Submitted by पुरंदरे शशांक on 29 October, 2012 - 07:20
चांदोबाही हसतो....
काळा काळा पिंजलेला कापूस गेला
गोरा गोरा चांदोबा आकाशात आला
गोरा गोरा चांदोबा बघ्तो डोकावून
जागतंय कोण कोण चांदण्यात बसून
आटीव दुधाची आज आहे मज्जा
खेळ गाणी खूप खूप जोडीला गप्पा
दूध पिऊन सोनूच्या ओठावर मिशी
चांदोबाही हसतो वर फिशीफिशी....
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे गंमतशीरच आहे बालगीत.
अरे गंमतशीरच आहे बालगीत. कोजागिरीला फुल्ल मून.
खासच कोजागिरी बालगीत. खूप
खासच कोजागिरी बालगीत. खूप आवडलं.
मस्तच...
मस्तच...
,, मस्तचं
,, मस्तचं
टुनटुन, भारतीतै, फुलराणी,
टुनटुन, भारतीतै, फुलराणी, सारन्ग - सर्वांचे मनापासून आभार.
हे कोजागिरी बालगीत वाचलच
हे कोजागिरी बालगीत वाचलच नव्हतं. मस्त झालय