Submitted by शोभा१ on 9 November, 2012 - 06:45
हे आहे लोकरीच्या फ़ुलांच तोरण.
१.
आणि ही आहे महिरप.
२.
मधल्या फ़ुलांचा रंग खरा असा आहे. (वरच्या फ़ोटोत वेगळा दिसतोय)
३.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
लोकरीच्या फुलांवर अगदी हात
लोकरीच्या फुलांवर अगदी हात बसलाय. मस्त दिसताहेत.
मनीष, दिनेशदा, धन्यवाद!
मनीष, दिनेशदा, धन्यवाद!
वाहव्वा! सुंदर!
वाहव्वा! सुंदर!
छानच झालय दोन्ही.
छानच झालय दोन्ही.
सुंदर!
सुंदर!
आर्यु, का.वा, काका, धन्यवाद!
आर्यु, का.वा, काका, धन्यवाद!
छान.... पण हे महिरप कशासाठि
छान....:)
पण हे महिरप कशासाठि बनवतात,काय उपयोग??
खूपच छान!!!
खूपच छान!!!
मस्तच झालय !
मस्तच झालय !
अमृता, वंदना, रचनाशिल्प,
अमृता, वंदना, रचनाशिल्प, धन्यवाद!
पण हे महिरप कशासाठि बनवतात,काय उपयोग??>>>>>>>>>डोहाळे जेवण, केळवण, अशा काही विशिष्ट वेळी ताटाभोवती रांगोळीच्या ऐवजी हे वापरतात.
सुर्रेखच.
सुर्रेखच.
मस्तच गं शोभा! काँबिनेशनपण
मस्तच गं शोभा! काँबिनेशनपण खूप छान निवडलंयस! काय काय येतं गं तुला? छान छान शबनम, तोरणं, महिरपी!!
श्री व सौ. धन्यवाद! शांजू,
श्री व सौ. धन्यवाद!
शांजू, अग, मला काहीच येत नाही. सोप, सोप तेव्हढ करते. इथे तर काय एकेक कलाकार आहेत?
सुंदर!
सुंदर!
वा सुंदर आहेत ग शोभा. अगदी
वा सुंदर आहेत ग शोभा. अगदी घराची शोभा वाढवीणारे
कलर कॉम्बीनेशन खूपच छान जमलंय
कलर कॉम्बीनेशन खूपच छान जमलंय ! तो दुसर्या नंबरचा रंग काय गोड आहे गं !
सुंदर
सुंदर
अरे वा छान
अरे वा छान
छान
छान
सुरेख
सुरेख
वत्सला, जागू, प्रज्ञा,
वत्सला, जागू, प्रज्ञा, चिमुरी, केदार, लंपन, ज.ज. अंबासकर धन्यवाद !
खुप सुंदर माझी आजी अशी
खुप सुंदर माझी आजी अशी पांढरी लोकर अन केशरी देठ करून फुले करीत असे अन मग त्याच्या मुंडावळ्या. अतिशय नाजुक अन सुंदर दिसतात त्या.
अनघा, छान माहिती. धन्यवाद!
अनघा, छान माहिती. धन्यवाद!
सुंदर
सुंदर
सुरेखच गं शोभा
सुरेखच गं शोभा
चिऊ, विनिता, धन्यवाद!
चिऊ, विनिता, धन्यवाद!
तोरण तर छानच झालंय,महिरप पण
तोरण तर छानच झालंय,महिरप पण मस्तच तोरणाचा बेस जुट चा आहे की प्लास्टिक क्यान्वास चा?