Submitted by शायर पैलवान on 26 November, 2012 - 05:11
गझल विडंबनाचा दुसरा प्रयत्न
----------------------------------------------------------------------------------------------------------
आता युक्तीवाद मी हमखास केला पाहिजे
आरोपात राहून शांत, मी त्रास काढला पाहिजे
फ़ार नाही भावलेली ही तुझी रचना जरी
खोटा चेहरा हसरा तरी गप्पांत केला पाहिजे
आजवर नाही वाचलेले हे असले लेखन जरी
पिंक टाकण्या मताची का अभ्यास केला पाहिजे?
इतरांचे यश पाहूनी पोटात माझ्या का दुखे?
अशांत पित्ताने मला काढा घेतला पाहिजे
बास कर ही दीर्घ ललिते भासते व्याधी जशी
निमिषार्धात गझलेचा रतीब घातला पाहिजे
कितीदा अन् कुठे सतत पुरावे सोडत जायचे
रे खवीसा आता तुला भस्मसात केला पाहिजे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
आता नोकरीला लागलो. . कॉलेज
आता नोकरीला लागलो.
.
कॉलेज सोडुन बरीच वर्ष झालीत
.
आता अभ्यास केलाच पाहीजे ???? :अओ:..;)