Submitted by मुग्धानंद on 20 November, 2012 - 01:09
ऑफिसमधे समुह गीत स्पर्धा आहे. आम्ही ५-६ जण आहोत. २-३ मुली बाकीचे पुरुष.
शिकलेले आम्ही १-२ जणेच आहोत. बाकी हौशी. पण तालात आहेत. गाणे हिंदी हवे कारण सगळे महाराष्ट्रीयन नाहीत.
कोणते गाणे निवडावे?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बार बार हां, बोलो यार
बार बार हां, बोलो यार हां
अपनी जीत हो उनकी हार हां
१)सारे जहांसे
१)सारे जहांसे अच्छा,हिंदोस्तां हमारा
२) ऐ नौजवान वीरताकी है कसोटी आज,तुम शेर हो दिलेर हो रखो वतनकी लाज
एखादा विषय दिला आहे का?
एखादा विषय दिला आहे का?
अर्थातच मायबोली शीर्षकगीत!
अर्थातच मायबोली शीर्षकगीत!
>>गाणे हिंदी हवे कारण सगळे महाराष्ट्रीयन नाहीत.
so what...? don't we marathi folks listen to hindi songs?
नाही विषय काही दिलेला
नाही विषय काही दिलेला नाही.
मी प्रश्न लिहुन वॉशरुम मधे गेले, परत येते तो ३ प्रतिसाद. धन्य माबो, धन्स माबोकर.
अनेकता मे एकता, ये हिंद की
अनेकता मे एकता, ये हिंद की विशेषता
इतनी शक्ती हमे दे न दाता....
इतनी शक्ती हमे दे न दाता....
माझी ऑल टाईम फेव्हरिट समुह
माझी ऑल टाईम फेव्हरिट समुह गीते म्हणजे , जयोस्तुते, ने मजसि ने, पण इथे मराठी न येणारे लोक्स असल्याने लोचा आहे. आम्ही कॉलेज मधे तर कोलंबसाचे गर्व गीत- हजार जिव्हा ,पण बसविलेले.
(टॅग करण्याची सोय असती तर धनश्री या आय डी ला इकडे टॅग केले असते.)
सही च योग. ते तर काय?..... पण
सही च योग. ते तर काय?.....
पण मराठी अॅक्सेंट चे काय?
आमचा एक मित्र "जय हो" सुचवित
आमचा एक मित्र "जय हो" सुचवित आहे (slum dog....) म्हणायला अवघड वाटेल पण रेहमान चे गाणे....
मायबोली शिर्ष़क गीत
मायबोली शिर्ष़क गीत +१
किंवा...
श्री गणेशाय धिमही .. शंकर महादेवन यांनी गायलेलं. वेळ असेल आणि थोडीशी मेहनत घेतली तर उत्कृष्टरित्या सादर करता येईल. ऐकायलाही सुंदर वाटेल.
१) मा तुझे सलाम वंदे मातरम
१) मा तुझे सलाम वंदे मातरम ------ ए आर रहमानच
२) ये होसाला ------- डोर सिनेमातलं
३) महालक्ष्मी अष्टकम
४) दुर्गे दुर्गट भारी ----- अगबाई अरेच्चा' या चित्रपटातलं
अवधुत गुप्ते च रॉक
अवधुत गुप्ते च रॉक व्ह्र्र्जन
जय जय महाराष्ट्र माझा
हिंदीचे कारण न पटण्यासारखे
हिंदीचे कारण न पटण्यासारखे आहे.....
मराठी असेल तर सुचवू शकतो... वाद्ये काय वापरणार ते ही सांगा.
'महंगाई डायन खाए जात है'
'महंगाई डायन खाए जात है' फ्रॉम पिपली लाईव!
मागाच्या वर्षी आमच्या ऑफिस मधे समुह्गीतांसाठी फेमस होतं
अर्थात त्याला फार सुर ताल लय लागत नाही म्हणायला पण ऐकायला मजा येते जेव्हा सगळे म्हणतात.
लक्ष्य मधील, कंधोंसे मिलते है
लक्ष्य मधील, कंधोंसे मिलते है कंधे
गाणे चे व्हिडीओ शुट करुन
गाणे चे व्हिडीओ शुट करुन आम्हाला युट्युब वर दाखवा
अब के सावन ऐसे बरसे.. -
अब के सावन ऐसे बरसे.. - शुभा मुद्गल
कंधोंसे मिलते है कंधे...
खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली.. सुपारी फुटली.. ह्याचा ही ठेका चांगला आहे...
शाम, विचारुन पाहाते, पण
शाम, विचारुन पाहाते, पण .....
पहिल्या राउंड ला जास्त वाद्ये नाहीत, सिंथ, किंवा पेटी, आणि तबला, बोंगो-कोंगो, म्हणजे एक सुरवाद्य आणि एक तालवाद्य
ए मालीक तेरे बंदे हम..
ए मालीक तेरे बंदे हम..
>>ए मालीक तेरे बंदे
>>ए मालीक तेरे बंदे हम..
मैदान मारायचय का मैदानावर आडवं व्हायचय...?
~d
रच्याकने: लोकं ईथे शंकर भाऊ अन शुभा ताईंची गाणी सुचवत आहेत.. वाचूनच घाम फुटला सादर करताना काय होईल?
हमखास बक्षिस घेउन जाणारं
हमखास बक्षिस घेउन जाणारं मराठी समुहगीत म्हणजे "उषःकाल होता होता, काळरात्र झाली" !
आर्या, घासले आहे ते गाणे
आर्या, घासले आहे ते गाणे कितिदातरी....
<रच्याकने: लोकं ईथे शंकर भाऊ
<रच्याकने: लोकं ईथे शंकर भाऊ अन शुभा ताईंची गाणी सुचवत आहेत.. वाचूनच घाम फुटला सादर करताना काय होईल<> खरेच... रेह्मान च्या बाबतीत मी वर हेच म्हटले आहे. सेम विथ आशाताई.
योग, अजुन सुचवा ना काहीतरी...
योग, अजुन सुचवा ना काहीतरी...
इतनी शक्ती हमे दे ना दाता
इतनी शक्ती हमे दे ना दाता
यात्री धन्स.
यात्री धन्स.
मुग्धानंद, राष्ट्रभक्तीपर
मुग्धानंद, राष्ट्रभक्तीपर चालेल का?
हिन्दी गाणे हवे... छोडो कल की
हिन्दी गाणे हवे...
छोडो कल की बातें, कल की बात पुरानी |
नये दौर मे लिखेंगे, मिलकर नयी कहानी |
हम हिन्दुस्थानी, हम हिन्दुस्थानी...
गाणं खूप जुनं आहे... पण 'समुह-गायना'साठी उत्तम आहे... गायकांमधे स्व, मुकेशजींचा आवाज मेन आहे... चित्रपट मात्र आठवत नाही...
हो गिरीश..
हो गिरीश..
हम करें राष्ट आराधन तन से मन
हम करें राष्ट आराधन
तन से मन से धन से
तन मन धन जीवनसे
हम करें राष्ट आराधन………………।।…धृ
अन्तर से मुख से कृती से
निश्र्चल हो निर्मल मति से
श्रध्धा से मस्तक नत से
हम करें राष्ट अभिवादन…………………। १
अपने हंसते शैशव से
अपने खिलते यौवन से
प्रौढता पूर्ण जीवन से
हम करें राष्ट का अर्चन……………………।२
अपने अतीत को पढकर
अपना ईतिहास उलटकर
अपना भवितव्य समझकर
हम करें राष्ट का चिंतन…।………………।३
है याद हमें युग युग की जलती अनेक घटनायें
जो मां के सेवा पथ पर आई बनकर विपदायें
हमने अभिषेक किया था जननी का अरिशोणित से
हमने शृंगार किया था माता का अरिमुंडो से
हमने ही ऊसे दिया था सांस्कृतिक उच्च सिंहासन
मां जिस पर बैठी सुख से करती थी जग का शासन
अब काल चक्र की गति से वह टूट गया सिंहासन
अपना तन मन धन देकर हम करें पुन: संस्थापन………………।४
geetganga.org वर याची ऑडीयो
geetganga.org वर याची ऑडीयो फाईल पण मिळेल.
http://www.geetganga.org/ham-kare-rashtra-aaradhan
ईथुन डाऊन्लोड करता येईल.
१ नं. गिरीश
१ नं. गिरीश
आईगं <जोरात किंचाळणारी
आईगं <जोरात किंचाळणारी बाहुली> मी मगाशी गीत गंगा वरच होते.
सगळी संघ गीते आहेत त्यावर
संपादित
संपादित
वोक्के... धन्स
वोक्के... धन्स
जैसे सूरज की गर्मी से जलते
जैसे सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया
ऐसा ही सुख मेरे मन को मिला हैं मैं जब से शरण तेरी आया, मेरे राम
तू जींदा है तो जींदगी की जी त
तू जींदा है तो जींदगी की जी त पर यकीन कर
अगर कही हे स्वर्ग तो उतारला जमीन पर..........
'आसमा है नीला क्यू , पानी
'आसमा है नीला क्यू , पानी गीला गीला क्यू' हे रॉक ऑन मधले गाणे ग्रूप मधे म्हणायला छान आहे....ऑडीयन्स खूश होईल.
सगळ्यांना आवडेल असं... इकबाल
सगळ्यांना आवडेल असं... इकबाल चित्रपटातलं 'आशाएं'
या गीताच्या समुहगानाचा परिणाम जबरदस्त असतो.
तू है आसमां में, तेरी ये जमीं
तू है आसमां में, तेरी ये जमीं है...
उत्तम गाणारं किमान एक कोणीतरी
उत्तम गाणारं किमान एक कोणीतरी असेल तर आनंदमठ मधलं 'वंदे मातरम'चं रेंडरींग अप्रतिम आहे.
कुठे ऐकायला मिळेन नी.?
कुठे ऐकायला मिळेन नी.?
देशभक्तिपर पाहिजे असल्यास -
देशभक्तिपर पाहिजे असल्यास - सारे जहांसे अच्छा...
संस्क्रुत (नीट न लिहिता आल्याबद्दल क्षमस्व) चालणार असल्यास - वंदे मातरम (मूळ चालीवर) लता किंवा रेहमानच्या नव्हे
धिन्च्याक पाहिजे असल्यास - प्यार हमे किस मोड पे ले आया....
बाकी - आम्ही ५-६ जण आहोत. २-३ 'मुली' बाकीचे 'पुरुष' - हे एक नंबर!
तूनळीवर बहुतेक आनंदमठ वंदे
तूनळीवर बहुतेक
आनंदमठ वंदे मातरम असा सर्च करून बघ
http://www.google.co.in/music
http://www.google.co.in/music/album?n=Anand-Math&id=20100520134546_28u0g...
मूळ वंदे मातरम हे जनरली कुठल्याही सभेच्या समाप्तीला म्हणतात.
स्काउट - गाइड ची पुस्तके असतात ना. त्यात भरपूर गाणी असतात. त्यातली बरीच गाणी तिथल्या तिथल्या स्काउट ग्राउंडवर शिकवलीही जातात. मुंबईत हे असतं की नाही माहित नाही.
पुण्यात भिकारदास मारूतीजवळ आहे स्काउट ग्राउंड. शिवाजी कुल आहे ते. तिथे माहिती मिळेल.
मुली"च" आहेत त्या, (मला बाई
मुली"च" आहेत त्या, (मला बाई म्हणु हवे तर...) आणि बाकीचे मुलगे नसुन वयाने मोठे पुरुष आहेत. गाणी जबरी सुचविली आहेत..
धन्यवाद नी. घरी जावुन ऐकते
धन्यवाद नी. घरी जावुन ऐकते नीट...
मुग्धानन्द - दिवा की काय ते
मुग्धानन्द - दिवा की काय ते घेतल्याबद्दल धन्यवाद पण माझ्या माहीतीत ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्या आहेत ज्या सहलीला जाताना देखील आम्ही मुली असा उल्लेख करतात, त्याची आठवण झाली..., अर्थात वय हे मनात असते (मला चाळीशी उलटल्यानंतर झालेला साक्षात्कार )
रच्याकाने - संस्क्रुत ला नीट कसे लिहायचे ते सांगेल का इथे कोणी...
saMskRuta
saMskRuta
Pages