Submitted by मुग्धानंद on 20 November, 2012 - 01:09
ऑफिसमधे समुह गीत स्पर्धा आहे. आम्ही ५-६ जण आहोत. २-३ मुली बाकीचे पुरुष.
शिकलेले आम्ही १-२ जणेच आहोत. बाकी हौशी. पण तालात आहेत. गाणे हिंदी हवे कारण सगळे महाराष्ट्रीयन नाहीत.
कोणते गाणे निवडावे?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संस्कृत . .saMskRut
संस्कृत
.
.saMskRut
लगान मधिलः ओ मितवा.. (तुमच्या
लगान मधिलः ओ मितवा.. (तुमच्या समूह संख्येसाठी एकंदरीत परफेक्ट आहे!)
कव्वाली: पल दो पल का साथ हमारा (जरा अवघड), किंवा हम किसीसे कम नही.. (पण मुख्य स्त्री व पुरूष गायक चांगले हवेत..)
अजून एक परफेक्टः "रंग दे बसंती" (आमिर च्या चित्रपटातलं) (एक तरी दणकट पुरूष आवाज हवा..)
झिंदगी मौत ना बन जाये (सरफरोश): मुख्य पुरूष गीत असले तरी मुलींचा आवाज चालेल की कोरस मध्ये
चुनरी संभाल गोरी ऊडी चली जाये.. (अवघड आहेच पण मस्त आहे गाणं शिवाय पुरूष स्त्री सर्वांना भरपूर गायला वाव आहेच)
दिया चं आवडतं गाणं: सारे के सारे (परिचय मधलं).. मस्तच आहे.
दम मारो दम...
तूर्तास ईतकीच...
नी, अनुमोदन वन्दे
नी, अनुमोदन
वन्दे मातरम्
सुजलां सुफलां मलयजशीतलाम्
शस्यशामलां मातरम् ।
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीं
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं
सुहासिनीं सुमधुर भाषिणीं
सुखदां वरदां मातरम् ।। १ ।। वन्दे मातरम् ।
कोटि-कोटि-कण्ठ-कल-कल-निनाद-कराले
कोटि-कोटि-भुजैर्धृत-खरकरवाले,
अबला केन मा एत बले ।
बहुबलधारिणीं नमामि तारिणीं
रिपुदलवारिणीं मातरम् ।। २ ।। वन्दे मातरम् ।
तुमि विद्या, तुमि धर्म
तुमि हृदि, तुमि मर्म
त्वं हि प्राणा: शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारई प्रतिमा गडि
मन्दिरे-मन्दिरे मातरम् ।। ३ ।। वन्दे मातरम् ।
त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्
नमामि कमलां अमलां अतुलां
सुजलां सुफलां मातरम् ।। ४ ।। वन्दे मातरम् ।
श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां
धरणीं भरणीं मातरम् ।। ५ ।। वन्दे मातरम् ।।
http://www.lazydesis.com/song-lyrics/224416-vande-mataram-hindi-english-...
मी शाळेत असताना दुसर्या
मी शाळेत असताना दुसर्या वर्गातल्या मुलांनी(फक्त मुलग्यांनी) सादर केलेलं
http://www.youtube.com/watch?v=ZDXOijffk-E
नौजवानों भारत की तकदीर बना दो
१९८२ च्या दिल्ली आशियाई खेळांचं स्वागत गीत : अथ स्वागतम शुभ स्वागतम
http://www.youtube.com/watch?v=nKikKRPiaXE
गुड्डीतलं हम को मनकी शक्ती देना,
पुष्पा पागधरेंचं इतनी शक्ती हमें देना दाता (हे मला रडकं वाटतं)
हे फारच जुनं गाणं : दूर हटो ऐ दुनियावालों हिंदुस्तान हमारा है चित्रपट : किस्मत
http://www.youtube.com/watch?v=m3otRuNDLE8
गोरे गोरे ओ बान्के छोरे किंवा लारालप्पा लारालप्पा या गाण्यांतही स्त्रीपुरुष दोन्ही कोरस वापरता येतील.
आओ बच्चो तुम्हे दिखा दे हे
आओ बच्चो तुम्हे दिखा दे हे संस्कृतमध्ये आहे का कोणाकडे. आठवीत असताना पाठ होतं
आता थोडं थोडंच आठवतय.
वेगळ्या भाषेतलं गाणं गायलात तर भाव खाऊन जाल. आणि चूकाही मनावर घेणार नाहीत कोणी.
रोजामधलं "सबसे प्यारा देश
रोजामधलं "सबसे प्यारा देश हमारा है"
प्रहार मधलं 'हमारी ही मुठ्ठी
प्रहार मधलं 'हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा'..
सुरेश भटांचे "गे मायभू तुझे
सुरेश भटांचे "गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे" हे गाणे समूह गायनासाठी चांगले आहे. अर्थातच मराठी हवे
असल्यास.
संस्कृत जमले बरका आनंदयात्री,
संस्कृत जमले बरका आनंदयात्री, उदयन - धन्यवाद....:)
माया, अगं समूहगीत म्हणलं की
माया, अगं समूहगीत म्हणलं की मला आपले कॉलेजचेच दिवस आठवतात. कितीतरी गाणी बसवली होती आपण. अर्थात जास्त मराठीच होती ग. वर माबोकरांनी सुचविलेली अनेक हिंदी गाणी छान आहेत.
आपली फेव्हरिट जयोस्तुते, वंदे मातरम, जय जय महाराष्ट्र माझा (शाहीर साबळे यांचे) किती मस्त सादर झाली होती ना!! आठवलं की स्फुरण चढतं.
कोलंबसाचे गर्वगीत - हजार जिव्हा तुझ्या गर्जू दे खरंच अफलातून झालं होतं.
आणि एकदा वेडात मराठे पण बसवलं होतं बघ.
मला पाठ आहेत ही सगळी गाणी आणि तुला गुगलून पण मिळतील.
एक हिंदी गाणं पण चांगलं होतं - कदम से मिलाके कदम चलो साथियोंदम बदम असं काहीतरी. मला आठवेल तसं लिहिते जरा वेळाने.
हे गाणं नीट बसवून एका सुरात
हे गाणं नीट बसवून एका सुरात गायलं तर खूप प्रभावी होतं - संगीत - हॄदयनाथ मंगेशकर, गायिका - लता मंगेशकर
तुम आशा विश्वास हमारे
तुम धरती आकाश हमारे
प्रार्थना आहे ही त्यामुळे एकदम सुकुन टाईप माहोल होतो. पण एका ताला-सुरात मस्ट आहे.
दणदणीत हवे असेल तर मोरया मोरया बाय अजय्-अतुल पण याला पट्टीचे गाणारे (ओरडणारे) आवाज पाहिजेत.
राष्ट्रभक्तीपर चालत असेन तर
राष्ट्रभक्तीपर चालत असेन तर मी अनुप जलोटा यांनी गायलेले हे गाणे सुचवेन..
"तेरी सदा हो विजयजय, तेरी सदा हो विजयजय
हे मातॄभू जय मातॄभू हे मातॄभू जय मातॄभू ||
कोटीकंठ शतसुमन तेरी उतारे आरती
ओ देश आर्यावर्त हिन्दुस्थान माता भारती........."
ऐकतांना अंगावर काटा.. सिंथेसायझर असेन तर ऊत्तमच वा फक्त ढाल्या तबला काम करून जातो.
मैदान मारायचय का मैदानावर
मैदान मारायचय का मैदानावर आडवं व्हायचय...?
~d
रच्याकने: लोकं ईथे शंकर भाऊ अन शुभा ताईंची गाणी सुचवत आहेत.. वाचूनच घाम फुटला सादर करताना काय होईल?>>>
खरेच... रेह्मान च्या बाबतीत मी वर हेच म्हटले आहे. सेम विथ आशाताई.>>>
मग उरलंच कोण???
तसं माझ्या कॉलेज मध्ये आम्ही बसवलं होतं 'अब के सावन' मस्त जमलं होतं!
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=x1QM3_fguB8 हे ओसिबिसा बँडचं एक अप्रतिम गाणं आहे छोटं आहे पण अतिशय सुरेख. चालत असेल तर पहा. शेवटचा भाग गाळता येईल.
लिरिक्स इथे आहेत : http://artists.letssingit.com/osibisa-lyrics-woyaya-6hz3jjn#axzz2CqVh0XK0
बलसागर भारत होवो विश्वात
बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो !
मला आजही समूह गाणे म्हणाले की
मला आजही समूह गाणे म्हणाले की "बलसागर भारत होवो" च आठवते, आवडते
Pages