मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
टोमॅटो क्लू पाव
टोमॅटो
क्लू पाव
पाव बाद
पाव बाद
क्लू : ववि
क्लू : ववि
झाड क्लू नदी
झाड
क्लू नदी
मंजू...मनस्विनीचा झाड क्लू
मंजू...मनस्विनीचा झाड क्लू बरोबर आहे
बित्तु, पुन्हा बाद
बित्तु, पुन्हा बाद
झाड. क्लू, पक्षी.
झाड.
क्लू, पक्षी.
बित्तु क्या बात है अप्रतिम
बित्तु क्या बात है अप्रतिम फोटू
मग स्विमिंगपुलाच्या मागे झाडं
मग स्विमिंगपुलाच्या मागे झाडं दिसताहेत ना?
तुझ्या पिच्चरमध्ले झाड आत्ता
तुझ्या पिच्चरमध्ले झाड आत्ता दिसले
ववि क्लू पुढे सुरु
ववि क्लू पुढे सुरु
मग आता ववि क्लू घ्या.
मग आता ववि क्लू घ्या. हिम्याऽऽऽऽ
ववि : माझा बागडतानाचा फोटो
ववि : माझा बागडतानाचा फोटो चालेल का
मायबोली ववि २०१० यूके
मायबोली ववि २०१० यूके रिसॉर्ट्स
क्लू - कारंजा/वरून पडणारं आर्टिफिशियल पाणी
क्लु: क्षुधा
क्लु: क्षुधा
क्लू दे की
क्लू दे की
दक्षे क्लू दे की
दक्षे क्लू दे की
माझा बागडतानाचा फोटो चालेल
माझा बागडतानाचा फोटो चालेल का>>
दिला क्लू घाईत आधी फोटो टाकून
दिला क्लू
घाईत आधी फोटो टाकून जागा अडवून धरली वो
दक्षे यातनं क्लू काय
दक्षे यातनं क्लू काय घ्यायचाय?
नी हा क्लू - कारंजा/वरून
नी हा क्लू - कारंजा/वरून पडणारं आर्टिफिशियल पाणी
वर पण दिलाय
ही क्षुधार्त मांजर.
ही क्षुधार्त मांजर.
आर्टीफिशियल
आर्टीफिशियल पाणी????
ब्रम्हचारी नाटकात धबधब्यासाठी पांढरं कापड वापरलं होतं तसं काही अपेक्षित आहे का दक्षे?
अगं मंजूडे आर्टिफिशियली वरून
अगं मंजूडे आर्टिफिशियली वरून पडणारं पाणि... धबधबा थोडक्यात चालणार नाही ऐसा बोलनेका था मेरेको
कारंजं क्लू इमारत
कारंजं
क्लू इमारत
मनस्विनी आणि शोभाचा स्वतंत्र
मनस्विनी आणि शोभाचा स्वतंत्र खेळ चालू आहे
माझ्याकडे नाहीये आर्टिफिशियल पाणी... माझा पास.
बित्तू कारंजं दिसत नाहीये.
बित्तू कारंजं दिसत नाहीये.
कारंज्याचं पाणी तर खालूनच वर
कारंज्याचं पाणी तर खालूनच वर जातं, ते गुरुत्त्वाकर्षणाने खाली येतं तो भाग वेगळा.
आणि बित्तुचं कारंजं तर दिसतंच नाहीये
नीट पहा मंजे
नीट पहा मंजे
बांधत असलेली इमारत क्लू
बांधत असलेली इमारत
क्लू चौकोन
Pages