लेकीने बनविलेला गणपती बाप्पा

Submitted by अनुश्री. on 23 September, 2012 - 00:54

लेकीचे नाव मिहिका. वय पावणेसात वर्ष.

आमच्या घरचे गणपती बाप्पा बनवत असताना आमच्या शेजारी बसुन आम्ही कस करतो ते बघत बघत आमची कोणतीही मदत न घेता स्वतःचा गणपती बाप्पा बनवला आहे तिने Happy
तिच्या आजोबांनी तिला फक्त उंदीर बनवून दिला.

mihikacha bappa.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार छान केलाय.
बाप्पांची सोंड, हातातला मोदक, उंदिरमामा, सगळंच अफलातून झालंय.
मिहिकाचं अभिनंदन

धन्यवाद, तिला सगळ्या प्रतिक्रिया वाचुन दाखवल्या खूप मस्त वाटतय तिला. सगळयांन थॅक्यु सांग अस म्हणाली.

खालच्या प्रतिक्रिया तिच्या शब्दात...
सेनापती काका मी सांगेन कसा कसा करायचा गणपती. Happy
आशुतोष तुमची प्रतिक्रीया वाचल्यावर म्हणते, कुठे आहे चॉकलेट? चॉकलेटच स्माईली पण नाही टाकल Uhoh

Good Job Mihika,
I liked 'Ganapati Bappa' and 'Modak' in hand. Keep it up...
aani gapati bappanbarobar tu khalles ka modak ?

Mukta Mavshi.

इथल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचुन लेकीला खूप छान वाटले.
प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांना मनापासुन धन्यवाद. Happy