तोरण आणि महिरप

Submitted by शोभा१ on 9 November, 2012 - 06:45

हे आहे लोकरीच्या फ़ुलांच तोरण. Happy
१. DSCN4683.jpg

आणि ही आहे महिरप.
२.DSCN4556.jpg

मधल्या फ़ुलांचा रंग खरा असा आहे. (वरच्या फ़ोटोत वेगळा दिसतोय)
३. DSCN4554.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

अमृता, वंदना, रचनाशिल्प, धन्यवाद! Happy

पण हे महिरप कशासाठि बनवतात,काय उपयोग??>>>>>>>>>डोहाळे जेवण, केळवण, अशा काही विशिष्ट वेळी ताटाभोवती रांगोळीच्या ऐवजी हे वापरतात. Happy

श्री व सौ. धन्यवाद! Happy
शांजू, अग, मला काहीच येत नाही. सोप, सोप तेव्हढ करते. इथे तर काय एकेक कलाकार आहेत? Happy

सुरेख Happy

खुप सुंदर Happy माझी आजी अशी पांढरी लोकर अन केशरी देठ करून फुले करीत असे अन मग त्याच्या मुंडावळ्या. अतिशय नाजुक अन सुंदर दिसतात त्या. Happy