तों.पा.सू. - फलाहार - सौरभ उप्स

Submitted by सौरभ उप्स on 28 September, 2012 - 17:16

शाडूच्या मातिपसून तयार केलेली सर्वांच्या आवडीची काही फळे.

DSC08592_copy.jpg

साहित्य : व्यवस्थित मऊसर अशी शाडूची माती, acrylic कलर्स, पेंटिंग ब्रश, पाणी, लाकडाच्या काड्या किंवा झाडाच्या फांदिचे तुकडे (देठाकारिता)...

कृति: प्रथम शाडूची माती व्यवस्थित मलून घ्यायची, मग तिला फळआन्सरखा आकार द्यायचा...
पाण्याच्या सहाय्याने व्यवस्थित स्मूथ आकार द्यावा, मग आकर देताना उमटलेले ठसे ब्रश आणि पाण्याच्या सहाय्याने स्मूथ करायचे...
मग देठासाठी लाकडाच्या काड्या किंवा झाडाच्या फांदिचे तुकडे योग्य ठिकाणी रोवावे..

तयार झालेली कच्ची मातीची फळे २ दिवस उन्हात वाळवावी किंवा बेकरी मधून बेक करून आणावी (दीर्घकाळ टिकण्याकरिता ),
किंवा साधारण ३-४ तास उन्हात वाळवावे (शीघ्र आउटपुट साठी),
मग पेंटिंग ब्रश ने acrylic कलर्स योग्य ती शेड तयार करून व्यवस्थित लाउन घ्यावे..
१-२ तास कलर व्यवस्थित सुकू द्यावा...
अगदी खरी वाटणारी फळे डायनिंग टेबल वर / सोकेश मधे व् ठिकठिकाणी शो साठी ठेवायला तयार ....

DSC08555.JPGDSC08556.JPGDSC08560 copy.jpgDSC08566.JPGDSC08571.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच

Pages