सुंदर माझा बाप्पा! - सस्मित - कावेरी

Submitted by सस्मित on 25 September, 2012 - 03:11

sundar maza bappa.jpg

कावेरी - वय ६ वर्षे १० महिने

माझे योगदानः चित्राची प्रिंटाउट काढणे आणि स्कॅन करुन इथे अपलोड करणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रंगवलाय. Happy
चित्राची प्रिन्ट कुठुन काढलीत?
बघु मी ही घरी देतो एक बाप्पा रंगवायला. Happy

खूपच छान रंगवलाय बाप्पा.
रंगवल्यानंतर outline केल्यामुळे अजूनच छान झालाय.
डोळे, हार, हातातले दागिने छान.

धन्यवाद लोक्स.

गायत्री, outline केलेली नाही. जस्ट प्रिंट काढुन रंगवलयं Happy
लेक चांगली चित्रं काढते आणि रंगवते पण व्यवस्थित. अगदी साडे चार वर्षांपासुन बक्षिसं मिळालेत. Happy

फारच सुरेख रंगवलंय. हातातली सफाई लगेच कळून येतेय. रंगसंगतीही योग्य. नेमके रंग वापरून खूप छान इफेक्ट आणला आहे. शाब्बास, कावेरी! Happy

मामी +१
कावेरी खुप सुंदर रंगवलएस Happy
स्मितु तिला प्रतिसादवाचून दाखव ग Happy
आणि माझ्या वतिने एक चॉकलेट घेऊन दे Happy

>>अगदी नीटनेटक >> +१
सुंदर रंगवलय. Happy
>>अगदी साडे चार वर्षांपासुन बक्षिसं मिळालेत>> अरे वा मस्तच. कावेरीला शाबसकी !!

फार फार सुरेख रंगवलं आहे. रंगसंगती खूप खूप आवडली. आणि सफाईदारपणा किती आहे! छान ग कावेरी! Happy