नं सुरूवात
आयपॅड मिनी - वायफाय + ३जी (नॅनो सिम) - १६, ३२, ६४ जीबी - २९के पास्नं सुरूवात
======================================================
आयपॅड ४ - (छोटा चार्जर असलेला) - भारतात लॉन्च व्हायचाय
हे पहा - http://store.apple.com/us/browse/home/shop_ipad/compare
याच प्रॉडक्ट्स च्या भारतातील किंमतीं साठी या साईट वर दिलेल्या किंमतीत अंदाजे ५/७के वाढवा
योग्स, धन्यवाद ! हे मायक्रो
योग्स, धन्यवाद !
हे मायक्रो सिम, नॅनो सिम काय आहे ?
मी स्वतः आयपॅड २ वाय-फाय +
मी स्वतः आयपॅड २ वाय-फाय + ३जी वापरतोय सध्या - काहीही प्रॉब्लेम नाही गेल्या २ वर्षात... अजून सुद्धा बॅटरी ९/९.३० तास चालते!
मायक्रो सिम - नेहेमीच्या सिम
मायक्रो सिम - नेहेमीच्या सिम च्या अर्धया साईज चे असते. मायक्रो एसडी कार्ड सारख!
नॅनो सिम - अजून पाहिले नाहिये पण अॅपल च्या म्हणण्यानुसार - नॅनो सिम हे मायक्रो सिम पेक्शा ४४% लहान आहे!
योगेश, मला आयपॅड (किंवा टॅब)
योगेश, मला आयपॅड (किंवा टॅब) घेऊन घरी ठेवायचा आहे, मुख्य उद्देश घरच्यांबरोबर विडीओ चॅटीन्ग. घरी वायफाय कनेक्शन असल्याने ते जमू शकेल. पण विडीओ चॅटीन्ग साठी हायर स्पेसिफिकेशन्सचा विचार करावा का ? तसेच इतर अनेक उपयोगी अॅप्लिकेशन्स पण वापरता यावीत.
जिथे वायफाय नसेल तिथे सिमवरील डेटा प्लॅन वापरून सर्फिन्ग करता येते ना ?
आपले सिमकार्ड कात्रीने कापून
आपले सिमकार्ड कात्रीने कापून मायक्रोसिम बनवता येते म्हणे?
वायफाय+ सिम वाले भरपूरच महाग दिसताहेत..
किमतीच्या बाबतीत सॅमसंग भरपूर स्वस्त आहे अॅपलपेक्षा.
गूगल प्ले वर अॅपलच्या मानाने फार मोठ्या प्रमाणावर फ्री अॅप्स आहेत, व जास्त चांगली आहेत.
योगेश, मला आयपॅड (किंवा टॅब)
योगेश, मला आयपॅड (किंवा टॅब) घेऊन घरी ठेवायचा आहे, मुख्य उद्देश घरच्यांबरोबर विडीओ चॅटीन्ग. घरी वायफाय कनेक्शन असल्याने ते जमू शकेल. पण विडीओ चॅटीन्ग साठी हायर स्पेसिफिकेशन्सचा विचार करावा का ? तसेच इतर अनेक उपयोगी अॅप्लिकेशन्स पण वापरता यावीत.
जिथे वायफाय नसेल तिथे सिमवरील डेटा प्लॅन वापरून सर्फिन्ग करता येते ना ?
>>>
आयपॅड वापरून विडिओ चॅट करता येतं - फेसटाईम (अॅपलचं सॉफ्ट्वेअर/ अॅप) किंवा स्काईप पण वापरता येतं
हो - डेटा प्लॅन वापरून सर्फिन्ग करता येते. मी तेच करतो जेव्हा बाहेर वायफाय मिळत नही.
ओके ग्रेट ! येत्या विकांताला
ओके ग्रेट ! येत्या विकांताला खिडकी खरेदी करून यावे
आपले सिमकार्ड कात्रीने कापून
आपले सिमकार्ड कात्रीने कापून मायक्रोसिम बनवता येते म्हणे? >>
मी तसेच वापरतोय. कापून. त्याला कात्रीने नाही, पण सिम कटर ने कापावे लागते.
आयपॅडला पण सिम टाकता येते. डोंगल ची गरज नाही.
शिवाय आयफोन किंवा इतर कुठला फोन असेल आणि ३ जी डेटा प्लान असेल तर टिदरींग करता येते. मग आयपॅड असो वा टॅब त्याला आपल्या फोनला हब बनवून इंटरनेट देता येते.
नवीन आयफोन ५ हा ४६००० रू ना आहे.
आपले सिमकार्ड कात्रीने कापून
आपले सिमकार्ड कात्रीने कापून मायक्रोसिम बनवता येते म्हणे?>> आधी मला वाटलेल इब्लिसरावानी जोक केलाय.
झकोबा हम बुढ्ढे है तो क्या
झकोबा हम बुढ्ढे है तो क्या हुवा तेक्नो सॅव्ही है म्हट्लं;)
गूगल प्ले वर अॅपलच्या मानाने
गूगल प्ले वर अॅपलच्या मानाने फार मोठ्या प्रमाणावर फ्री अॅप्स आहेत, व जास्त चांगली आहेत. >>> पण ओएअस आणि हार्ड्वेअर जो पर्यंत मेतकूटासारखे एकत्र येवून काम करत नाहीत तोपर्यंत जबरदस्त परफॉर्मंस नाहीच मिळत.
आणि इथेच अॅपल बाजी मारतं.
It has got tight integration of HW and SW which gives you flawless and much fluid graphics performance where no other tab comes close to iPad.
वर पुन्हा मेटल बॉडी आणि फिनिश सुद्धा वेगळच असत!
योगेश मला कधीच अॅपल आवडत
योगेश
मला कधीच अॅपल आवडत नाही. त्यामुळे कितीही सांगायचा प्रयत्न केलात तरी निष्फळ आहे. केवळ अॅपल भारी म्हणत अनेक कॉम्प्रो करीत, दुप्पट पैसे भरून तीच प्रॉडक्ट्स वापरत रहायची मला आवड नाही.
अन कसलं मेतकूट करायचं? अॅपलचे फोन्/इन्टरनेट नेटवर्क वेगळे आहे का? की बनवलेले पिक्चरस वेगळे अॅपलसाठी असतात? उगा काहीतरी हे तुमचं.
मला हवे असलेले गाणे सुद्धा भरता येत नाही त्या आयफोनमधे डायरेक्ट कॉम्प्युटरमधून. काय तर म्हणे आय ट्यून्स मधून विकत घ्या. अपुन को नही जमता.
HTC one X मस्तच. UK २२,०००
HTC one X मस्तच. UK २२,००० ला येतो. अॅपल पेशा ओपन सोर्स android बरा, स्वंताचे आप्लिकेशंस तरी पळवता येतात.
काय तर म्हणे आय ट्यून्स मधून
काय तर म्हणे आय ट्यून्स मधून विकत घ्या>>> नेवर... कुठलेही गाणे चालवता येतात. फक्त आयट्यून्स मधूनच ट्रांसफर करावे लागतात... !
शेवटी पैसा आपला निर्णय आपला!
कार्बन कंपनीचे मोबाइल कोणी
कार्बन कंपनीचे मोबाइल कोणी वापरले आहेत का? कार्बन ए९+ मॉडेल कसे आहे? मायक्रोमॅक्स ए११० कॅनव्हास २ कसा आहे? दोन्हीपैकी कोणता घ्यावा? किंवा रु. १००००/- पर्यंतचा चांगला कोणता स्मार्ट्फोन घ्यावा?
मायक्रोमॅक्स ए११० कॅनव्हास २
मायक्रोमॅक्स ए११० कॅनव्हास २ ची साईझ मोठी वाटत असेल तर त्याला मायक्रोमॅक्सचाच A90S हा एक उत्तम पर्याय आहे.
मायक्रोमॅक्स ए११० घेतला.
मायक्रोमॅक्स ए११० घेतला. प्रचंड आहे
सध्यातरी आवडतोय
http://www.sonymobile.com/in/
http://www.sonymobile.com/in/products/phones/xperia-sl/
.
आणि
.
http://www.sonymobile.com/in/products/phones/xperia-sl/
.
.या पैकी कोणता घेउ.......एक मधे मेमरी स्लॉट आहे पण त्याचा प्रोसेसर कमी आहे
दुसर्यात मेमरी स्लॉट नाही पण प्रोसेसर जास्त आहे
दोन्ही लिन्क्स एकाच फोनच्या
दोन्ही लिन्क्स एकाच फोनच्या आहेत
Pages